📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 22)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 22 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 421 ते 440 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
राष्ट्रकुलासंबंधी पुढीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत ?
अ) राष्ट्रकुलाचे प्रमुख राणी एलिझाबेथ I ह्या आहेत.
ब) राष्ट्रकुल प्रमुखासाठी कार्यकाल कालावधी संदर्भात मर्यादा नाहीत.
क) राष्ट्रकुलाचे सरचिटणीस जास्तीत जास्त चार वर्षाच्या दोन कार्यकालासाठी कार्यरत राहू शकतात.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) regarding the Commonwealth is/are true?
a) Queen Elizabeth I is the Head of the Commonwealth.
b) There is no term limit for the Head of the Commonwealth.
c) The Secretary-General of the Commonwealth can serve for a maximum of two four-year terms.

Answer options:
  • (A) अ , ब आणि क
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) ब
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

राष्ट्रकुल (Commonwealth) संबंधी विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (असत्य): सोळाव्या शतकातील राणी एलिझाबेथ प्रथम नव्हे, तर राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) ह्या 1952 ते 2022 पर्यंत राष्ट्रकुलाच्या प्रमुख होत्या (सध्या राजे चार्ल्स तृतीय...

+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या विविध समित्या______________आहेत.
अ) आण्विक ऊर्जा आयोग ब) लष्करी स्टाफ समिती
क) विशेष लष्करी आयोग ड) आण्विक स्टाफ समिती
पर्यायी उत्तरे:
EN Various committees/bodies of the United Nations Security Council include ________:
a) Atomic Energy Commission
b) Military Staff Committee
c) Special Military Commission
d) Nuclear Staff Committee

Answer options:
  • (A) फक्त अ आणि क
  • (B) फक्त ब आणि ड
  • (C) फक्त क आणि ड
  • (D) फक्त अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ आणि ब

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) समित्या/संस्था: 1. अ) आण्विक ऊर्जा आयोग (Atomic Energy Commission - UNAEC): संयुक्त राष्ट्र महासभेने 1946 च्या पहिल्याच ठरावाद्वारे सुरक्षा परिषदेच्या अहवालांतर्गत कार्य करणारा हा आयोग स्थापन केला होता. 2...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणती मागणी व्यापार आणि विकास या विषयांवर संयुक्त राष्ट्रांची परिषद UNCTAD च्या व्यासपीठावरून तिसऱ्या जगातील देशांतर्फे 1960 व 1970 च्या दशकात केली गेली ?
EN Which of the following demands was made by Third World countries from the platform of UNCTAD in the 1960s and 1970s?
  • (A) नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था
  • (B) नवीन आंतरराष्ट्रीय माहिती व्यवस्था
  • (C) नवीन जागतिक व्यवस्था
  • (D) संयुक्त जागतिक व्यवस्था
अचूक उत्तर: पर्याय (A) नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था

UNCTAD आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था (NIEO): 1. पार्श्वभूमी: विकसनशील आणि अविकसित देशांच्या (तिसऱ्या जगातील देश) व्यापारातील तोटा दूर करण्यासाठी 1964 मध्ये 'युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट'ची (UNCTAD) स्थापना झाली. 2...

+1.0 / -0.25
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 प्रमाणे मालाचे किंवा सेवांचे प्रदान केलेले मुल्य ₹___________ पेक्षा जास्त आहे, अशा फिर्यादी ची दखल घेण्याची अधिकारिता राष्ट्रीय आयोगास आहे.
EN According to the Consumer Protection Act, 2019, the National Commission has jurisdiction to entertain complaints where the value of goods or services paid as consideration exceeds ₹ ___________.
  • (A) एक कोटी
  • (B) पाच कोटी
  • (C) पन्नास लाख
  • (D) दहा कोटी
अचूक उत्तर: पर्याय (D) दहा कोटी

राष्ट्रीय ग्राहक आयोगाची आर्थिक अधिकारिता (Pecuniary Jurisdiction): 1. कलम 58(1)(a)(i): ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 च्या कलम 58 नुसार, ज्या तक्रारींमध्ये मोबदला म्हणून अदा केलेल्या वस्तू किंवा सेवांचे मूल्य ₹ 10 कोटींपेक्षा जास्त (Exceeding ₹ 10...

+1.0 / -0.25
ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 नुसार 'तक्रारदार' म्हणजे ___________
अ) ग्राहक
ब) अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संघटना
क) केंद्र सरकार
ड) राज्य सरकार
पर्यायी उत्तरे:
EN According to the Consumer Protection Act, 2019, 'complainant' means ___________
a. A consumer
b. Any voluntary consumer association registered under any law for the time being in force
c. The Central Government
d. The State Government
Alternative answers:
  • (A) केवळ अ आणि ब बरोबर
  • (B) केवळ क आणि ड बरोबर
  • (C) केवळ अ आणि क बरोबर
  • (D) वरीलपैकी सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व बरोबर

ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार 'तक्रारदार' (Complainant) ची व्याख्या: 1. कलम 2(5): ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 2(5) नुसार, 'तक्रारदार' या संज्ञेत पुढील सर्वांचा समावेश होतो: - अ) ग्राहक (A consumer); - ब) कोणत्याही कायद्यान्वये नोंदणीकृत...

+1.0 / -0.25
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत उत्पादन दायित्व क्रिया' म्हणजे ______________
EN Under the Consumer Protection Act, 2019, 'product liability action' means ______________
  • (A) अधिसूचनेचा दावा करण्यासाठी कोणत्याही आयोगा समोर एखाद्या व्यक्तीने दाखल केलेली तक्रार.
  • (B) अधिसूचनेचा दावा करण्यासाठी राज्य आयोगा समोर एखाद्या व्यक्तीने दाखल केलेली तक्रार.
  • (C) नुकसान भरपाई चा दावा करण्यासाठी कोणत्याही आयोगा समोर एखाद्या व्यक्तीने दाखल केलेली तक्रार.
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) नुकसान भरपाई चा दावा करण्यासाठी कोणत्याही आयोगा समोर एखाद्या व्यक्तीने दाखल केलेली तक्रार.

उत्पादन दायित्व क्रिया (Product Liability Action) - अर्थ व व्याख्या: 1. कलम 2(35): ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 2(35) नुसार, "उत्पादन दायित्व क्रिया" म्हणजे सदोष उत्पादनामुळे झालेल्या कोणत्याही हानीबद्दल (Harm) नुकसान भरपाईचा (Compensation)...

+1.0 / -0.25
खालील विधानांचे अवलोकन करा :
विधान I: ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत केंद्रीय परिषदेने दरवर्षी किमान दोन बैठका घेणे आवश्यक आहे.
विधान II : या कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करणे व गुन्हेगारास शिक्षा सुनावणे हे केंद्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे.
EN Observe the following statements:
Statement I: Under the Consumer Protection Act, the Central Council is required to hold at least two meetings every year.
Statement II: Under this Act, the objective of the Central Council is to operate the grievance redressal mechanism and punish offenders.
  • (A) विधान I बरोबर, II चूक
  • (B) विधान I चूक, II बरोबर
  • (C) दोन्ही विधाने बरोबर
  • (D) दोन्ही विधाने चूक
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्ही विधाने चूक

केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद (CCPC) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान I (चूक): ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 3(3) नुसार (आणि 1986 च्या कायद्यातही), केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेने दरवर्षी किमान एक बैठक (At least one meeting) घेणे आवश्यक असते...

+1.0 / -0.25
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2(15) अनुसार जिल्हा आयोग' म्हणजे कलम ___________- उपकलम 1 अंतर्गत स्थापन केलेला जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग.
EN According to section 2(15) of the Consumer Protection Act, 2019, 'District Commission' means the District Consumer Disputes Redressal Commission established under sub-section (1) of section ___________.
  • (A) कलम 28
  • (B) कलम 26
  • (C) कलम 27
  • (D) कलम 29
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 28

जिल्हा आयोगाची स्थापना व व्याख्या: 1. कलम 2(15): ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 2(15) नुसार, "जिल्हा आयोग" (District Commission) म्हणजे कलम 28 च्या उपकलम (1) अंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेला 'जिल्हा ग्राहक विवाद निवारण...

+1.0 / -0.25
अ) समाजीकरण ही सामान्यतः सतत चालणारी प्रक्रिया आहे.
ब) समाजीकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती स्वतःच्या संस्कृतातील विविध नियमने, मूल्ये, वर्तन प्रकार, अभिवृती 2 श्रद्धा व कौशल्य आत्मसात करते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
EN a. Socialization is generally a continuous, lifelong process.
b. In the process of socialization, an individual internalizes the various norms, values, behavioral patterns, attitudes, beliefs, and skills of their culture.
Which of the above statements is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

सामाजिकीकरणाची प्रक्रिया - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (सत्य): सामाजिकीकरण ही केवळ बालपणापुरती मर्यादित नसून जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालणारी अखंड जीवनव्यापी प्रक्रिया (Lifelong Process) आहे; व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर (तारुण्य...

+1.0 / -0.25
सामाजिकरणाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत ?
अ) शिस्तीचे संस्कार करणे व आकांक्षा रुजविणे
ब) सामाजिक भुमिकांचे शिक्षण देणे व कौशल्य शिकविणे
क) कुटूंब, शाळा व समवयस्कांचा समूह असणे
ड) प्रसार माध्यमे
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following are the objectives of socialization?
a. Instilling discipline and cultivating aspirations
b. Teaching social roles and imparting skills
c. Existence of family, school, and peer group
d. Mass media
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

+1.0 / -0.25
मुलांच्या संवेदनशील मनावर मूल्यांचे संस्कार व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) कोणते मासिक सुरु केले ?
EN Which monthly magazine was started by the Maharashtra State Bureau of Textbook Production (Balbharati) to inculcate values into the impressionable minds of children?
  • (A) मूल्ये
  • (B) किशोर
  • (C) कला
  • (D) मानस
अचूक उत्तर: पर्याय (C) कला

बालभारतीची प्रकाशने व बालमासिक - सविस्तर विश्लेषण: 1. बालभारतीचे कार्य: 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ' (बालभारती, पुणे) ची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी शालेय पाठ्यपुस्तके व पूरक साहित्य निर्मितीसाठी करण्यात आली. 2...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) मूल्ये हे बरोबर आणि चूक यातील निवाडा करण्याची व्यक्तीच्या क्षमतांचा पाया आहे.
ब) नैतिकता ही विशेष आणि संदर्भीय नियम असतात जे व्यक्तीचे वर्तन नियमित करतात.
क) निती तत्त्वे ही आपल्या सद्विचारांचे वाहन आहे.
ड) प्रमाणक हे विशिष्ट परिस्थितीत स्वीकारार्य कृती आणि उचित वर्तन करण्यासाठी विशेष मार्गदर्शक आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements are correct?
a. Values are the foundation of an individual's ability to judge between right and wrong.
b. Morality consists of specific and contextual rules that regulate an individual's behavior.
c. Ethical principles are the vehicle of our good thoughts.
d. Norms are specific guidelines for acceptable action and appropriate behavior in specific situations.
Alternative answers:
  • (A) ब आणि ड
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) ब आणि क
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

+1.0 / -0.25
मूल्य शिक्षणासाठी विद्यार्थी कृती (SAVE) हा एक हक्क आणि अधिकाराचा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेचा आहे ?
EN Student Action for Value Education (SAVE), a rights and empowerment program, belongs to which of the following organizations?
  • (A) आंतरराष्ट्रीय वृध्वत्त संघ (IFA)
  • (B) वृद्धत्त्व निवारा आणि निगा केंद्र (OAHC)
  • (C) हेल्प एज इंडिया (HAI)
  • (D) विद्यापीठ अनुदान मंडळ (UGC)
अचूक उत्तर: पर्याय (C) हेल्प एज इंडिया (HAI)

SAVE कार्यक्रम (Student Action for Value Education): 1. संस्था: 'हेल्प एज इंडिया' (HelpAge India - HAI) ही भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी अग्रगण्य राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. 2. SAVE कार्यक्रम: हेल्प एज इंडियाने...

+1.0 / -0.25
अ) विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) स्थापना 1953 मध्ये झाली.
ब) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (AICTE) स्थापना 1945 मध्ये झाली.
क) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेची (NAAC) स्थापना 1995 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
1: फक्त ब
2: फक्त क
3: ब आणि क
4: वरीलपैकी सर्व
EN a. The University Grants Commission (UGC) was established in 1953.
b. The All India Council for Technical Education (AICTE) was established in 1945.
c. The National Assessment and Accreditation Council (NAAC) was established in 1995.
Which of the above statement(s) is/are INCORRECT?
1: Only b
2: Only c
3: b and c
4: All of the above
  • (A) फक्त ब
  • (B) फक्त क
  • (C) ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त क

विधान क चुकीचे आहे कारण राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेची (NAAC) स्थापना 1994 मध्ये (सप्टेंबर 1994) झाली होती, 1995 मध्ये नाही. विधाने अ (UGC - डिसेंबर 1953) आणि ब (AICTE - नोव्हेंबर 1945) दोन्ही योग्य आहेत. त्यामुळे 'फक्त क' चुकीचे आहे...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येत शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
1: 27.7%
2: 31.1% (31.16%)
3: 35.4%
4: 36.5%
EN According to Census 2011, what is the proportion of urban population in India's total population?
  • (A) 27.7%
  • (B) 31.1% (31.16%)
  • (C) 35.4%
  • (D) 36.5%
अचूक उत्तर: पर्याय (B) 31.1% (31.16%)

2011 च्या भारतीय जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या 121.08 कोटी होती. यापैकी ग्रामीण लोकसंख्या 83.3 कोटी (68.84%) आणि शहरी लोकसंख्या 37.7 कोटी (31.16% किंवा सुमारे 31.1%) होती. 2001 च्या जनगणनेत शहरी लोकसंख्या 27.8% होती. 📌 MPSC परीक्षा टीप...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता प्रमाण :
अ) ग्रामीण भागामध्ये स्त्रिया 50.75% व पुरुष 70.57%.
ब) शहरी भागामध्ये स्त्रिया 79.92% व पुरुष 89.67%.
क) ग्रामीण भागामध्ये एकूण साक्षरता 67.8%.
ड) शहरी भागामध्ये एकूण साक्षरता 84.1%.
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
1: अ, ब आणि क
2: ब, क आणि ड
3: अ आणि ब
4: क आणि ड
EN According to Census 2011, literacy statistics for India:
a. Rural areas: females 50.75% and males 70.57%.
b. Urban areas: females 79.92% and males 89.67%.
c. Rural areas: overall literacy is 67.8%.
d. Urban areas: overall literacy is 84.1%.
Which of the above statements are correct?
1: a, b and c
2: b, c and d
3: a and b
4: c and d
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ आणि ब
  • (D) क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ब, क आणि ड

2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भारतातील एकूण साक्षरता 67.8% (क) आणि शहरी भारतातील एकूण साक्षरता 84.1% (ड) आहे. तसेच शहरी भागात पुरुष साक्षरता 89.67% आणि स्त्री साक्षरता 79.92% (ब) आहे. ग्रामीण भागात प्रत्यक्ष साक्षरता पुरुष 77.15% आणि महिला 57.93%...

+1.0 / -0.25
भारतात जन्मदर अधिक असण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत?
अ) प्रत्येक व्यक्तीला विवाह करणे अनिवार्य (विवाहाची सार्वत्रिकता).
ब) मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्त्व (पुत्रप्राप्तीची तीव्र ओढ).
क) बालविवाहामुळे जननक्षम कालावधी दीर्घ असतो.
ड) साक्षरतेचे प्रमाण कमी आणि राहणीमानाचा निम्न दर्जा.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
1: अ आणि ब
2: ब आणि ड
3: ब आणि क
4: वरीलपैकी सर्व
EN Which of the following are primary demographic and socio-economic causes for the persistently high birth rate in India historically?
a. Universality of marriage across social groups.
b. Strong socio-cultural preference for male offspring.
c. Early marriage practices leading to an extended reproductive span.
d. Low female literacy levels and impoverished living conditions.
Which of the above statement(s) is/are correct?
1: a and b
2: b and d
3: b and c
4: All of the above
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि ड
  • (C) ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

भारतातील उच्च जन्मदरासाठी सामाजिक आणि आर्थिक दोन्ही घटक कारणीभूत आहेत. विवाहाची सार्वत्रिकता, मुलगा वंशाचा दिवा ही सामाजिक धारणा (Son meta-preference), कमी वयात विवाह झाल्याने मिळणारा दीर्घ जननक्षम काळ (Reproductive span) आणि दारिद्र्य व...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे/आहेत?
अ) 2011 ची जनगणना ही सलग 15 वी व स्वातंत्र्यानंतरची 7 वी जनगणना होती.
ब) जनगणना कायदा 1949 ला संमत करण्यात येऊन भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये पार पडली.
क) स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी राज्यांनी घेतली.
पर्यायी उत्तरे:
1: फक्त अ
2: फक्त ब
3: फक्त क
4: वरीलपैकी सर्व
EN Which of the following statement(s) is/are correct?
a. The 2011 Census was India's 15th consecutive Census since 1872 and the 7th Census after Independence.
b. The Census Act was passed in 1949 and India's first synchronous Census took place in 1951.
c. After Independence, as per the Bhore Committee recommendations, the entire responsibility of the Census was handed over to the States.
Alternative Answers:
1: Only a
2: Only b
3: Only c
4: All of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

विधान अ बरोबर आहे कारण 2011 ची जनगणना ही 1872 पासूनची 15 वी आणि 1947 नंतरची 7 वी जनगणना होती. विधान ब चुकीचे आहे कारण भारतीय जनगणना कायदा 1948 मध्ये संमत झाला होता (1949 नाही). विधान क चुकीचे आहे कारण भारतीय राज्यघटनेच्या 7 व्या अनुसूचीनुसार जनगणना...

+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार शहरी भाग होण्यासाठी कमीत कमी प्रती चौ.कि.मी. लोकसंख्येची घनता किती असणे आवश्यक आहे?
EN According to Census 2011, what is the minimum population density per sq. km. required for a settlement to be classified as a Census Town / Urban area?
  • (A) 300
  • (B) 350
  • (C) 400
  • (D) 450
अचूक उत्तर: पर्याय (C) 400

भारतीय जनगणनेनुसार (Census 2011) कोणत्याही वस्तीला 'गणगणना शहर' (Census Town/शहरी भाग) घोषित करण्यासाठी खालील तीन निकष पूर्ण करावे लागतात: 1. किमान लोकसंख्या 5,000 असणे आवश्यक. 2. किमान 75% पुरुष कार्यकारी लोकसंख्या बिगर-कृषी क्षेत्रात कार्यरत...

+1.0 / -0.25
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या 2016-17 च्या वार्षिक अहवालानुसार कोणती उद्दिष्टे आहेत?
अ) देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशात वाढ आणि गुणवत्ता सुधारणासह नियोजित विकास करणे.
ब) उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वातावरणाला उत्तेजन देणे.
क) समाजातील उपेक्षित वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्ज अनुदान इ. म्हणून आर्थिक मदत करणे.
ड) अनुसूचित जाती/जमाती, अल्पसंख्यांक आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून वंचित गटांच्या लैंगिक समानतेस आणि सामाजिक समावेशास प्रोत्साहन देणे.
पर्यायी उत्तरे:
1: अ, ब व क
2: अ, क व ड
3: अ, ब व ड
4: सर्व पर्याय बरोबर आहेत
EN According to the 2016-17 Annual Report of the Ministry of Human Resource Development (now Ministry of Education), which of the following are its core stated objectives?
a. Expanding access and planned developmental improvement of educational institutions across India.
b. Fostering an inspiring academic climate to elevate teaching and research in higher education institutions.
c. Providing targeted financial assistance (scholarships, education loan interest subsidies) to eligible marginalized students.
d. Promoting gender equity and inclusive participation for SC/STs, minorities, and economically weaker sections.
Alternative Answers:
1: a, b and c
2: a, c and d
3: a, b and d
4: All options are correct
  • (A) अ, ब व क
  • (B) अ, क व ड
  • (C) अ, ब व ड
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क व ड

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकृत वार्षिक अहवालानुसार (2016-17), उच्च शिक्षणात सर्वसमावेशकता आणि समान संधी निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टे होती. यामध्ये देशभरातील संस्थांचा सुनियोजित विस्तार, उपेक्षित वर्गांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स