📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 25)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 25 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 481 ते 500 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
भारतातील कुपोषण दूर करणाऱ्या योजना कोणत्या?
अ) एकात्मिक बाल विकास योजना
ब) जीवन उन्नती कार्यक्रम
क) मध्यान्ह भोजन योजना
ड) परवडणाऱ्या दरात शिधा पुरवठा.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following schemes address malnutrition in India?
a. Integrated Child Development Scheme
b. Jeevan Unnati Programme
c. Mid-Day Meal Scheme
d. Ration supply at affordable rates
  • (A) अ आणि क
  • (B) ब आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, क आणि ड

योग्य उत्तर पर्याय ३ (अ, क आणि ड) आहे. मुख्य मुद्दे: - भारतात कुपोषण दूर करणाऱ्या प्रमुख योजना: - अ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS): ६ वर्षांखालील बालके आणि मातांना पूरक पोषण आहार देणे. - क) मध्यान्ह भोजन योजना (PM-POSHAN): शालेय बालकांना...

+1.0 / -0.25
'बाइक ॲम्ब्युलन्स' ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
अ) रेल्वे सेव
ब) आरोग्य सेवा
क) विमान सेवा
ड) संरक्षण मेवा
वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत?
EN The concept of 'Bike Ambulance' is associated with which of the following services?
a. Railway service
b. Health service
c. Aviation service
d. Defence service
Which of the above option(s) is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ, क आणि ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, क आणि ड

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता/ते पर्याय बरोबर नाही? 'आशा'" कार्यक्रम प्रथमत: 2006 मध्ये कोणत्या कमाल केंद्रीत राज्यांमध्ये सुरू करण्यात आला.
अ) ओरीसा ब) राजस्थान
क) महाराष्ट्र ड) छत्तीसगढ़
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following option(s) is/are NOT correct? In which high-focus state was the 'ASHA' programme initially launched in 2006?
a. Orissa
b. Rajasthan
c. Maharashtra
d. Chhattisgarh
  • (A) फक्त अ आणि क
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त क
  • (D) फक्त ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

योग्य उत्तर पर्याय ३ (फक्त क) आहे. मुख्य मुद्दे: - २००५-०६ मध्ये जेव्हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (NRHM) 'आशा' (ASHA) कार्यक्रम सुरू करण्यात आला, तेव्हा तो प्रामुख्याने १८ उच्च-लक्ष्य राज्यांमध्ये (High-Focus States) सुरू झाला होता...

+1.0 / -0.25
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
अ) रोजगाराची अर्जाद्वारे मागणी
ब) बेकार भत्ता (काम उपलब्ध नसेल तर)
क) खर्चाची विभागणी
ड) शारीरिक श्रम अंतर्भूत नसलेला रोजगारही आश्वासित
पर्यायी उत्तरे:
EN What are the features of Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme?
a. Demand-driven employment via application
b. Unemployment allowance (if work is not provided)
c. Sharing of expenditures
d. Guaranteed employment that does not involve manual labor
Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

मनरेगाची वैशिष्ट्ये अ, ब आणि क ही आहेत (विधान ड चुकीचे आहे). - (अ) मागणी-आधारित रोजगार: ही एक हक्क-आधारित आणि मागणी-आधारित (Demand-driven) योजना आहे, जिथे कामगार लेखी अर्जाद्वारे कामाची मागणी करतो. - (ब) बेकारी भत्ता: मागणी करूनही 15 दिवसांत काम न...

+1.0 / -0.25
ग्रामविकासातील मुख्य घटक कोणते आहेत?
अ) पंचायत राज संस्थांचे सक्षमीकरण
ब) दारिद्रय निर्मूलन
क) मानव संसाधन विकास
ड) संस्थात्मक विकास
पर्यायी उत्तरे:
EN What are the main components of rural development?
a. Empowerment of Panchayati Raj Institutions
b. Poverty alleviation
c. Human resource development
d. Institutional development
Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) अ, क आणि ड
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व पर्याय बरोबर आहेत

ग्रामविकासाच्या संकल्पनेत सर्व पर्याय बरोबर (All options are correct - अ, ब, क आणि ड) आहेत. - (अ) पंचायत राज संस्थांचे सक्षमीकरण: स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय अधिकार देऊन लोकशाही विकेंद्रीकरण साधणे. - (ब) दारिद्र्य...

+1.0 / -0.25
महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरु केली?
अ) श्री संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार
ब) महात्मा ज्योतीबा फुले भाजी मंडई
क) संत तुकाराम महाराज शेतकरी आठवडी बाजार
ड) संत एकनाथ महाराज शेतकरी आठवडी बाजार
वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत?
EN Which scheme was launched in Maharashtra to enable rural farmers to sell their produce directly to consumers?
a. Shri Sant Shiromani Savata Mali Farmers Weekly Market Scheme
b. Mahatma Jyotiba Phule Vegetable Market
c. Sant Tukaram Maharaj Farmers Weekly Market
d. Sant Eknath Maharaj Farmers Weekly Market
Which of the above option(s) is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) ब, क आणि ड
  • (C) क आणि ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) ब, क आणि ड

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेली अधिकृत योजना 'श्री संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार अभियान' ही आहे. त्यामुळे ब, क आणि ड हे तीनही पर्याय चुकीचे (पर्याय 2) आहेत. - महाराष्ट्र राज्य कृषी पणन...

+1.0 / -0.25
ग्रामपंचायतींना स्वमालकीची स्वतंत्र इमारत असावी या करिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली?
अ) आपले सरकार सेवा केंद्र
ब) आमचा गाव-आमचा विकास
क) स्व. गोपीनाथ मुंढे योजना
ड) बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
EN Which of the following schemes was launched by the Government of Maharashtra to provide independent office buildings to Gram Panchayats?
a. Aaple Sarkar Seva Kendra
b. Aamcha Gaon - Aamcha Vikas
c. Late Gopinath Munde Scheme
d. Balasaheb Thackeray Smruti Matoshree Scheme
Which of the above options is correct?
  • (A) ब
  • (B) ड
  • (C) क
  • (D) अ
अचूक उत्तर: पर्याय (B) ड

ग्रामपंचायतींना स्वमालकीची स्वतंत्र इमारत असण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना' (पर्याय 2: ड) सुरू केली. - राज्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे स्वतःची इमारत नसल्याने कारभार चालवण्यात अडचणी येत होत्या...

+1.0 / -0.25
ग्रामपंचायतीच्या कार्यासंबंधी कोणते/कोणती विधान/ने बरोबर नाही?
अ) उपलब्ध विकास निधि वापराचा प्राधान्यक्रम ठरवणे.
ब) कल्याणकारी योजनांचे लाभार्थी ठरवणे.
क) गावातील भांडण-तंटे न्यायालयीन मार्गाने सोडवणे.
पर्यायी उत्तरे:
EN Which statement(s) is/are NOT correct regarding the functions of a Gram Panchayat?
a. Deciding the priority for utilizing available development funds.
b. Identifying beneficiaries for welfare schemes.
c. Resolving village disputes through judicial courts.
Select the correct option:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ क
  • (C) ब आणि क
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ क

विधान (क) बरोबर नाही, म्हणून पर्याय 2 (केवळ क) हे योग्य उत्तर आहे. - विधान (अ) योग्य कार्य: उपलब्ध विकास निधीच्या (उदा. 15 वा वित्त आयोग, ग्रामनिधी) खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवणे हे ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे मुख्य वैधानिक कार्य आहे. - विधान (ब) योग्य...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या नावाने 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या पिक कर्जाची माफीची योजना ओळखली जाते?
अ) छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्ज मुक्ती योजना
ब) महात्मा गांधी शेतकरी कर्ज मुक्ती योजना
क) कुसुम योजना
ड) महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
EN By what name is the crop loan waiver scheme for the period 1 April 2015 to 31 March 2019 known in Maharashtra?
a. Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana
b. Mahatma Gandhi Shetkari Karj Mukti Yojana
c. KUSUM Yojana
d. Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana
Which of the above options is correct?
  • (A) अ
  • (B) क
  • (C) ड
  • (D) ब
अचूक उत्तर: पर्याय (C) ड

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील थकीत पीक कर्जाच्या माफीची योजना 'महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019' (पर्याय 3: ड) या नावाने ओळखली जाते. - महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2019 मध्ये या योजनेची घोषणा केली. - या योजनेंतर्गत...

+1.0 / -0.25
'सांसद आदर्श ग्राम योजनेची' खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत?
अ) प्रामुख्याने खेड्यांचा विकास करणे अपेक्षित आहे.
ब) खेड्यामध्ये स्मार्ट शाळा, आरोग्य सोयी, पक्की घरे इत्यादीचा विकास करणे.
क) ग्रामीण भागातील पायाभूत सोयीचे नूतनीकरण करणे.
ड) प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेणे.
वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत?
EN Which of the following are the objectives of 'Saansad Adarsh Gram Yojana'?
a. Primarily aiming at the holistic development of villages.
b. Developing smart schools, health facilities, pucca houses, etc. in villages.
c. Renovating rural infrastructure.
d. Each Member of Parliament to adopt one village in their constituency.
Which of the above option(s) is/are incorrect?
  • (A) फक्त क
  • (B) अ आणि क
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) पंचायत राज व्यवस्थेमुळे ग्रामीण लोकांना स्वतःचा विकास घडवून आणण्याची संधी मिळाली.
ब) ग्रामीण नेतृत्वाचा उदय व विकास होण्यास चालना मिळाली.
क) राज्यघटनेतील कलम 45 अन्वये ग्रामपंचायती स्थापन करून त्यांना स्वराज्याचे घटक म्हणून कार्य करण्याचे अधिकार दिलेत.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are correct?
a. Panchayati Raj system provided rural people the opportunity to bring about their own development.
b. It gave impetus to the emergence and development of rural leadership.
c. Article 45 of the Constitution provides for organizing Village Panchayats as units of self-government.
Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) अ
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

विधाने (अ) आणि (ब) बरोबर आहेत, तर विधान (क) चुकीचे आहे (पर्याय 1: अ आणि ब). - विधान (अ) बरोबर: पंचायत राजमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले आणि ग्रामीण नागरिकांना स्थानिक योजना व विकासकामांमध्ये थेट सहभागी होण्याची संधी मिळाली. - विधान (ब) बरोबर...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?
अ) 2009-2010 मध्ये लँडेसा या ओडीसा राज्यातील ग्रामीण विकास संस्थेने वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन केले.
ब) वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक युवकांची भूमिसंयोजक म्हणून ओळख देण्यात आली.
क) ओडीसा आदिवासी विकास व उपजिवीका योजना व लँडेसा संस्था यांनी संयुक्तपणे जमीन वाटप कार्यक्रम राबविला.
ड) या प्रकल्पातील खेड्यात सोळा हजार जमीन पट्टे वितरीत करण्यात आले.
पर्याय उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
a. In 2009-2010, Landesa, a rural development organization, evaluated the implementation of Vasundhara Scheme in Odisha.
b. Local youth were identified as community land facilitators (Bhoomi Sanyojak) for implementing the Vasundhara Scheme.
c. Odisha Tribal Development and Livelihoods Programme (OTELP) and Landesa jointly implemented the land allocation programme.
d. Sixteen thousand land titles (pattas) were distributed in project villages.
Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व पर्याय बरोबर आहेत

दिलेली सर्व विधाने वस्तुनिष्ठदृष्ट्या बरोबर असल्याने सर्व पर्याय बरोबर आहेत (पर्याय 4) हे योग्य उत्तर आहे. - ओडिशामध्ये ग्रामीण भूमिहीन कुटुंबांना घरठाण जमीन (Homestead plots) देण्यासाठी 'वसुंधरा योजना' सुरू करण्यात आली होती. - आंतरराष्ट्रीय ग्रामीण...

+1.0 / -0.25
कोणत्या प्रयत्नांनी संरचनात्मक बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते?
अ) पुर्न-प्रशिक्षण देऊन
ब) नोकरीतील प्रशिक्षण
क) लोकांना व्यावसायिकदृष्ट्या लवचिक करणे
ड) लोकांना वर्तमानातील रोजगार संरचना बदलण्यास प्रेरित करणे
पर्यायी उत्तरे:
1: फक्त अ आणि ड
2: फक्त अ, ब आणि क
3: फक्त ड
4: वरीलपैकी सर्व
EN Through which of the following efforts can structural unemployment be significantly reduced?
a) Imparting retraining / reskilling
b) On-the-job training
c) Making workers occupationally flexible and adaptable
d) Motivating workers to adapt to changing employment structures
Answer options:
1: Only a and d
2: Only a, b and c
3: Only d
4: All of the above
  • (A) फक्त अ आणि ड
  • (B) फक्त अ, ब आणि क
  • (C) फक्त ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ, ब आणि क

योग्य उत्तर फक्त अ, ब आणि क (पर्याय 2) आहे. - संरचनात्मक बेरोजगारी (Structural Unemployment): - अर्थव्यवस्थेतील तांत्रिक बदल, औद्योगिक रचनेतील बदल आणि कामगारांकडे असणारी कौशल्ये व बाजाराला हवी असणारी कौशल्ये यांच्यातील तफावतीमुळे (Skills Mismatch)...

+1.0 / -0.25
एक लाख जीवीत जन्मामागे मातामृत्यू दराचे प्रमाण 2014 ते 2016 या कालावधीत कसे होते?
अ) गुजरात - 191 ब) महाराष्ट्र - 61
क) पंजाब -122 ड) हरियाणा - 161
पर्यायी उत्तरे:
1: अ आणि ब
2: ब आणि क
3: ब, क आणि ड
4: अ, ब आणि क
EN What was the Maternal Mortality Ratio (MMR) per 100,000 live births during 2014-2016 across these states?
a) Gujarat - 191 b) Maharashtra - 61
c) Punjab - 122 d) Haryana - 161
Answer options:
1: a and b
2: b and c
3: b, c and d
4: a, b and c
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

योग्य उत्तर ब आणि क (महाराष्ट्र - 61, पंजाब - 122 - पर्याय 2) आहे. - नमुना नोंदणी पद्धती (SRS) विशेष बुलेटिन 2014-2016 नुसार माता मृत्यू प्रमाण (MMR): - माता मृत्यू प्रमाण (Maternal Mortality Ratio) म्हणजे दर 1,00,000 जिवंत जन्मांमागे गरोदरपणात...

+1.0 / -0.25
बेरोजगारी निश्चित करण्यासंबंधीची तीन आधारभूत तत्वे :
अ) व्यक्तीमध्ये काम करण्याची क्षमता असली पाहिजे.
ब) व्यक्तीला काम करण्याची इच्छा असली पाहिजे.
क) काम शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
ड) व्यक्तीला आपोआप काम मिळाले पाहिजे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
1: फक्त क
2: फक्त ड
3: अ, ब आणि क
4: वरीलपैकी नाही
EN Three fundamental criteria for determining unemployment:
a) The individual must possess the capacity to work.
b) The individual must have the desire to work.
c) Active efforts must be made to search for work.
d) The individual should receive work automatically.
Which of the above statements is/are incorrect?
1: Only c
2: Only d
3: a, b and c
4: None of the above
  • (A) फक्त क
  • (B) फक्त ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ड

चुकीचे विधान फक्त ड (पर्याय 2) आहे. - बेरोजगारी निश्चित करण्याची तीन आधारभूत तत्त्वे (Three Criteria of Unemployment): - आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि अर्थशास्त्राच्या मानकांनुसार व्यक्ती बेरोजगार मानली जाण्यासाठी तीन अटी पूर्ण व्हाव्या...

+1.0 / -0.25
जागतिकीकरणामुळे शिक्षणासमोर उभारलेले आव्हान म्हणजे ______
अ) संस्थाची पुनर्रचना ब) अभ्यासक्रम पुनर्रचना
क) स्पर्धेत वाढ ड) परीक्षा पद्धतीतील बदल
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ विधान योग्य आहे
2: अ आणि ब विधाने योग्य आहेत
3: क आणि ड विधाने योग्य आहेत
4: सर्व अ, ब, क आणि ड विधाने योग्य आहेत
EN The challenges posed to education by globalization include:
a) Institutional restructuring b) Curriculum restructuring
c) Rise in competition d) Changes in examination systems
Answer options:
1: Only statement a is correct
2: Statements a and b are correct
3: Statements c and d are correct
4: All statements a, b, c and d are correct
  • (A) फक्त अ विधान योग्य आहे
  • (B) अ आणि ब विधाने योग्य आहेत
  • (C) क आणि ड विधाने योग्य आहेत
  • (D) सर्व अ, ब, क आणि ड विधाने योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व अ, ब, क आणि ड विधाने योग्य आहेत

योग्य उत्तर सर्व अ, ब, क आणि ड विधाने योग्य आहेत (पर्याय 4). - जागतिकीकरण आणि शिक्षणासमोरील आव्हाने: - जागतिकीकरणामुळे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची गरज वाढल्याने शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत बदलांची गरज निर्माण झाली आहे. - अ) संस्थांची पुनर्रचना...

+1.0 / -0.25
भारतीय संविधानाच्या कितव्या परिशिष्टात 'राज्य सूची' चा समावेश करण्यात आलेला आहे?
1: बाराव्या परिशिष्टात
2: सातव्या परिशिष्टात
3: पाचव्या परिशिष्टात
4: पहिल्या परिशिष्टात
EN In which Schedule of the Constitution of India is the 'State List' included?
1: Twelfth Schedule
2: Seventh Schedule
3: Fifth Schedule
4: First Schedule
  • (A) बाराव्या परिशिष्टात
  • (B) सातव्या परिशिष्टात
  • (C) पाचव्या परिशिष्टात
  • (D) पहिल्या परिशिष्टात
अचूक उत्तर: पर्याय (B) सातव्या परिशिष्टात

योग्य उत्तर सातव्या परिशिष्टात (Seventh Schedule - पर्याय 2) आहे. - भारतीय संविधानाचे 7 वे परिशिष्ट (अनुच्छेद 246): - केंद्र व राज्यांमधील कायदेविषयक अधिकारांचे विभाजन सातव्या परिशिष्टात तीन सूचींमध्ये करण्यात आले आहे: - सूची 1 (केंद्र सूची - Union...

+1.0 / -0.25
भारतीय जनगणना 2011 नुसार खालील राज्यातील लिंग गुणोत्तर चढत्या क्रमाने लावा :
अ) हिमाचल प्रदेश ब) राजस्थान क) बिहार
ड) त्रिपुरा इ) पश्चिम बंगाल
पर्यायी उत्तरे :
1: क, ब, इ, ड, अ
2: ब, क, ड, अ, इ
3: ब, क, इ, अ, ड
4: क, ब, अ, ड, इ
EN Arrange the following states in ascending order of sex ratio according to Census 2011:
a) Himachal Pradesh b) Rajasthan c) Bihar
d) Tripura e) West Bengal
Answer options:
1: c, b, e, d, a
2: b, c, d, a, e
3: b, c, e, a, d
4: c, b, a, d, e
  • (A) क, ब, इ, ड, अ
  • (B) ब, क, ड, अ, इ
  • (C) ब, क, इ, अ, ड
  • (D) क, ब, अ, ड, इ
अचूक उत्तर: पर्याय (A) क, ब, इ, ड, अ

योग्य उत्तर क, ब, इ, ड, अ (पर्याय 1) आहे. - 2011 च्या जनगणनेनुसार राज्यांचे लिंगगुणोत्तर (प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रिया): - क) बिहार: 918 - ब) राजस्थान: 928 - इ) पश्चिम बंगाल: 950 - ड) त्रिपुरा: 960 - अ) हिमाचल प्रदेश: 972 - लिंगगुणोत्तराचा चढता...

+1.0 / -0.25
कोणत्या अधिकाराच्या सिद्धांतानुसार 'व्यक्तीचे सर्व अधिकार त्यांच्या अस्तित्वासाठी राज्यावर अवलंबून असतात आणि राज्याच्या मान्यतेशिवाय कोणताही अधिकार अस्तित्वात येत नाही'? असे म्हटले आहे ते सांगा.
1: ऐतिहासिक अधिकार सिद्धांत
2: नैतिक अधिकार सिद्धांत
3: वैधानिक अधिकार सिद्धांत
4: नैसर्गिक अधिकार सिद्धांत
EN According to which theory of rights are 'all rights of an individual dependent on the State for their existence, and no right can exist without State recognition'?
1: Historical Theory of Rights
2: Moral Theory of Rights
3: Legal Theory of Rights
4: Natural Theory of Rights
  • (A) ऐतिहासिक अधिकार सिद्धांत
  • (B) नैतिक अधिकार सिद्धांत
  • (C) वैधानिक अधिकार सिद्धांत
  • (D) नैसर्गिक अधिकार सिद्धांत
अचूक उत्तर: पर्याय (C) वैधानिक अधिकार सिद्धांत

योग्य उत्तर वैधानिक अधिकार सिद्धांत (Legal Theory of Rights - पर्याय 3) आहे. - अधिकारांचा वैधानिक (कायदेशीर) सिद्धांत: - या सिद्धांताचे मुख्य पुरस्कर्ते जेरेमी बेंथम (Jeremy Bentham), जॉन ऑस्टिन (John Austin) आणि थॉमस हॉब्ज (Thomas Hobbes) हे आहेत...

+1.0 / -0.25
भारतातील मानवाधिकार चळवळीची मूळे पुढीलपैकी कोणत्या घटनांत आहेत?
अ) भारतातील आणीबाणी विरोधी झालेली चळवळ
ब) भारतीय राज्यघटनेतील भाग III
क) राज्याचा पुढाकार
ड) बिगर राजकीय संघटना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्थापना
पर्यायी उत्तरे:
1: अ, ब, क, ड
2: अ, ब, क
3: अ, ब
4: अ, ब, ड
EN The roots of the human rights movement in India lie in which of the following events/developments?
a) Anti-Emergency movement in India
b) Part III of the Constitution of India
c) State initiatives
d) Rise of non-party political formations and people's organizations
Answer options:
1: a, b, c, d
2: a, b, c
3: a, b
4: a, b, d
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) अ, ब, क
  • (C) अ, ब
  • (D) अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब

योग्य उत्तर अ आणि ब (पर्याय 3) आहे. - भारतातील मानवाधिकार चळवळीचा उगम व मुळे: - अ) आणीबाणी विरोधी चळवळ (1975-77): 1975 च्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात नागरी स्वातंत्र्याची गळचेपी, विरोधी नेत्यांची मनमानी अटक आणि न्यायालयांचे पंख छाटले गेले...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स