📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 58)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 58 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,141 ते 1,160 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणती यंत्रणा ही रु. 20 लाखापर्यंत वस्तू किंवा सेवेची किंमत आणि मोबदलाचा दावा चालवूशकते?
EN Under the Consumer Protection Act, 1986, which of the following forums could entertain claims where the value of goods or services and compensation claimed did not exceed ₹20 lakh?
  • (A) राष्ट्रीय आयोग
  • (B) जिल्हा मंच
  • (C) राज्य आयोग
  • (D) राज्य मंडळ
अचूक उत्तर: पर्याय (B) जिल्हा मंच

20 लाखांपर्यंतच्या दाव्यांची अधिकारिता (CPA 1986): 1. कलम 11(1) (2002 सुधारणेनंतर): ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील 2002 च्या सुधारणेनुसार, त्रिस्तरीय मंचांची आर्थिक अधिकारिता (Pecuniary Jurisdiction) खालीलप्रमाणे निश्चित केली होती: - जिल्हा मंच...

+1.0 / -0.25
पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?
अ) जिल्हा मंचाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे अपील करण्याचा कालावधी 30 दिवसांचा आहे.
ब) जर त्या कालावधीच्या आत अपील दाखल न करण्यास पुरेसे कारण होते याबाबत राज्य आयोगाचे समाधान झाले असेल तर, 30 दिवसाच्या कालावधीच्या समाप्तीनंतर ही राज्य आयोग अपील विचारार्थ स्विकारू शकेल.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is/are correct?
a. The period for filing an appeal before the State Commission against the order of the District Forum is 30 days.
b. If the State Commission is satisfied that there was sufficient cause for not filing the appeal within that period, it may entertain the appeal after the expiry of the period of 30 days.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही अ व ब बरोबर आहेत
  • (D) कोणतेही बरोबर नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही अ व ब बरोबर आहेत

जिल्हा मंचाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे अपील - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (सत्य): ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 15 नुसार, जिल्हा मंचाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे अपील दाखल करण्याचा वैधानिक कालावधी आदेशाच्या दिनांकापासून 30...

+1.0 / -0.25
कोणत्या शास्त्रज्ञाने मानवी स्वभावाच्या सकारात्मक पैलूवर आधारित 'सेल्फ अॅक्च्युअलायझेशन' चा सिद्धांत मांडला?
EN Which theorist proposed the theory of 'Self-Actualization' based on positive aspects of human nature?
  • (A) कार्ल रॉजरस्
  • (B) सिगमंड फ्रॉईड
  • (C) अबराहम् मॅस्लो
  • (D) डेव्हिड हात्
अचूक उत्तर: पर्याय (C) अबराहम् मॅस्लो

+1.0 / -0.25
मनुष्य बळ विकास मंत्रालयाने डिसेंबर 2002 मध्ये भारत सरकारचा.............प्रारंभ केला ज्याचे ध्येय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य प्रतिसाद देऊन आर्थिक आणि प्रौद्योगिक विकासाकरिता, गतिशील, मागणी आधारित, गुणवत्ता जागृत, सक्षम आणि विकसनशील बनण्याकरिता संस्थांच्या वर्तमान क्षमतांचा विकास करणे आणि तंत्रशिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये वृद्धी करणे आहे.
EN In December 2002, the Ministry of Human Resource Development launched the Government of India's ________, with the goal of scaling up and supporting ongoing efforts to improve the quality of technical education and enhance the existing capacities of institutions to become dynamic, demand-driven, quality-conscious, responsive to rapid economic and technological developments, both national and international.
  • (A) बी.ए.आय.ई.टी.
  • (B) टी.ई.आय.क्यु.पी.
  • (C) टी.ई.क्यु.आय.पी.
  • (D) ए.आय.सी.टी.ई.
अचूक उत्तर: पर्याय (C) टी.ई.क्यु.आय.पी.

योग्य उत्तर पर्याय ३ (टी.ई.क्यु.आय.पी.) आहे. मुख्य मुद्दे: - केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डिसेंबर २००२ मध्ये TEQIP (Technical Education Quality Improvement Programme - तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम) सुरू केला. - या...

+1.0 / -0.25
भारतात 6 भाषा विश्वविद्यालये आहेत, ज्यातील काही अभिमत (मानलेली) विश्वविद्यालये तर काही केंद्रीय विश्वविद्यालये आहेत. या विश्वविद्यलयांबाबत काय खरे आहे?
अ) अभिमत (मानलेली) विश्वविद्यालये इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषांना प्रोत्साहित करतात.
ब) केंद्रीय विश्वविद्यालये संस्कृत भाषेला प्रोत्साहित करण्यासाठी आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN In India, there are 6 language universities, some of which are deemed universities and some are central universities. What is true regarding these universities?
a. Deemed universities promote English, Hindi, and Urdu languages.
b. Central universities are meant to promote the Sanskrit language.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (एकही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - भारतात विविध भाषांच्या संवर्धन व विकासासाठी स्थापन झालेली विद्यापीठे ही केवळ संस्कृत किंवा इंग्रजी/हिंदी पुरती मर्यादित नसून बहुभाषिक स्वरूपाची आहेत: - केंद्रीय भाषा विद्यापीठांमध्ये महात्मा...

+1.0 / -0.25
लोकसांख्यिकीय संक्रमण सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती प्रमाणे खरी आहेत?
अ) हा सिद्धांत चार सलग पायऱ्यांच्या आधारे संक्रमण सिद्ध करतो.
ब) हा सिद्धांत केवळ तीन सलग पायऱ्यांच्या आधारे संक्रमण सिद्ध करतो.
क) संक्रमणोत्तर समाजामध्ये जन्मदर आणि मृत्युदर कमी आढळतो.
ड) हा सिद्धांत समाजाच्या आर्थिक विकासाच्या टप्प्यांवर आधारलेला आहे.
पर्यायी उत्तरे:
EN According to the Demographic Transition Theory, which of the following statements are true?
a. This theory establishes transition based on four successive stages.
b. This theory establishes transition based on only three successive stages.
c. In post-transitional society, birth rate and death rate are low.
d. This theory is based on stages of economic development of society.
  • (A) अ आणि क
  • (B) अ आणि ड
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि क

योग्य उत्तर पर्याय १ (अ आणि क) आहे. मुख्य मुद्दे: - लोकसांख्यिकीय संक्रमण सिद्धांतानुसार (Demographic Transition Theory): - अ) हा सिद्धांत मानवी समाजाच्या लोकसंख्येचे संक्रमण चार सलग टप्प्यांच्या (Four Stages) आधारे स्पष्ट करतो (विधान अ योग्य). - क)...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) पहिली भारतीय लोकसंख्या परिषद आयोजित करण्याचे श्रेय लखनौ विद्यापीठाला जाते. ही परिषद 1936 मध्ये भरविली गेली.
ब) ते ग्यानचंद होते ज्यांनी ते पुस्तक लिहिले ज्याचे शिर्षक 'इंडियाज टीमिंग मिलीयन्स्' होते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is/are correct?
a. The credit for organizing the first Indian Population Conference goes to Lucknow University. This conference was held in 1936.
b. It was Gyan Chand who authored the book titled 'India's Teeming Millions'.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

योग्य उत्तर पर्याय ३ (दोन्ही) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ योग्य आहे: भारतातील पहिली भारतीय लोकसंख्या परिषद (First Indian Population Conference) आयोजित करण्याचे श्रेय लखनौ विद्यापीठाला जाते; ही परिषद १९३६ मध्ये प्रा. राधाकमल मुखर्जी यांच्या...

+1.0 / -0.25
जेव्हा लोकसंख्या जास्त वाढते तेव्हा निसर्ग, नैसर्गिक आपत्तीद्वारे लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो असे कोणत्या विचारवंताने आपल्या सिद्धांताद्वारे मांडले?
EN Which thinker formulated through his theory that when population increases excessively, nature attempts to curtail population through natural calamities?
  • (A) डॉ. स्वामी नाथन
  • (B) एमिल दरखिम
  • (C) कार्ल मार्क्स
  • (D) माल्थस
अचूक उत्तर: पर्याय (D) माल्थस

योग्य उत्तर पर्याय ४ (माल्थस) आहे. मुख्य मुद्दे: - थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी १७९८ च्या लोकसंख्याविषयक सिद्धांतात मांडले की, जेव्हा मानवी लोकसंख्या अनिर्बंध वाढून साधनसंपत्तीच्या मर्यादा ओलांडते, तेव्हा निसर्ग स्वतः हस्तक्षेप करतो. - निसर्ग दुष्काळ...

+1.0 / -0.25
वाचनालयांमध्ये चांगल्या पुस्तकांचा साठा असण्याकरिता व समाधानकारक, गुणवत्तापूर्ण वाचनालय सेवा जनसामान्यांना पुरवण्यासाठी शासनाने उत्कृष्ट वाचनालयांना सन 1984-85 पासून पारितोषिक देणे सुरू केले आहे. पारितोषिकाला पुढीलप्रमाणे संबोधिल्या जाते.
EN To maintain a good collection of books in libraries and provide satisfactory, quality library services to the public, the Government started awarding outstanding libraries from 1984-85. The award is known as:
  • (A) नामदार गोखले उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.
  • (B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.
  • (C) डॉ. सी. डी. देशमुख उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.
  • (D) यापैकी कोणतेही नाही. )
अचूक उत्तर: पर्याय (B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.

योग्य उत्तर पर्याय २ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.) आहे. मुख्य मुद्दे: - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या गुणात्मक विकासासाठी १९८४-८५ पासून उत्कृष्ट ग्रंथालयांना राज्यस्तरीय...

+1.0 / -0.25
कोठारी आयोगाने आर्थिक वाढीला योगदान देणाऱ्या घटकामध्ये मानवी संसाधनातील गुंतवणूक या अर्थाने कोणत्या घटकाला महत्त्वाचे मानले आहे.
अ) पुरेसे भांडवल ब) तंत्रज्ञान व कौशल्य
क) शिक्षण ड) सक्षम कामगार वर्ग
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
EN In terms of investment in human resources contributing to economic growth, which factor did the Kothari Commission consider essential?
a. Adequate capital
b. Technology and skill
c. Education
d. Competent workforce
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि क फक्त
  • (B) ब आणि ड फक्त
  • (C) क फक्त
  • (D) अ, क आणि ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) क फक्त

योग्य उत्तर पर्याय ३ (क फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - कोठारी आयोगाने (१९६४-६६) देशाच्या आर्थिक वाढीत मानवी भांडवलाच्या महत्त्वावर भर देताना स्पष्ट केले की, 'मानवी संसाधनातील गुंतवणूक' (Investment in Human Resources) याचा खरा अर्थ 'शिक्षण' (Education)...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) अक्षम मुलांकरता एकात्मिक शिक्षण योजना 2009-10 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) सध्या चालू असलेल्या योजनेत अक्षम मुलांना समावेशक शिक्षण वर्ग पहिली ते आठवीपर्यंत दिले जाते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is correct?
a. The scheme of inclusive education for disabled children was launched in 2009-10.
b. Under the ongoing scheme, inclusive education is provided to disabled children from Class 1 to Class 8.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (एकही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ चुकीचे आहे: अक्षम मुलांसाठी एकात्मिक शिक्षण योजना (IEDC - Integrated Education for Disabled Children) ही मूळतः १९७४ मध्ये सुरू झाली होती (२००९-१० मध्ये IEDSS - माध्यमिक स्तरावरील योजना...

+1.0 / -0.25
विद्यापीठ अनुदान आयोग (यु. जी. सी.) स्थापनेमागील प्रमुख हेतूः
अ) उच्च शिक्षण प्रणालीत सुसूत्रता आणणे.
ब) सर्व शैक्षणिक विषयांची व्याप्ती वाढविणे.
क) आयुष्याच्या सर्व पैलूत शिक्षण प्रोत्साहित करणे.
ड) भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनात्मक कार्याचा उच्च दर्जा राखला जावा.
पर्यायी उत्तरे:
EN Major objectives behind the establishment of the University Grants Commission (UGC):
a. Bringing coordination in the higher education system.
b. Expanding the scope of all educational disciplines.
c. Encouraging education in all aspects of life.
d. Maintaining high standards of higher education and research in India.
  • (A) अ आणि ड फक्त
  • (B) ड, अ आणि क फक्त
  • (C) ब, अ आणि क फक्त
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ड फक्त

योग्य उत्तर पर्याय १ (अ आणि ड फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) स्थापनेमागील वैधानिक उद्दिष्टे (कलम १२): - अ. उच्च शिक्षण प्रणालीत सुसूत्रता आणणे (Coordination in higher education): विद्यापीठांच्या कामकाजात समन्वय आणि सुसंवाद...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती योजना 2001 मध्ये कार्यान्वित झाली जिने भारताला आपल्या शिक्षणाच्या संदर्भातील 'मिलेनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टांच्या' जवळ नेले?
EN Which of the following schemes was operationalized in 2001 that brought India closer to its Millennium Development Goals regarding education?
  • (A) शिक्षा सहयोग योजना
  • (B) सर्व शिक्षा अभियान
  • (C) साक्षर भारत अभियान
  • (D) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्व शिक्षा अभियान

योग्य उत्तर पर्याय २ (सर्व शिक्षा अभियान) आहे. मुख्य मुद्दे: - संयुक्त राष्ट्रांच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (MDG Goal 2 - Universal Primary Education by 2015) या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी भारताने २००१ मध्ये 'सर्व शिक्षा अभियान' (SSA) सुरू...

+1.0 / -0.25
साहित्य अकॅदमी ही अक्षरांची भारतीय राष्ट्रीय अकॅदमी ओ. तिची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली. अकॅदमीने 24 भाषांना मान्यता प्रदान केली असून त्या भाषेतील पुस्तके छापते. या अकॅदमीबाबत आणखी काय खरे आहे?
अ) ती नवी दिल्ली येथे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण व तिच्या मुंबई व वाराणसी येथील क्षेत्रीय कार्यालयात तत्सम वाचनालये राखते जी 25 पेक्षा अधिक भाषेतील पुस्तके वाचकांना उपलब्ध करतात.
ब) तिचे प्रकल्प कार्यालय शिलाँग येथे असून ते मौखिक व आदिवासी साहित्याला प्रोत्साहन देते.
पर्यायी उत्तरे:
EN Sahitya Akademi is the National Academy of Letters in India, established in March 1954. The Akademi recognizes 24 languages and publishes books in those languages. What else is true regarding this Akademi?
a. It maintains a unique library in New Delhi and similar libraries at its regional offices in Mumbai and Varanasi, making books available to readers in over 25 languages.
b. Its project office is located at Shillong which promotes oral and tribal literature.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

+1.0 / -0.25
केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानची स्थापना मध्ये चॅरिटेबल इंडोमेंट अॅक्ट
EN The Central Government established the National Foundation for Teachers' Welfare in ________ under the Charitable Endowments Act ________.
  • (A) 1962, 1890
  • (B) 1965, 1809
  • (C) 1967, 1889
  • (D) 1969, 1889
अचूक उत्तर: पर्याय (A) 1962, 1890

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून कार्य करते.
ब) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ खाजगी क्षेत्रातील प्रयत्नांनाही मदत करते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is incorrect?
a. National Skill Development Corporation operates through public-private partnership.
b. National Skill Development Corporation also supports private sector initiatives.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (एकही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (National Skill Development Corporation - NSDC): - विधान अ बरोबर आहे: NSDC ची स्थापना २००८ मध्ये 'सार्वजनिक-खाजगी भागीदारी' (PPP) तत्त्वावर कंपनी कायदा अंतर्गत कलम...

+1.0 / -0.25
ही एक कें.प्रा.यो. आहे. जी पात्र राज्य उच्चस्तर शिक्षण संस्थांना वित्तीय मदत करण्याच्या उद्देशाने इ.स. 2013 मध्ये सुरू केली गेली. केंद्रीय वित्तीय मदत (सामान्य वर्गाच्या राज्यांकरिता 65 : 35 च्या प्रमाणात आणि विशेष वर्गाच्या राज्यांकरिता 90 : 10 च्या प्रमाणात) मापदंड आधारित असेल.
EN This is a Centrally Sponsored Scheme launched in 2013 with the aim of providing financial assistance to eligible state higher educational institutions. The central funding (in the ratio of 65:35 for general category states and 90:10 for special category states) is norm-based.
  • (A) एस.एस.ए.
  • (B) आर.एम.एस.ए.
  • (C) एन.ए.एस.ए.
  • (D) आय.यु.एस.ए.
अचूक उत्तर: पर्याय (D) आय.यु.एस.ए.

योग्य उत्तर पर्याय ४ (आय.यु.एस.ए. - RUSA) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान (RUSA / रूसा): ही केंद्र पुरस्कृत योजना (Centrally Sponsored Scheme) २०१३ मध्ये सुरू करण्यात आली. - या योजनेअंतर्गत पात्र राज्य उच्च शिक्षण संस्थांना व...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) राष्ट्रीय प्रतिभावंत विद्यार्थी योजना, जीचा उद्देश इयत्ता 11 वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शासकीय शाळा/महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य प्राप्त करून देणे हा होता दिनांक 1.4.2007 पासून समाप्त केली गेली.
ब) 11 व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता एक नवीन केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती योजना सुरू
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct?
a. The National Merit Scholarship Scheme, which aimed to provide financial assistance to students studying in government schools/colleges and universities from class 11 to postgraduate level, was discontinued with effect from 1.4.2007.
b. A new Central Sector Scheme of Scholarship for College and University Students was introduced during the 11th Five Year Plan.
  • (A) अ आणि ब दोन्ही चुकीचे आहे.
  • (B) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
  • (C) अ बरोबर आहे ब चूक आहे.
  • (D) अ चूक आहे ब बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.

योग्य उत्तर पर्याय २ (अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ बरोबर आहे: पूर्वीची 'राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना' (National Merit Scholarship Scheme) ही १ एप्रिल २००७ पासून बंद करण्यात आली. - विधान ब बरोबर आहे: त्यानंतर ११...

+1.0 / -0.25
हिंदीमध्ये मॅट्रिक नंतर अध्ययन करण्यासाठी अहिंदी भाषिक राज्यांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या योजनेच्या उद्दिष्टांबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) ही योजना अहिंदी भाषिक राज्यात हिंदी भाषेच्या अभ्यासाला वाव देण्यासाठी आहे.
ब) राज्य शासनाला हिंदी शिकविण्याच्या व जेथे हिंदी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे त्या पदांना साजेसे उमेदवार तयार करण्यासाठी आहे.
पर्यायी उत्तरे:
EN With reference to the objectives of the Scheme of Scholarship to Students from Non-Hindi Speaking States for Post-Matric Studies in Hindi, which of the following two statements is incorrect?
a. This scheme is intended to encourage the study of Hindi language in non-Hindi speaking states.
b. It aims to prepare suitable candidates for the State Government for teaching Hindi and for posts where knowledge of Hindi is essential.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (एकही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - अहिंदी भाषिक राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत मॅट्रिक नंतर हिंदी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना (Scheme of Scholarship for Post-Matric Studies in Hindi in Non-Hindi Speaking...

+1.0 / -0.25
पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील मुलांसाठी 75% आरक्षण असते.
ब) नवोदय विद्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे 15% व 7.5 टक्केच आरक्षण असते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a. In Navodaya Vidyalayas, there is 75% reservation for children from rural areas.
b. In Navodaya Vidyalayas, there is only 15% and 7.5% reservation for Scheduled Castes and Scheduled Tribes respectively.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स