📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 59)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 59 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,161 ते 1,180 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) राष्ट्रीय साक्षरता अभियान 15-35 वयोगटातील नवसाक्षरांना कार्य साक्षरता देते.
ब) दहाव्या योजनेच्या अखेर पावेतो अभियानाने 127+ दशलक्ष लोक साक्षर केले ज्यातील सुमारे 40% महिला होत्या.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a. The National Literacy Mission imparts functional literacy to neo-literates in the 15-35 age group.
b. By the end of the 10th Plan, the mission made 127+ million people literate, of whom about 40% were women.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

योग्य उत्तर पर्याय १ (केवळ अ) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ बरोबर आहे: राष्ट्रीय साक्षरता मिशन (NLM, १९८८) चे मुख्य उद्दिष्ट १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षरता (Functional Literacy) प्रदान करणे हेच होते. - विधान ब चुकीचे आहे: दहाव्या...

+1.0 / -0.25
.... आणि. .... भाषांच्या तज्ज्ञांना सन्मानित करण्यास, राष्ट्रपती सन्मान प्रमाण-पत्र पुरस्कार प्रदान करण्यास एक योजना 1958 मध्ये सुरू केली गेली.
EN A scheme was introduced in 1958 to honour scholars of ________ and ________ languages and to award the Certificate of Honour by the President of India.
  • (A) हिंदी, इंग्रजी, फ्रेंच
  • (B) संस्कृत, अरेबिक, पार्शियन
  • (C) संस्कृत, हिंदी, फ्रेंच
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) संस्कृत, अरेबिक, पार्शियन

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) वेदांत ई. शिक्षा @ स्कूल हे पी.पी.पी. मॉडेल विविध राज्य शासनांच्या सहकार्याने राबविले जात आहे.
ब) वेदांत ई. शिक्षा @ स्कूल ही योजना सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a. Vedanta e-Shiksha @ School is a PPP model being implemented in collaboration with various State Governments.
b. The Vedanta e-Shiksha @ School scheme is not under the Sarva Shiksha Abhiyan scheme.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

योग्य उत्तर पर्याय १ (केवळ अ) आहे. मुख्य मुद्दे: - वेदांत ई-शिक्षा @ स्कूल (Vedanta e-Shiksha @ School): हे वेदांत फाऊंडेशन आणि विविध राज्य शासनांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले यशस्वी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल आहे. - विधान अ बरोबर...

+1.0 / -0.25
खालील कार्यक्रम कशाच्या अंतर्गत चालविले जातात?
अ) एन.पी.टी.ई.एल. अभियांत्रिकी माध्यम घटक
ब) शिक्षक संवाद
क) आभासी वर्ग खोली
ड) बोलके प्रशिक्षण
पर्यायी उत्तरे:
EN Under which of the following are the following programmes conducted?
a. NPTEL engineering media component
b. Talk to a Teacher
c. Virtual Classroom
d. Spoken Tutorial
  • (A) वेदांत
  • (B) साक्षात
  • (C) न्युपा
  • (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) साक्षात

योग्य उत्तर पर्याय २ (साक्षात) आहे. मुख्य मुद्दे: - साक्षात (SAKSHAT) पोर्टल: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने (तत्कालीन MHRD) ३० ऑक्टोबर २००६ रोजी सुरू केलेले हे 'एक खिडकी' ई-लर्निंग व्यासपीठ आहे. - NMEICT (माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे...

+1.0 / -0.25
प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये. यांचा समावेश होतो?
अ) साक्षरता ब) मूलभूत शिक्षण
क) कौशल्य विकास ड) जीवन शिक्षण
पर्यायी उत्तरे:
EN The Adult Education Programme includes which of the following?
a. Literacy
b. Basic education
c. Skill development
d. Life education
  • (A) अ, ब, क आणि ड
  • (B) अ आणि ब
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

योग्य उत्तर पर्याय ३ (अ, ब आणि क) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत (Adult Education Programme) खालील तीन प्रमुख स्तंभांचा प्रामुख्याने समावेश होतो: - अ. साक्षरता (Literacy): वाचन, लेखन आणि मूलभूत आकडेमोड (3 Rs) शिकवणे...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) खडू फळा योजना कोठारी आयोगामुळे सुरू झाली.
ब) 10+ स्तरावरील विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळवावेत असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने सुचविले.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is incorrect?
a. Operation Blackboard was initiated due to the Kothari Commission.
b. The National Policy on Education 1986 suggested diverting 50% of students at the 10+ stage to vocational education.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

+1.0 / -0.25
भारतामध्ये....... भाषा विद्यापीठे आहेत ज्यात अभिमत विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठे आहेत.
EN In India, there are ________ language universities, comprising ________ deemed universities and ________ central universities.
  • (A) 6, 3, 3
  • (B) 6, 4, 2
  • (C) 6, 2, 4
  • (D) 6, 5, 1
अचूक उत्तर: पर्याय (A) 6, 3, 3

योग्य उत्तर पर्याय १ (6, 3, 3) आहे. मुख्य मुद्दे: - भारतामध्ये भाषेच्या संवर्धनासाठी ६ प्रमुख राष्ट्रीय भाषा विद्यापीठे स्थापन करण्यात आली होती: - यामध्ये ३ अभिमत विद्यापीठे (Deemed Universities) आणि ३ केंद्रीय विद्यापीठे (Central Universities)...

+1.0 / -0.25
इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ (IGNOU) विशेषत: दुर्गम ग्रामीण भागातील शिकाऊ मुलींपर्यंत पोहोचण्याचे विचारपूर्वक प्रयत्न करीत आहे. या कार्याबाबत काय खरे आहे?
अ) एक नूतन शाळा स्थापने, जी लिंग आणि विकासात्मक अभ्यासाची शाळा असेल व लिंग समता आणि न्याय हे तिचे लक्ष्य असेल.
ब) ही शाळा पदवीपूर्व व पदवीस्तराचे कार्यक्रम व पाठ्यक्रम आखते व त्यांचा विकास करते.
पर्यायी उत्तरे:
EN Indira Gandhi National Open University (IGNOU) is making deliberate efforts to reach female learners, especially in remote rural areas. What is true regarding this initiative?
a. Establishing a new school, the School of Gender and Development Studies, with gender equality and justice as its focus.
b. This school designs and develops undergraduate and postgraduate programmes and curricula.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

योग्य उत्तर पर्याय १ (केवळ अ) आहे. मुख्य मुद्दे: - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लैंगिक समानतेच्या अभ्यासासाठी 'स्कूल ऑफ जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीज' (School of Gender and Development Studies...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) सर्व पदवी व पदव्युत्तर कला संस्थांच्या व महाविद्यालयांच्या सुनियंत्रणासाठी सन 1969 मध्ये महाराष्ट्र कला संचालनालय स्थापन झाले.
ब) व्ही. एन. अडारकर प्रथम संचालक होते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a. In 1969, the Directorate of Art, Maharashtra was established for the proper governance of all degree and diploma art institutions and colleges.
b. V. N. Adarkar was the first Director.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ चुकीचे आहे: महाराष्ट्र शासनाने कला शिक्षण संस्थांच्या सुनियंत्रणासाठी 'कला संचालनालय' (Directorate of Art) ची स्थापना १९६५ मध्ये केली (१९६९ मध्ये नाही). - विधान ब बरोबर आहे: प्रसिद्ध...

+1.0 / -0.25
साक्षर भारत हा जगातील सर्वात मोठा प्रौढ शिक्षण कार्यक्रम आहे. या संबंधात काय योग्य नाही?
अ) या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 70 दशलक्ष प्रौढ 2017 पर्यंत साक्षर बनविणे आहे.
ब) वय 15 वरील केवळ सुमारे 53% भारताची लोकसंख्या वाचू व लिह शकते.
पर्यायी उत्तरे:
EN Saakshar Bharat is the world's largest adult education programme. What is NOT correct in this regard?
a. The objective of this programme is to make 70 million adults literate by 2017.
b. Only about 53% of India's population aged 15 and above could read and write.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ बरोबर आहे: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी (८ सप्टेंबर २००९) सुरू करण्यात आलेल्या 'साक्षर भारत' मिशनचे उद्दिष्ट ७ कोटी (70 Million) प्रौढांना (ज्यामध्ये ६ कोटी महिलांचा समावेश होता) साक्षर...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 1 एप्रिल 2011 पासून अंमलात आला.
ब) या हक्कामुळे वय वर्ष 6-14 मधील प्रत्येक बालकाला 9 वर्षाचे प्राथमिक शिक्षण मिळेल.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a. The Right of Children to Free and Compulsory Education Act came into force from 1st April 2011.
b. Under this right, every child aged 6-14 years will receive 9 years of elementary education.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (एकही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - विचारलेली दोन्ही विधाने चुकीची आहेत: - विधान अ चुकीचे आहे: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE Act) हा १ एप्रिल २०११ रोजी नाही, तर १ एप्रिल २०१० पासून लागू झाला. - विधान ब...

+1.0 / -0.25
प्रथम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना सिविल अभियंत्यांसाठी मध्ये............ मध्ये झाली, ज्यामध्ये. धरणाकरिता स्थापित मोठ्या कार्यशाळा आणि सार्वजनिक भवनांचा वापर करण्यात आला.
EN The first engineering college for civil engineers was established in ________ in ________ at ________, using the large workshops and public buildings established for the ________ canal.
  • (A) मध्यप्रदेश, 1847, इंदोर, अप्पर नर्मदा.
  • (B) महाराष्ट्र, 1847, नाशिक, अप्पर गोदावरी.
  • (C) उत्तर प्रदेश, 1847, रूरकी, अप्पर गंगा.
  • (D) दिल्ली, 1847, दिल्ली, अप्पर यमुना.
अचूक उत्तर: पर्याय (C) उत्तर प्रदेश, 1847, रूरकी, अप्पर गंगा.

योग्य उत्तर पर्याय ३ (उत्तर प्रदेश, 1847, रूरकी, अप्पर गंगा) आहे. मुख्य मुद्दे: - भारतातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १८४७ मध्ये रूरकी (तत्कालीन संयुक्त प्रांत / उत्तर प्रदेश, सध्या उत्तराखंड) येथे झाली. - अप्पर गंगा कालव्याच्या...

+1.0 / -0.25
आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल गटातील किमान 25% विद्यार्थ्यांना प्रकारच्या शाळेत प्रवेश दिला जातो.
अ) केंद्रीय विद्यालय ब) नवोदय विद्यालय क) सैनिक शाळा
ड) विना अनुदानित शाळा इ) इंग्रजी माध्यमाच्या शाळा
पर्यायी उत्तरे:
EN At least 25% of students from economically disadvantaged and weaker sections are admitted to which types of schools?
a. Kendriya Vidyalayas
b. Navodaya Vidyalayas
c. Sainik Schools
d. Unaided schools
e. English medium schools
  • (A) ब, क, ड, इ
  • (B) अ, ब, क
  • (C) अ, ब, क, ड, इ
  • (D) अ, ब, ड, इ
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क, ड, इ

योग्य उत्तर पर्याय ३ (अ, ब, क, ड, इ) आहे. मुख्य मुद्दे: - शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९ (RTE Act) च्या कलम १२(१)(c) अन्वये खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी २५% मोफत प्रवेश राखीव असतात. - याव्यतिरिक्त केंद्रीय विद्यालये...

+1.0 / -0.25
.... आणि हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोपियन युनियनमधील क्रमशः सर्वात मोठा आणि सर्वात छोटा देश आहेत.
EN ________ and ________ are the largest and smallest countries respectively in the European Union in terms of area.
  • (A) स्पेन, लक्झमबर्ग
  • (B) फ्रान्स, माल्टा
  • (C) जर्मनी,सायप्रस
  • (D) स्वीडन, बेल्जियम
अचूक उत्तर: पर्याय (B) फ्रान्स, माल्टा

+1.0 / -0.25
नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे (एन.बी.टी.) काय उद्दिष्ट नाही?
अ) चांगली पुस्तके छापणे.
ब) चांगली पुस्तके छापण्याकरिता प्रोत्साहन देणे.
क) पुस्तके माफक दरात उपलब्ध करून देणे.
ड) पुस्तक प्रदर्शन आणि मेळावे भरविणे.
इ) परिपूर्ण वाचनालय राखणे/स्थापने.
फ) जनतेला पुस्तकप्रेमी बनविणे.
पर्यायी उत्तरे:
EN What is NOT an objective of the National Book Trust, India (NBT)?
a. Publishing good books
b. Encouraging the publication of good books
c. Making books available at moderate prices
d. Organizing book exhibitions and fairs
e. Establishing/maintaining complete libraries
f. Making the public book lovers
  • (A) क
  • (B) इ
  • (C) अ आणि ड
  • (D) फ
अचूक उत्तर: पर्याय (B) इ

योग्य उत्तर पर्याय २ (इ) आहे. मुख्य मुद्दे: - नॅशनल बुक ट्रस्ट (NBT - National Book Trust, India): १ ऑगस्ट १९५७ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही केंद्र सरकारची स्वायत्त प्रकाशन संस्था आहे. - NBT ची उद्दिष्टे: - दर्जेदार...

+1.0 / -0.25
बोधचिन्ह ओळखा :
EN Identify the emblem / logo:
  • (A) कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य
  • (B) महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय
  • (C) आदिवासी शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अनुसार केली.
  • (D) ज्ञान केंद्र संचालनालय, महाराष्ट्र राज्य
अचूक उत्तर: पर्याय (A) कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य

योग्य उत्तर पर्याय १ (कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य) आहे. मुख्य मुद्दे: - दिलेले बोधचिन्ह (Emblem) हे महाराष्ट्र शासनाच्या 'कला संचालनालय' (Directorate of Art, Maharashtra State) चे अधिकृत बोधचिन्ह आहे. - हे संचालनालय मुंबईतील ऐतिहासिक सर जे. जे...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) कुपोषणाचा मेंदूच्या विकासाशी काहीही संबंध नाही.
ब) 'मरास्मस्' आणि 'क्वाशिऑरकॉर' प्रथिन-ऊर्जा कुपोषणाचे तीव्र अवतार आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a. Malnutrition has no relation to brain development.
b. 'Marasmus' and 'Kwashiorkor' are severe manifestations of protein-energy malnutrition.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (एकही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार पर्याय ४ (एकही नाही) हा पर्याय निश्चित करण्यात आला आहे. - विश्लेषण: कुपोषणामुळे मेंदूच्या न्यूरॉन्सच्या वाढीवर आणि मानसिक क्षमतेवर कायमस्वरूपी विपरीत परिणाम...

+1.0 / -0.25
जागतिक आरोग्य संघटनेकडून खालीलपैकी कोणत्या उपक्रमांना संबंधित देशाची कुवत वाढविण्यासाठी साहाय्य मिळते?
अ) साथीचे आणि संसर्गजन्य आजारावरील संशोधन.
ब) जैव-वैद्यकीय कार्य आणि आरोग्य व्यवस्थेवरील संशोधन आणि त्याची अंमलबजावणी संबंधीची रणनीती.
क) विकसित देशांना त्यांचे सार्वजनिक आरोग्य संशोधन आणि संबंधित प्रशिक्षण संस्थांना आकार व दिशा देण्याच्या हेतूने सहकार्य करणे.
ड) देशी आरोग्य व्यवस्थेवर व्यापक संशोधन करण्यासाठी.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following initiatives receive assistance from the World Health Organization to enhance national capacity?
a. Research on epidemic and communicable diseases.
b. Research on biomedical work and health systems and strategies for their implementation.
c. Collaborating with developed nations to shape and direct their public health research and training institutions.
d. For extensive research on indigenous health systems.
  • (A) अ फक्त
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब फक्त
  • (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) ब फक्त

योग्य उत्तर पर्याय ३ (ब फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) सदस्य देशांची आरोग्य क्षमता वाढवण्यासाठी 'जैव-वैद्यकीय कार्य आणि आरोग्य व्यवस्थेवरील संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी संबंधीची रणनीती' (विधान ब) या उपक्रमांना...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाखाली बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी सन 2017 पर्यंत साध्य करण्याची नेमकी आरोग्य इप्सित उद्दिष्टे पुढीलपैकी कोणती आहेत?
अ) नवजात अर्भक मृत्यू दर 25 प्रती 1000 जिवंत जन्म पर्यंत कमी करणे.
ब) माता मृत्यू दर 100 प्रती 1,00,000 पर्यंत कमी करणे.
क) एकूण जन्म दर 2.0 पर्यंत कमी करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following are specific health targets to be achieved by 2017 under the Twelfth Five Year Plan under the National Rural Health Mission?
a. Reduce Infant Mortality Rate (IMR) to 25 per 1,000 live births.
b. Reduce Maternal Mortality Ratio (MMR) to 100 per 1,00,000 live births.
c. Reduce Total Fertility Rate (TFR) to 2.0.
  • (A) अ व ब
  • (B) अ व क
  • (C) ब व क
  • (D) अ, ब व क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ व ब

योग्य उत्तर पर्याय १ (अ व ब) आहे. मुख्य मुद्दे: - १२ व्या पंचवार्षिक योजनेतील (२०१२-१७) राष्ट्रीय आरोग्य उद्दिष्टे: - विधान अ बरोबर: नवजात अर्भक मृत्यू दर (IMR) प्रति १,००० जिवंत जन्मांमागे २५ पर्यंत कमी करणे. - विधान ब बरोबर: माता मृत्यू दर (MMR)...

+1.0 / -0.25
एक रणनितीचा भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या आरोग्य कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी पंचायती राज संस्थांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या क्षमतेत वाढ करणे अपेक्षित आहे.
EN As part of a strategy, which of the following health programmes envisages training and capacity building of Panchayati Raj Institutions to manage and oversee public health services?
  • (A) जननी सुरक्षा योजना (JSY)
  • (B) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
  • (C) सर्व स्वास्थ अभियान (SSA)
  • (D) आयुष (AYUSH)
अचूक उत्तर: पर्याय (B) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स