📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 82)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 82 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,621 ते 1,640 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
केंद्र सरकारने सन 1972-73 मध्ये कार्यान्वित केलेली “गतिमान ग्रामीण जल पुरवठा योजना" आता पुढील नावाने ओळखली जाते.
1: जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय जल योजना.
2: संत गाडगे महाराज ग्राम जल योजना.
3: इंदिरा गांधी ड्रिंकींग वॉटर प्रॉजेक्ट.
4: राजीव गांधी राष्ट्रीय पेय जल योजना.
EN The 'Accelerated Rural Water Supply Programme' (ARWSP) launched by the Central Government in 1972-73 is now known as:
1: Jawaharlal Nehru National Water Mission
2: Sant Gadge Maharaj Gram Jal Yojana
3: Indira Gandhi Drinking Water Project
4: Rajiv Gandhi National Drinking Water Mission
  • (A) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय जल योजना.
  • (B) संत गाडगे महाराज ग्राम जल योजना.
  • (C) इंदिरा गांधी ड्रिंकींग वॉटर प्रॉजेक्ट.
  • (D) राजीव गांधी राष्ट्रीय पेय जल योजना.
अचूक उत्तर: पर्याय (D) राजीव गांधी राष्ट्रीय पेय जल योजना.

योग्य उत्तर राजीव गांधी राष्ट्रीय पेय जल योजना / मिशन (पर्याय 4) आहे. - योजनेचा ऐतिहासिक प्रवास: - केंद्र सरकारने 1972-73 मध्ये ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्यांच्या प्रयत्नांना आर्थिक गती देण्यासाठी 'गतिमान ग्रामीण...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (राग्रारोहयो) संदर्भाने पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1: राग्रारोहयो अधिनियम सप्टेंबर 2005 मध्ये संमत झाला.
2: एका आर्थिक वर्षात प्रती कुटुंब साधारणतः 100 दिवसांच्या हमखास रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले जाते.
3: ही आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाते.
4: गरीब व गरजू ग्रामीण लोकांना मदत करते.
EN Which of the following statements is false regarding the National Rural Employment Guarantee Scheme (NREGS)?
1: The NREGA Act was passed in September 2005.
2: The objective is generally to provide 100 days of guaranteed employment per household in a financial year.
3: It is now known as Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme.
4: It helps poor and needy rural people.
  • (A) राग्रारोहयो अधिनियम सप्टेंबर 2005 मध्ये संमत झाला.
  • (B) एका आर्थिक वर्षात प्रती कुटुंब साधारणतः 100 दिवसांच्या हमखास रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले जाते.
  • (C) ही आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाते.
  • (D) गरीब व गरजू ग्रामीण लोकांना मदत करते.
अचूक उत्तर: पर्याय (D) गरीब व गरजू ग्रामीण लोकांना मदत करते.

+1.0 / -0.25
ग्रामीण कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम (प्रौढ साक्षरता) तत्व आहे.
1: अनेकांनी अनेकांकडून शिकावे.
2: एकाने अनेकांकडून शिकावे.
3: अनेकांनी एकास शिकवावे.
4: एकाने एकास शिकवावे.
EN The principle of the Rural Functional Literacy Programme (Adult Literacy) is:
1: Many should learn from many.
2: One should learn from many.
3: Many should teach one.
4: Each one teach one.
  • (A) अनेकांनी अनेकांकडून शिकावे.
  • (B) एकाने अनेकांकडून शिकावे.
  • (C) अनेकांनी एकास शिकवावे.
  • (D) एकाने एकास शिकवावे.
अचूक उत्तर: पर्याय (D) एकाने एकास शिकवावे.

योग्य उत्तर 'एकाने एकास शिकवावे' (Each one teach one - पर्याय 4) हे आहे. - ग्रामीण कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम (RFLP): - केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 1978 रोजी सुरू केलेल्या 'राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम' (National Adult Education Programme...

+1.0 / -0.25
भारतातील ग्रामीण गरीबांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या योजना राबविते?
अ) इंदिरा आवास योजना
ब) वाल्मिकी-आंबेडकर आवास योजना
क) भारत निर्माण आवास योजना
ड) झोपडपट्टी पुनवर्सन योजना.
पर्यायी उत्तरे:
1: अ, ब आणि क
2: ब, क आणि ड
3: अ, क आणि ड
4: अ, ब आणि ड
EN Which schemes are implemented by the Central Government to provide shelter to the rural poor in India?
a. Indira Awaas Yojana
b. Valmiki-Ambedkar Awas Yojana
c. Bharat Nirman Housing Scheme
d. Slum Rehabilitation Scheme
Alternative answers:
1: a, b and c
2: b, c and d
3: a, c and d
4: a, b and d
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क

योग्य उत्तर अ, ब आणि क (पर्याय 1) आहे. - योजनांचे विश्लेषण: - अ) इंदिरा आवास योजना (IAY): 1985-86 मध्ये सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची ग्रामीण भागातील गरिबांसाठीची प्रमुख घरकुल योजना आहे (जी आता 'प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण' PMAY-G म्हणून...

+1.0 / -0.25
युनिसेफ, अन्न व शेती संघटना (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या मदतीने ग्रामीण भागासाठी .............कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
अ) पौष्टिक आहार
ब) कुटुंब कल्याण
क) बालसंगोपन केंद्राची स्थापना
ड) आरोग्य व स्वच्छता जागृती
वरीलपैकी कोणती बरोबर आहेत?
1: अ फक्त
2: ब फक्त
3: अ, ब आणि क
4: अ, ब, क आणि ड
EN With the assistance of UNICEF, Food and Agriculture Organization (FAO) and World Health Organization (WHO), which programme has been undertaken for rural areas?
a. Applied Nutrition Programme
b. Family Welfare
c. Setting up childcare centers
d. Health and hygiene awareness
Which of the above is/are correct?
1: a only
2: b only
3: a, b and c
4: a, b, c and d
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर अ, ब, क आणि ड (सर्व विधाने बरोबर - पर्याय 4) आहे. - उपयोजित पोषण कार्यक्रम (Applied Nutrition Programme - ANP): - केंद्र सरकारने 1963 मध्ये ग्रामीण भागातील बालके, गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी आणि कुपोषण मुक्तीसाठी युनिसेफ...

+1.0 / -0.25
खालील विधान कोणी केले: "प्राचीन काळापासून आपली गावे ही पायाभूत अशी स्वयंपूर्ण शासन व्यवस्था आहे गावातील लोक हे पंचायतीचे सदस्य आहेत व त्यांनी पंचायतीचा ताबा घेतला पाहिजे."
पर्यायी उत्तरे:
1: महात्मा गांधी
2: जवाहरलाल नेहरू
3: इंदिरा गांधी
4: अटल बिहारी वाजपेयी
EN Who made the following statement: 'Since ancient times, our villages have been a fundamental, self-sufficient system of governance. The village people are members of the Panchayat and they must take charge of the Panchayat.'?
1: Mahatma Gandhi
2: Jawaharlal Nehru
3: Indira Gandhi
4: Atal Bihari Vajpayee
  • (A) महात्मा गांधी
  • (B) जवाहरलाल नेहरू
  • (C) इंदिरा गांधी
  • (D) अटल बिहारी वाजपेयी
अचूक उत्तर: पर्याय (C) इंदिरा गांधी

योग्य उत्तर इंदिरा गांधी (पर्याय 3) आहे. - विधानाचा संदर्भ: - पंचायती राज व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि लोकशाही विकेंद्रीकरण याविषयी बोलताना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे विधान केले होते. - त्यांनी नमूद केले होते: *"प्राचीन काळापासून...

+1.0 / -0.25
मानव अधिकारांच्या रक्षणासाठी एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची स्पष्ट तरतूद कोणत्या संघटनेच्या घटनेमध्ये नाही?
अ) जागतिक आरोग्य संघटना
ब) संयुक्त राष्ट्र संघटना
क) जागतिक व्यापार संघटना
ड) जागतिक कामगार संघटना
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN In the constitution of which of the following organizations is there no explicit provision to intervene in the internal affairs of a nation for the protection of human rights?
a) World Health Organization
b) United Nations Organization
c) World Trade Organization
d) International Labour Organization
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि क फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) क आणि ड फक्त
  • (D) अ, ड आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ड आणि क

+1.0 / -0.25
राजकीय आश्रय कोणत्या व्यक्तींना प्रदान करण्यात येऊ शकतो?
अ) ज्यांचा वंश, धर्म अथवा राजकीय तत्वप्रणालीच्या कारणांनी छळ केला जातो.
ब) ज्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते.
क) ज्यांना त्यांच्या देशांत इतर नागरी हक्क व स्वातंत्र्ये नाकारली जातात.
ड) ज्यांना त्यांच्या स्वत:च्या देशात व्यक्तिगत प्रगतीच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात.
योग्य पर्याय निवडा:
EN To which persons can political asylum be granted?
a) Those persecuted on grounds of race, religion, or political ideology.
b) Those whose human rights are trampled upon.
c) Those denied other civil rights and liberties in their country.
d) Those who do not have adequate opportunities for personal advancement in their own country.
Choose the correct option:
  • (A) वरीलपैकी सर्व
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त क आणि ड
  • (D) फक्त अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब आणि क

राजकीय आश्रय (Political Asylum) मिळण्याचे कायदेशीर आधार: मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्याचे कलम 14 आणि 1951 चे 'निर्वासितांविषयीचे आंतरराष्ट्रीय संमेलन' (Refugee Convention) यानुसार राजकीय आश्रय पुढील कारणांसाठी दिला जातो: 1. वंश, धर्म किंवा...

+1.0 / -0.25
मातामृत्यूनवजात अर्भक मृत्यूदर कमी करण्याच्या हेतूने केंद्र शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोणती योजना राबवितात?
EN Which scheme is implemented by the Central Government under the National Rural Health Mission with the objective of reducing maternal and infant mortality rates?
  • (A) बालिका समृद्धी योजना
  • (B) बाल संगोपन योजना
  • (C) नवसंजीवनी योजना
  • (D) जननी सुरक्षा योजना
अचूक उत्तर: पर्याय (D) जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana - JSY): 1. सुरुवात: केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (NRHM) 12 एप्रिल 2005 रोजी ही योजना सुरू केली. 2. उद्दिष्ट: गरीब गरोदर स्त्रियांना आर्थिक प्रोत्साहन देऊन संस्थात्मक प्रसूतीला...

+1.0 / -0.25
“वैयक्तिक कामासाठी राष्ट्राची संपत्ती वाया घालवण्याचा मला अधिकार नाही. राष्ट्राच्या संपत्तीचा उपयोग राष्ट्राच्याच कामासाठी व्हावयास हवा ही राष्ट्रनिष्ठेची नीती.” कोणी मांडली?
EN "I have no right to waste the nation's wealth for personal work. The wealth of the nation must be used only for the nation's work; this is the ethics of patriotism." Who stated this?
  • (A) आर्य चाणक्य
  • (B) विवेकानंद
  • (C) कौटिल्य
  • (D) परमहंस
अचूक उत्तर: पर्याय (A) आर्य चाणक्य

राष्ट्रनिष्ठेची नीती आणि आर्य चाणक्य: 1. "वैयक्तिक कामासाठी राष्ट्राची संपत्ती वाया घालवण्याचा मला अधिकार नाही. राष्ट्राच्या संपत्तीचा उपयोग राष्ट्राच्याच कामासाठी व्हावयास हवा ही राष्ट्रनिष्ठेची नीती." हे प्रसिद्ध उद्गार आर्य चाणक्य (कौटिल्य) यांचे...

+1.0 / -0.25
पुढील कुठली विधाने खरी आहेत ?
अ) मानवी हक्क विविध देशांच्या घटनात्मक हक्कांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले असतील किंवा नसतीलही.
ब) नागरी हक्कांची हमी राज्यांकडून दिली जाते, तर मानवी हक्क हे सार्वत्रिक रीत्या लागू असतात.
योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following statements are true?
a) Human rights may or may not be included in the list of constitutional rights of various countries.
b) Civil rights are guaranteed by states, whereas human rights are universally applicable.
Choose the correct option:
  • (A) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
  • (B) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
  • (C) फक्त अ बरोबर आहे.
  • (D) फक्त ब बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत

मानवी हक्क (Human Rights) विरुद्ध नागरी हक्क (Civil Rights): 1. विधान 'अ' सत्य आहे: मानवी हक्क हे निसर्गदत्त असतात; प्रत्येक देश आपल्या संविधानात त्यातील सर्व हक्कांचा समावेश करेलच असे नाही. काही हक्क संविधानात 'मूलभूत हक्क' म्हणून समाविष्ट असतात तर...

+1.0 / -0.25
कुठले विधान बरोबर आहे?
अ) मानवी विकास निर्देशांकाच्या (HDI) जागतिक क्रमवारीत 2000 साली भारताचा 124 वा क्रमांक होता, तिथून घसरून 2004 मध्ये तो 126 वा झाला.
ब) श्रीलंका 2004 साली 89 व्या, अर्थात भारतापेक्षा खूप वरत्या क्रमांकावर होती.
योग्य पर्याय निवडा:
EN Which statement is correct?
a) In the global Human Development Index (HDI) ranking, India was ranked 124th in 2000, slipping to 126th in 2004.
b) Sri Lanka was ranked 89th in 2004, well above India.
Choose the correct option:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) सर्व वाक्ये/विधाने बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व वाक्ये/विधाने बरोबर आहेत

मानवी विकास निर्देशांक (HDI) क्रमवारी 2000 आणि 2004: 1. विधान 'अ' बरोबर आहे: UNDP च्या मानवी विकास अहवालानुसार, भारताचा मानवी विकास निर्देशांक क्रमांक 2000 च्या अहवालात 124 वा होता, जो घसरून 2004 च्या अहवालात 126 व्या स्थानावर आला होता. 2. विधान 'ब'...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणती उदाहरणे मानवी हक्कांची पायमल्ली दर्शवितात?
अ) बाल कामगार
ब) स्त्री-भ्रूण हत्या
क) वंशहत्या/वांशिक संहार
ड) विवाहासाठी स्वत:चा जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी
योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following examples indicate violations of human rights?
a) Child labour
b) Female foeticide
c) Genocide / ethnic cleansing
d) Prohibition on freedom to choose one's marriage partner
Choose the correct option:
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) सर्व विधाने बरोबर
  • (D) फक्त ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व विधाने बरोबर

मानवी हक्कांची पायमल्ली (Human Rights Violations) दर्शविणारी उदाहरणे: 1. बाल कामगार (Child Labour - अ): बालकांच्या शिक्षणाचा, विकासाचा आणि शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार (संविधान कलम 24 व बाल हक्क करार) हिरावून घेतो. 2. स्त्री-भ्रूण हत्या (Female...

+1.0 / -0.25
पुढील नावे कशाची आहेत? - एशिया वॉच -अमेरिकाज् वाँच -ह्यूमन राइट्स वॉच - अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
अ) मानवी हक्क आणि त्यांच्या पायमल्ली संदर्भात कार्य करणाऱ्या बिगर सहकारी संघटना आणि चळवळी.
ब) गरीब देशांच्या विकासाशी संलग्न यू.नो. (UN) च्या संघटना.
क) बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हितसंबंधी गट.
ड) तिसऱ्या जगातील देशांच्या सरकारांच्या संघटना.
योग्य पर्याय निवडा:
EN The names: Asia Watch, Americas Watch, Human Rights Watch, Amnesty International are:
a) Non-governmental organizations and movements working on human rights and their violations.
b) UN agencies associated with the development of poor countries.
c) Multinational and national interest groups.
d) Organizations of governments of Third World countries.
Choose the correct option:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) सर्व अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ आणि क

मानवाधिकार संघटनांचे स्वरूप: 1. विधान 'अ' बरोबर आहे: एशिया वॉच (Asia Watch), अमेरिकाज् वॉच (Americas Watch), ह्युमन राइट्स वॉच (Human Rights Watch) आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International) या जगभरात मानवी हक्क आणि त्यांच्या उल्लंघनाच्या...

+1.0 / -0.25
यगोस्लावियाच्या विघटनानंतर पुढील वांशिक गटांमध्ये हिंसाचार झाला:
EN Following the disintegration of Yugoslavia, violence erupted among which ethnic groups?
  • (A) क्रोएट, सर्ब आणि स्लाव लोक
  • (B) क्रोएट, सर्ब आणि ख्रिस्ती लोक
  • (C) क्रोएट, सर्ब आणि मुस्लिम लोक
  • (D) स्लाव, सर्ब आणि मुस्लिम लोक
अचूक उत्तर: पर्याय (C) क्रोएट, सर्ब आणि मुस्लिम लोक

युगोस्लाव्हियाचे विघटन आणि वांशिक संघर्ष: 1. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला साम्यवादी युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यानंतर बाल्कन प्रदेशात (विशेषतः बोस्निया-हर्झेगोव्हिनामध्ये) भीषण वांशिक संघर्ष आणि नरसंहार उसळला. 2. हा रक्तरंजित संघर्ष प्रामुख्याने...

+1.0 / -0.25
पाकिस्तानातील गालिचेबनविण्याच्या कामासाठी 7 ते 10 वर्षांमधील मुलांना उत्तम कारागीर का समजलं जातं?
अ) ते कमी खातात.
ब) ते आज्ञाधारक असतात.
क) त्यांना प्रौढ विणकरांपेक्षा खूप कमी पगार देऊन चालतं.
ड) त्यांच्या अंगी भरपूर कौशल्य असतं.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Why are children aged 7 to 10 considered good craftsmen for carpet weaving in Pakistan?
a) They eat less.
b) They are obedient.
c) They can be managed by paying much less wages than adult weavers.
d) They possess high nimble skill.
Which of the above statements is/are correct?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त क आणि ड
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) फक्त ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब, क आणि ड

गालिचा उद्योगात बालकामगारांचे शोषण: पाकिस्तान, भारत आणि इतर दक्षिण आशियाई देशांमधील गालिचा (Carpet) उद्योगात 7 ते 10 वयोगटातील बालकांना कामावर ठेवण्यामागील मुख्य कारणे: 1. आज्ञाधारक असणे (ब): लहान मुले मालकांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाहीत...

+1.0 / -0.25
पुढील विधाने बरोबर आहेत की चूक?
अ) भारतीय राज्यघटनेत नागरी व राजकीय हक्क भाग IV मध्ये समाविष्ट आहेत.
ब) भारतीय राज्यघटनेत सामाजिक व आर्थिक हक्क III भाग मध्ये समाविष्ट आहेत.
योग्य पर्याय निवडा:
EN Are the following statements true or false?
a) In the Indian Constitution, civil and political rights are included in Part IV.
b) In the Indian Constitution, social and economic rights are included in Part III.
Choose the correct option:
  • (A) अ आणि ब बरोबर आहेत.
  • (B) अ आणि ब चूक आहेत.
  • (C) अ बरोबर आहे, ब चूक आहे.
  • (D) अ चूक आहे, ब बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब चूक आहेत.

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे: 1. विधान 'अ' चूक आहे: भारतीय राज्यघटनेमध्ये नागरी व राजकीय हक्क (Civil and Political Rights) भाग IV मध्ये नसून भाग III मध्ये मूलभूत हक्क (Fundamental Rights - कलमे 12 ते 35) म्हणून समाविष्ट...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची (NHRC) पुढील कार्ये आहेत:
अ) मानवी हक्कांच्या क्षेत्रात संधोधन चालविणे व संशोधनाला प्रोत्साहन देणे.
ब) मानवी हक्कांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देणे.
क) जेव्हा देशांत मानवी हक्कांचे उल्लंघन होते, तेव्हा परिस्थितीची चौकशी करून आवश्यक ती पावले उचलण्यासंबंधी शासनाला सल्ला देणे.
ड) मानवी हक्कांशी संबंधित आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करून शासनाला योजना देणे.
वरीलपैकी कोणते योग्य पर्याय निवडा:
EN The National Human Rights Commission (NHRC) has the following functions:
a) Undertake and promote research in the field of human rights.
b) Encourage organizations and institutions working in the field of human rights.
c) When human rights violations occur in the country, inquire into the situation and advise the government on taking necessary steps.
d) Study international human rights treaties and suggest measures to the government.
Choose the correct option:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ, ब आणि क
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा :
अ) भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद 51 प्रमाणे राज्य आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्दात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
ब) ही तरतूद 42 व्या घटनादुरुस्ती द्वारे करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Consider the following statements:
a) According to Article 51 of the Constitution of India, the State shall endeavour to promote international peace and security.
b) This provision was made through the 42nd Constitutional Amendment.
Which of the above statements is correct?
  • (A) दोन्ही बरोबर
  • (B) दोन्ही चूक
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ

संविधानाचे कलम 51 (आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा): 1. विधान 'अ' बरोबर आहे: भारतीय संविधानाच्या कलम 51 अन्वये राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा वाढीस लावणे, राष्ट्रांमध्ये न्याय्य व सन्मानपूर्वक संबंध राखणे, आणि आंतरराष्ट्रीय लवादाद्वारे तंटे...

+1.0 / -0.25
अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी अमेरिकेच्या संसदेला 1941 मध्ये दिलेल्या संदेशात पुढील स्वातंत्र्याचा उल्लेख सार्वत्रिक महत्त्वाचे या पद्धतीने केला होता.
अ) भाषण स्वातंत्र्य
ब) संधीच्या समानतेचे स्वातंत्र्य
क) अभावापासून स्वातंत्र्य
ड) भीती पासून स्वातंत्र्य
वरीलपैकी कुठली विधान बरोबर आहे?
EN In his 1941 address to the US Congress, US President Roosevelt referred to which of the following freedoms as of universal importance?
a) Freedom of speech
b) Freedom of equality of opportunity
c) Freedom from want
d) Freedom from fear
Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ व ब
  • (B) अ फक्त व क
  • (C) फक्त अ, ब व क
  • (D) फक्त अ, क व ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, क व ड

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स