- (A) 24 डिसेंबर 1996, एकूण 10 राज्यांचा समावेश
- (B) 24 डिसेंबर 1999, एकूण 12 राज्यांचा समावेश
- (C) 30 डिसेंबर 1997, एकूण 14 राज्यांचा समावेश
- (D) 30 जानेवारी 1996, एकूण 8 राज्यांचा समावेश
अचूक उत्तर: पर्याय (A) 24 डिसेंबर 1996, एकूण 10 राज्यांचा समावेश
पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम (PESA Act, 1996): 1. अस्तित्व: संसदेने संमत केलेला 'पंचायत (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार) अधिनियम, 1996' (PESA Act) 24 डिसेंबर 1996 रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर अंमलात आला. 2. व्याप्ती: संविधानाच्या...