📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण (पृष्ठ 21)

Human Rights: Universal Declaration, Commissions & Protections — Indian Economy & Planning

'मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 900 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 21 / 45
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 401 ते 420 (एकूण 900)
प्रश्न #401 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणती जोडी/जोड्या अयोग्य आहेत?
अ) मानव अधिकारासंबंधी युरोपीय करार --- 1950
ब) मानव अधिकारासंबंधी अमेरिकन करार --- 1990
क) लोकांचे अधिकार आणि मानवी अधिकार याविषयी अफ्रिकी सनद --- 1948
पर्यायी उत्तरे :
1: अ, ब, क
2: ब,क
3: अ, क
4: क
EN Which of the following pair/pairs is/are incorrect?
a) European Convention on Human Rights --- 1950
b) American Convention on Human Rights --- 1990
c) African Charter on Human and Peoples' Rights --- 1948
Answer options:
1: a, b, c
2: b, c
3: a, c
4: c
  • (A) अ, ब, क
  • (B) ब,क
  • (C) अ, क
  • (D) क
अचूक उत्तर: पर्याय (B) ब,क

योग्य उत्तर ब आणि क (पर्याय 2) आहे, कारण या दोन जोड्या अयोग्य आहेत. - प्रादेशिक मानवाधिकार करारांचे वर्ष व विश्लेषण: - अ) योग्य जोडी: मानवी हक्कांसंबंधी युरोपीय करार (European Convention on Human Rights - ECHR) हा 1950 मध्ये रोम येथे स्वीकृत झाला...

प्रश्न #402 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
“संधीपासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे अलिप्तता" ही व्याख्या कोणी केली?
1: पंडीत नेहरू
2: जॉर्ज लिस्का
3: श्वार्झनबर्जर
4: हॅन्स मॉर्गेन्थॉ
EN Who gave the definition: "Non-alignment is the policy of keeping oneself detached from opportunistic alliances/treaties"?
1: Pandit Nehru
2: George Liska
3: Schwarzenberger
4: Hans Morgenthau
  • (A) पंडीत नेहरू
  • (B) जॉर्ज लिस्का
  • (C) श्वार्झनबर्जर
  • (D) हॅन्स मॉर्गेन्थॉ
अचूक उत्तर: पर्याय (C) श्वार्झनबर्जर

प्रश्न #403 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
अ) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे.
ब) केवळ सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशच त्याचे अध्यक्ष राहू शकतात.
क) या संस्थेचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नेमणूका केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केल्या जातात.
ड) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हे या संस्थेचे पसिद्ध सदस्य असतात.
वरील विधानांपैकी कोणते विधान/ने चुकीची आहे/त?
1: फक्त अ
2: अ, ब, क
3: ब, क, ड
4: फक्त ड
EN Consider the following statements regarding the National Human Rights Commission:
a) The National Human Rights Commission is a constitutional body.
b) Only a retired Chief Justice of the Supreme Court can be its Chairperson.
c) The Chairperson and members of this body are appointed by the Union Cabinet.
d) The Chairperson of the National Commission for Minorities is an ex-officio member of this body.
Which of the above statement(s) is/are incorrect?
1: Only a
2: a, b, c
3: b, c, d
4: Only d
  • (A) फक्त अ
  • (B) अ, ब, क
  • (C) ब, क, ड
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क

चुकीची विधाने अ, ब आणि क (पर्याय 2) आहेत. - विधानांचे विश्लेषण: - अ) चुकीचे आहे: NHRC ही घटनात्मक (Constitutional) नसून संसदेच्या कायद्याने (PHRA 1993) स्थापन झालेली वैधानिक (Statutory) संस्था आहे. - ब) चुकीचे आहे: 2019 च्या दुरुस्तीनुसार सर्वोच्च...

प्रश्न #404 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा :
1: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली.
2: NHRC च्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात.
3: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा NHRC चे पसिद्ध सदस्य असतात.
4: ममता शर्मा ह्या 2026 मध्ये NHRC च्या अध्यक्षा होत्या.
EN Identify the incorrect statement:
1: The National Human Rights Commission was established in 1993.
2: The Chairperson of the NHRC is appointed by the President.
3: The Chairperson of the National Commission for Women is an ex-officio member of the NHRC.
4: Mamta Sharma was the Chairperson of the NHRC in 2016.
  • (A) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली.
  • (B) NHRC च्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात.
  • (C) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा NHRC चे पसिद्ध सदस्य असतात.
  • (D) ममता शर्मा ह्या 2026 मध्ये NHRC च्या अध्यक्षा होत्या.
अचूक उत्तर: पर्याय (D) ममता शर्मा ह्या 2026 मध्ये NHRC च्या अध्यक्षा होत्या.

अयोग्य विधान पर्याय 4 आहे (म्हणून पर्याय 4 हे उत्तर आहे). - स्पष्टीकरण: - पर्याय 4 अयोग्य आहे: ममता शर्मा या 2011 ते 2014 या काळात 'राष्ट्रीय महिला आयोग' (NCW) च्या अध्यक्षा होत्या; त्या NHRC च्या अध्यक्षा कधीही नव्हत्या. 2016 मध्ये NHRC चे अध्यक्ष...

प्रश्न #405 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-20 ने आरोपी असलेल्या व्यक्तीस मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेपासून संरक्षण दिले आहे.
ब) मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेविरुद्ध संरक्षणाचा अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
क) अनुच्छेद-20 घोषित करते की, कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. ड) दुहेरी शिक्षेविरुद्ध संरक्षणाचा अधिकार हा विभागीय अथवा प्रशासकीय प्राधिकरणासमोरच्या खटल्यामध्ये देखील उपलब्ध आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1: अ, ब, क
2: अ, क
3: क, ड
4: ब, ड
EN Consider the following statements:
a) Article 20 of the Indian Constitution grants protection against arbitrary or excessive punishment to an accused person.
b) The protection against arbitrary or excessive punishment is available only to Indian citizens.
c) Article 20 declares that no person shall be prosecuted and punished for the same offence more than once.
d) The protection against double jeopardy is also available in proceedings before departmental or administrative authorities.
Which of the above statements are correct?
1: a, b, c
2: a, c
3: c, d
4: b, d
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, क
  • (C) क, ड
  • (D) ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क

योग्य उत्तर अ आणि क (पर्याय 2) आहे. - भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 20 (गुन्ह्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण): - अ) सत्य: अनुच्छेद 20 आरोपी व्यक्तीला पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षेविरुद्ध (Ex-post facto law), दुहेरी शिक्षेविरुद्ध (Double jeopardy) आणि...

प्रश्न #406 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा.
अ) सध्या जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्रात 30 कलमे आहेत.
ब) प्रत्येकाला सर्वत्र कायद्यासमोर माणूस म्हणून मान्यता मिळविण्याचा अधिकार आहे असे कलम चार मध्ये म्हटले आहे.
पर्यायी उत्तरे:
1: अ व ब दोन्ही बरोबर आहेत
2: अ व ब दोन्ही चूक आहेत
3: अ बरोबर आहे
4: ब बरोबर आहे
EN Consider the following statements:
a) Currently, the Universal Declaration of Human Rights contains 30 Articles.
b) Article 4 states that everyone has the right to recognition everywhere as a person before the law.
Answer options:
1: Both a and b are correct
2: Both a and b are incorrect
3: a is correct
4: b is correct
  • (A) अ व ब दोन्ही बरोबर आहेत
  • (B) अ व ब दोन्ही चूक आहेत
  • (C) अ बरोबर आहे
  • (D) ब बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (C) अ बरोबर आहे

योग्य उत्तर अ बरोबर आहे (पर्याय 3). - विधानांचे विश्लेषण: - विधान अ सत्य आहे: सार्वत्रिक मानवी हक्क जाहीरनाम्यात (UDHR 1948) प्रास्ताविकाव्यतिरिक्त एकूण 30 कलमे आहेत. - विधान ब असत्य आहे: *"प्रत्येकाला सर्वत्र कायद्यासमोर एक व्यक्ती/माणूस म्हणून...

प्रश्न #407 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारतातील अर्भक मृत्यू दरासंबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) अर्भक मृत्यू दर म्हणजे दर हजारी जीवंत जन्मास येणाऱ्या अर्भकांपैकी दोन वर्षाखालील अर्भकाच्या मृत्यूची संख्या.
ब) नजीकच्या वर्षात भारतात अर्भक मृत्यू दरात घट आढळून आली आहे.
क) अर्भक मृत्यू दर 2016 साली 34 एवढा होता. तर 2011 च्या जनगणनेवेळी तो 44 एवढा होता.
पर्यायी उत्तरे :
1: अ, ब, क
2: ब, क
3: अ, क
4: अ, ब
EN Which of the following statements regarding the Infant Mortality Rate in India are true?
a) Infant Mortality Rate is the number of deaths of infants under two years of age per thousand live births.
b) In recent years, a decline in Infant Mortality Rate has been observed in India.
c) The Infant Mortality Rate was 34 in 2016, whereas at the time of the 2011 Census it was 44.
Answer options:
1: a, b, c
2: b, c
3: a, c
4: a, b
  • (A) अ, ब, क
  • (B) ब, क
  • (C) अ, क
  • (D) अ, ब
अचूक उत्तर: पर्याय (B) ब, क

योग्य उत्तर ब आणि क (पर्याय 2) आहे. - अर्भक मृत्यू दर (IMR) बाबत वस्तुस्थिती: - विधान अ असत्य आहे: अर्भक मृत्यू दर म्हणजे दर 1,000 जिवंत जन्मांमागे एका वर्षाखालील (0 ते 1 वर्षे) वयाच्या बालकांच्या मृत्यूची संख्या; दोन वर्षांखालील नाही. - विधान ब...

प्रश्न #408 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 (अ) नुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना नि:शुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?
EN Under Article 21(A) of the Indian Constitution, the State has provided the right to free and compulsory education to children of which age group?
  • (A) 1 ते 14 वयोगट
  • (B) 6 ते 14 वयोगट
  • (C) 1 ते 18 वयोगट
  • (D) 5 ते 14 वयोगट
अचूक उत्तर: पर्याय (B) 6 ते 14 वयोगट

संविधानाचे कलम 21 (अ) आणि वयोगट: 1. भारतीय संविधानाच्या 86 व्या घटनादुरुस्ती कायदा, 2002 द्वारे संविधानात कलम 21 (अ) नव्याने समाविष्ट करण्यात आले. 2. या कलमान्वये 6 ते 14 वर्षे वयोगटातील (Age group 6 to 14 years) सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे...

प्रश्न #409 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?
EN Which of the following schemes has been launched for rehabilitation and financial assistance to victims of child sexual abuse, rape, and acid attacks?
  • (A) माझी कन्या भाग्यश्री योजना
  • (B) बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
  • (C) मनोधैर्य योजना
  • (D) जीवनोन्नती योजना
अचूक उत्तर: पर्याय (C) मनोधैर्य योजना

मनोधैर्य योजना (Manodhairya Yojana - महाराष्ट्र शासन): 1. सुरुवात: महाराष्ट्र शासनाने 2 ऑक्टोबर 2013 रोजी ही योजना सुरू केली. 2. उद्दिष्ट: बलात्कार, लैंगिक अत्याचार (POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील अत्याचार) आणि ॲसिड हल्ल्यातील बळी पडलेल्या महिला व...

प्रश्न #410 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियम) सुधारीत अधिनियम 2016 अंतर्गत :
अ) 14 वर्षा खालील बालकांस सर्व उद्योग आणि प्रक्रिया केंद्रामध्ये कोणतेही काम करण्यास प्रतिबंध आहे.
ब) 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रणालीमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा.
क) या गुन्ह्यासाठी मालकास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा रु. 20 ते 50 हजार इतका दंड किंवा दोन्हीही.
ड) गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत?
EN Under the Child and Adolescent Labour (Prohibition and Regulation) Amendment Act, 2016:
a) Children below 14 years are prohibited from working in all occupations and processes.
b) Employing adolescents aged 14 to 18 in hazardous occupations and processes is a criminal offence.
c) For this offence, an employer faces imprisonment of 6 months to 2 years, or a fine of ₹ 20,000 to ₹ 50,000, or both.
d) In case of repeat offence, imprisonment shall be for a minimum of 1 to 5 years.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) फक्त ब
  • (B) फक्त क
  • (C) वरीलपैकी नाही
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

बाल व किशोरवयीन कामगार सुधारणा कायदा, 2016 - चुकीचे विधान: 1. विधान 'ड' चुकीचे आहे: या कायद्यानुसार गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास (Repeat Offence) कारावासाची शिक्षा किमान 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत (1 to 3 years) असते; विधानात 'किमान 1 ते 5...

प्रश्न #411 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थांना पौष्टिक, संतुलित, ताजा व रुचकर आहार वेळेवर उपलब्ध होण्याकरीता महाराष्ट्र शासनाने 'अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाक गृह' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले?
अ) मुंढेगाव जि. नाशिक
ब) सटाना जि. गडचिरोली
क) कांबळगाव जि. पालघर
ड) धांदलगाव जि. गोंदीया
वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?
EN At which of the following places did the Government of Maharashtra start the 'Annapurna Central Kitchen' to ensure nutritious, balanced, fresh, and tasty food on time for students in government ashram schools?
a) Mundhegaon, Dist. Nashik
b) Satana, Dist. Gadchiroli
c) Kambalgaon, Dist. Palghar
d) Dhandalgaon, Dist. Gondia
Which of the above option(s) is/are correct?
  • (A) फक्त क
  • (B) अ आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि क

अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना (Annapurna Central Kitchen): 1. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गरम, सकस, पौष्टिक आणि स्वच्छतापूर्ण जेवण वेळेवर मिळावे यासाठी अत्याधुनिक यांत्रिकीकृत...

प्रश्न #412 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
'राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, 2014' चा उद्देश काय होता?
अ) किशोर वयीन तरुणापर्यंत पोहोचणे.
ब) समुदाय पातळीवर समवयस्क द्वारे हस्तक्षेप करणे.
क) सुविधा आधारित सेवामध्ये वाढ करून आधार देणे.
ड) जीवन कौशल्य, सकस आहार, मानसिक आरोग्य, द्रव्य गैरवापर यावर भर.
पर्यायी उत्तरे:
EN What was the objective of the 'Rashtriya Kishor Swasthya Karyakram, 2014'?
a) Reach adolescent youth.
b) Community-level peer-led interventions.
c) Strengthen support through enhanced facility-based services.
d) Focus on life skills, balanced nutrition, mental health, and substance abuse.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) क आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK, 2014): 1. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 7 जानेवारी 2014 रोजी 'राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम' (RKSK) सुरू केला. 2. हा कार्यक्रम 10 ते 19 वयोगटातील 24 कोटींहून अधिक किशोरवयीन...

प्रश्न #413 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
बाल गुन्हेगारात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्या संस्था भारतात अस्तित्वात आल्या?
अ) बालअभिरक्षक गृह ब) बाल न्यायालय
क) सुधार शाळा ड) बालग्राम योजना
पर्यायी उत्तरे:
EN Which institutions came into existence in India to bring about reform in juvenile offenders?
a) Remand Homes / Observation Homes b) Juvenile Courts
c) Reformatory Schools d) Balgram Scheme
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क

बालगुन्हेगारांच्या सुधारणेसाठी भारतात स्थापन झालेल्या संस्था: बाल न्याय व्यवस्थेमध्ये बालगुन्हेगारांना शिक्षेऐवजी सुधारणेची संधी मिळावी म्हणून खालील संस्था अस्तित्वात आल्या: 1. बालअभिरक्षक गृह / निरीक्षण गृह (Remand / Observation Homes - अ)...

प्रश्न #414 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. या बाबतीतील खालील कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) वयाच्या 20 व्या वर्षानंतर त्यांना बालगृहातून बाहेर पडावे लागते.
ब) अनाथ मुलांची जात नक्की माहिती असते.
क) अनाथ प्रमाणपत्रीत मुलांसाठीच हे आरक्षण लागू आहे.
ड) अनाथ मुलांचा भूतकाळ सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला आहे.
पर्यायी उत्तरे:
EN The Government of Maharashtra decided to grant 1% parallel reservation in the open category for orphan children. Which of the following statements regarding this are correct?
a) They have to leave the children's home after the age of 20.
b) The caste of orphan children is definitively known.
c) This reservation is applicable only to children with an orphan certificate.
d) This decision was taken with a view to securing the past of orphan children.
Answer options:
  • (A) फक्त ड
  • (B) फक्त अ
  • (C) फक्त क
  • (D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

अनाथ मुलांसाठी 1% समांतर आरक्षण (महाराष्ट्र शासन): 1. महाराष्ट्र शासनाने 2 एप्रिल 2018 रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊन अनाथ मुलांना शासकीय नोकऱ्या व शिक्षणात खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण लागू केले. 2. विधान 'क' बरोबर आहे: हे आरक्षण केवळ महिला व...

प्रश्न #415 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
महिला विरोधी हिंसाचार रोखण्यासाठी उपाय योजना विकसित करण्यासाठी खालील कोणती संस्था ही अशासकीय संस्थासमवेत सेवांची उपलब्धता सुधारण्यासाठी कार्य करीत आहे?
EN Which of the following institutions is working with NGOs to develop measures to prevent violence against women and improve service delivery?
  • (A) यू.एन. आणि एन.जी.ओ. फंड ट्रस्ट
  • (B) आय.एम.एफ.
  • (C) यू.एन. ट्रस्ट फंड
  • (D) वर्ल्ड बँक फंड
अचूक उत्तर: पर्याय (C) यू.एन. ट्रस्ट फंड

महिला विरोधी हिंसाचार निर्मूलनासाठी यू.एन. ट्रस्ट फंड: 1. UN Trust Fund to End Violence against Women (यू.एन. ट्रस्ट फंड): 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावानुसार (ठराव क्र. 50/166) स्थापन करण्यात आला. 2. हा ट्रस्ट फंड 'यू.एन. वुमन'...

प्रश्न #416 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या सुविधा 'अस्मिता' या महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत पूरविल्या जातात?
अ) शिष्यवृत्ती
ब) सॅनीटरी नॅपकीन
क) व्यावसायाकरिता बिनव्याजी कर्ज
ड) समुपदेशन
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?
EN Which of the following facilities are provided under the 'Asmita' scheme launched for women and adolescent girls?
a) Scholarship
b) Sanitary napkins
c) Interest-free loans for business
d) Counselling
Which of the above option(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) ब आणि ड
  • (C) अ आणि क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि ड

'अस्मिता' योजनेअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण विकास विभागामार्फत सुरू केलेल्या 'अस्मिता' (Asmita Yojana) अंतर्गत पुढील दोन मुख्य बाबी पुरविल्या जातात: 1. सॅनिटरी नॅपकीन (ब): जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील...

प्रश्न #417 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारतात 1975 नंतर स्त्रियांच्या चळवळीमुळे पुढील बदल घडले :
अ) स्त्रियां राजकीय हक्काबाबत जागृत झाल्या.
ब) 73 व्या घटना दुरुस्तीने स्त्रियांना आरक्षण मिळाले.
क) लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभात स्त्रियांना 33% आरक्षण मिळाले.
पर्यायी उत्तरे:
EN Following changes took place in India after 1975 due to women's movements:
a) Women became aware of their political rights.
b) Women got reservation through the 73rd Constitutional Amendment.
c) Women received 33% reservation in the Lok Sabha and State Legislative Assemblies.
Answer options:
  • (A) अ, ब विधान योग्य आहेत.
  • (B) फक्त ब विधान योग्य आहे
  • (C) ब, क विधाने योग्य आहेत.
  • (D) फक्त क विधान योग्य आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब विधान योग्य आहेत.

भारतातील महिला चळवळ आणि बदल (1975 नंतर): 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि 1976-1985 हे महिला दशक घोषित झाल्यानंतर भारतातील महिला चळवळीला मोठी ताकद मिळाली: 1. विधान 'अ' योग्य आहे: महिलांमध्ये स्वतःच्या नागरी व राजकीय हक्कांविषयी, मतदानाविषयी आणि...

प्रश्न #418 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्त्वाची मानली जाते कारण त्यानुसार :
EN The 73rd Constitutional Amendment is considered important for women because according to it:
  • (A) संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.
  • (B) कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते.
  • (C) पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले.
  • (D) लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.
अचूक उत्तर: पर्याय (C) पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले.

73 वी घटनादुरुस्ती (1992) आणि महिलांचे आरक्षण: 1. 73 वी घटनादुरुस्ती: 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाली, ज्याने भारतीय राज्यघटनेत भाग IX आणि 11 वे परिशिष्ट समाविष्ट करून पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. 2. कलम 243D(3): या कलमान्वये...

प्रश्न #419 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजनासुरू केली?
अ) मुलींचा जन्मदर वाढविणे.
ब) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.
क) मुलींना शिक्षण देणे.
ड) बालविवाहास प्रतिबंध करणे.
पर्यायी उत्तरे:
EN With which of the following objectives was the 'Majhi Kanya Bhagyashree' scheme launched?
a) Increasing the female birth rate.
b) Elevating the health status of girls.
c) Imparting education to girls.
d) Prohibiting child marriage.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि क
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची उद्दिष्टे: महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये पुढील सर्व उद्दिष्टांचा समावेश होतो: 1. मुलींचा जन्मदर वाढविणे (अ): घटते बाल लिंग गुणोत्तर रोखून स्त्री जन्माचे स्वागत करणे. 2. मुलींच्या आरोग्याचा दर्जा...

प्रश्न #420 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत?
अ) 1985 हे आंतरराष्ट्रीय युवावर्ष म्हणून घोषित करण्यात आले.
ब) 1986 चे राष्ट्रीय युवा धोरण कौशल्य विकास प्रशिक्षणवर भर देत.
क) युवक कल्याण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होतो.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements are correct?
a) 1985 was declared as International Youth Year.
b) The National Youth Policy 1986 focused on skill development training.
c) Youth welfare programmes include the National Service Scheme.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त क
  • (C) ब आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

युवा कल्याण व धोरण विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: संयुक्त राष्ट्रांनी 1985 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय युवा वर्ष' (International Youth Year - IYY) म्हणून घोषित केले होते (ज्याची संकल्पना सहभाग, विकास आणि शांतता ही होती). त्यामुळे विधान 'अ' पूर्णपणे सत्य...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स