📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण (पृष्ठ 25)

Human Rights: Universal Declaration, Commissions & Protections — Indian Economy & Planning

'मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 900 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 25 / 45
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 481 ते 500 (एकूण 900)
प्रश्न #481 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
लैंगिक अत्याचारपासून बालकांचे संरक्षण, 2012 (पोक्सो) या अधिनियमांतर्गत खालील विधाने लक्षात घ्या
अ) फक्त 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियमांतर्गत येते.
ब) हा अधिनियम भारतातील दंड संहितेतील विविध कलमांतील त्रुटी भरून काढतो तसेच अन्यायग्रस्त प्रौढ आणि बालक यात भेदभाव करीत नाही
क) हा अधिनियम लैंगिक हल्ला, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, सायबर क्राइम, पोर्नोग्राफी अशा सगळ्या प्रकारच्या लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करतो.
ड) या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे परिनिरीक्षण राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगातर्फे करण्यात येते.
वरील विधानांपैकी कोणती दोन विधाने फक्त अंशत: बरोबर आहेत?
EN Consider the following statements under the Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012:
a) Protection under this Act applies only to all children below 14 years of age.
b) This Act addresses loopholes in various sections of the Indian Penal Code and does not distinguish between an abused adult and child.
c) This Act protects children from all forms of sexual offences including sexual assault, sexual harassment, abuse, cybercrime, and pornography.
d) The monitoring of the implementation of this Act is carried out by the State Commission for Protection of Child Rights.
Which two of the above statements are only partially correct?
  • (A) ब आणि ड
  • (B) अ आणि क
  • (C) अ आणि ब
  • (D) क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) क आणि ड

पोक्सो कायदा (POCSO Act, 2012) - अंशतः बरोबर विधाने: 1. विधान 'क' अंशतः बरोबर आहे: हा कायदा लैंगिक हल्ला, लैंगिक छळ, सायबर व पोर्नोग्राफीपासून बालकांचे संरक्षण करतो; परंतु केवळ हा कायदाच नव्हे तर IT कायदा व IPC ची कलमेही सायबर गुन्ह्यांना पूरक...

प्रश्न #482 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा :
अ) 'बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा 1986 मध्ये सुधारणा करणारे विधेयक जुलै 2016 मध्ये राज्यसभेत संमत झाले.
ब) 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही उद्योग आस्थापनात काम करण्यास मनाई आहे.
क) गुन्हेगारास 6 महिने ते 2 वर्षेपर्यंत कारावास किंवा रु. 20,000 ते 50,000 पर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील.
ड) 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश होतो.
पर्यायी उत्तरे:
EN Select the correct statement(s):
a) The bill amending the 'Child Labour (Prohibition and Regulation) Act 1986' was passed by the Rajya Sabha in July 2016.
b) Children below 14 years are prohibited from working in any industrial establishment.
c) The offender will be punished with imprisonment of 6 months to 2 years or a fine of ₹ 20,000 to ₹ 50,000 or both.
d) Adolescents in the age group of 14 to 18 years are covered under the scope of this Act.
Answer options:
  • (A) अ विधान योग्य आहे.
  • (B) ब विधान योग्य आहे.
  • (C) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.
  • (D) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.

बाल कामगार सुधारणा कायदा, 2016 मधील तरतुदी: 1. विधान 'अ' बरोबर आहे: बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक जुलै 2016 मध्ये (19 जुलै 2016) राज्यसभेत संमत झाले आणि 30 जुलै 2016 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली. 2. विधान 'ब' बरोबर आहे: कलम 3 नुसार...

प्रश्न #483 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
लैंगिक अत्याचारा विरोधी मार्गदर्शक तत्त्वे पुढीलैपकी कोणत्या निकालाद्वारे प्रस्थापित करण्यात आले?
EN Guidelines against sexual harassment at workplace were established through which of the following judgments?
  • (A) शहा बानो सदन 1985
  • (B) समथा वि. आंध्र प्रदेश सरकार 1997
  • (C) विशाखा वि. राजस्थान सरकर 1997
  • (D) सरला मुद्गल वि. भारत सरकार 1995
अचूक उत्तर: पर्याय (C) विशाखा वि. राजस्थान सरकर 1997

विशाखा खटला आणि मार्गदर्शक तत्त्वे (1997): 1. खटला: 'विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य' (1997) हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक खटला होता. 2. पार्श्वभूमी: राजस्थानमधील 'साथीन' भंवरी देवी यांनी बालविवाहास विरोध केल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या सामूहिक...

प्रश्न #484 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
'राजीव गांधी पौगंडावस्थेतील मुलींसाठी सक्षमीकरण योजना-सबला - 2010' साठी खालीलपैकी कोणत्या दोन योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले?
अ) न्यूट्रिशन प्रोग्राम फॉर अॅडोलसंट गर्ल्स (NPAG)
ब) किशोरी शक्ती योजना (KSY)
क) अंत्योदय अन्न योजना (AAY)
ड) जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रम (JSSK)
पर्यायी उत्तरे :
EN For 'Rajiv Gandhi Scheme for Empowerment of Adolescent Girls - SABLA - 2010', which two schemes were merged together?
a) Nutrition Programme for Adolescent Girls (NPAG)
b) Kishori Shakti Yojana (KSY)
c) Antyodaya Anna Yojana (AAY)
d) Janani-Shishu Suraksha Karyakram (JSSK)
Answer options:
  • (A) अ आणि क
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि ब
  • (D) क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

सबला योजना (SABLA - 2010) एकत्रीकरण: 1. सबला (SABLA): 'राजीव गांधी पौगंडावस्थेतील मुलींसाठी सक्षमीकरण योजना' (Rajiv Gandhi Scheme for Empowerment of Adolescent Girls) ही 2010 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली. 2. ही योजना खालील दोन जुन्या योजनांचे...

प्रश्न #485 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
2011 मध्ये सुरु झालेला 'जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम' हा 'अधिकाराधिष्ठित' कार्यक्रमाचा उत्तम नमुना आहे- खालीलपैकी कोणती सोय/अधिकार या योजनेत अतंभूत नाही?
EN 'Janani-Shishu Suraksha Karyakram' launched in 2011 is an excellent model of an 'entitlement-based' programme. Which of the following is NOT an entitlement/facility under this scheme?
  • (A) गरोदर महिलांना त्यांच्या वास्तव्याच्या काळात आरोग्य केंद्रात मोफत औषधे व खाद्यपदार्थ
  • (B) घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत प्रवास.
  • (C) अर्भकावस्थेपासून 5 वर्षापर्यंतच्या आजारी मुलांचे मोफत निदान
  • (D) आरोग्य केंद्रातील वास्तव्यादरम्यान मोफत आहार
अचूक उत्तर: पर्याय (C) अर्भकावस्थेपासून 5 वर्षापर्यंतच्या आजारी मुलांचे मोफत निदान

जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रम (JSSK, 2011) - अंतर्भूत नसलेली बाब: 1. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 जून 2011 रोजी जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रम (JSSK) सुरू केला. 2. अंतर्भूत हक्क (Entitlements): - गरोदर महिलांना मोफत प्रसूती (सिझेरियनसह), मोफत औषधे, मोफत...

प्रश्न #486 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे जागतिक स्तरावर महिलांच्या प्रश्नास चालना मिळाली?
अ) 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष.
ब) 1976 ते 1985 हे आंतरराष्ट्रीय महिला दशक.
क) संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारा आयोजित चार महिला परिषदा.
ड) 2000 ला बिजींग येथे झालेली महिला परिषद.
पर्यायी उत्तरे:
EN Due to which of the following events did women's issues gain momentum at the global level?
a) 1975 as the International Women's Year.
b) 1976 to 1985 as the UN Decade for Women.
c) Four World Conferences on Women organized by the United Nations.
d) The Women's Conference held in Beijing in 2000.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) क आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

जागतिक स्तरावर महिलांच्या प्रश्नांना चालना देणाऱ्या ऐतिहासिक घटना: संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारामुळे जागतिक पातळीवर महिला सबलीकरणाला पुढील सर्व घटनांनी मोठी गती दिली: 1. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष (अ): संयुक्त राष्ट्रांनी 1975 हे वर्ष महिला...

प्रश्न #487 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खाली दिलेली राष्ट्रीय युवा कॉप्स् (2010-11) या योजना संबंधातील विधाने लक्षात घ्या:
अ) राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सद्भावना योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
ब) या योजनेअंतर्गत युवा स्वयंसेवक राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सहभागी होतात.
क) रुजू होण्यापूर्वी युवा स्वयंसेवकांना 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.
ड) कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उमेदवाराचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
EN Consider the following statements regarding the National Youth Corps (NYC 2010-11) scheme:
a) National Service Volunteers and Rashtriya Sadbhavana Yojana were subsumed under it.
b) Under this scheme, youth volunteers participate in nation-building activities.
c) Youth volunteers are given 15 days of training before joining.
d) The tenure of a candidate participating in the programme is 2 years.
Which of the above statements are true?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त अ आणि ड
  • (C) फक्त अ, ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

राष्ट्रीय युवा कोर (National Youth Corps - NYC 2010-11): 1. विधान अ: राष्ट्रीय युवा कोर ही योजना 2010-11 मध्ये 'राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक' (NSV) आणि 'राष्ट्रीय सद्भावना योजना' (RSY) यांचे एकत्रीकरण करून सुरू करण्यात आली (बरोबर आहे). 2. विधान ब: या...

प्रश्न #488 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
राष्ट्रीय युवा धोरण 2003 मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय युवा धोरण 2014 जाहीर करण्यात आले आहे यानुसार 'युवक' हा खालील वयोगटात मोडतो.
EN By revising the National Youth Policy 2003, the National Youth Policy 2014 was announced. According to this, 'Youth' falls in which age group?
  • (A) 15 ते 30 वर्षे
  • (B) 15 ते 35 वर्षे
  • (C) 15 ते 29 वर्षे
  • (D) 15 ते 25 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (C) 15 ते 29 वर्षे

प्रश्न #489 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
2016-17 मध्ये भारत सरकारने “राजीव गांधी खेल अभियान', 'अर्बन स्पोर्टस् इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम' आणि नॅशनल स्पोर्टस्टॅलेंट सर्च' कार्यक्रम या योजनांचे एकत्रीकरण करून खालील योजना सुरू केली आहे
EN In 2016-17, the Government of India launched which of the following schemes by merging Rajiv Gandhi Khel Abhiyan, Urban Sports Infrastructure Scheme, and National Sports Talent Search Programme?
  • (A) 'खेलो इंडिया'
  • (B) ‘सशक्त युवा सशक्त भारत'
  • (C) 'खेल जगत'
  • (D) 'भारत खेल अभियान'
अचूक उत्तर: पर्याय (A) 'खेलो इंडिया'

'खेलो इंडिया' (Khelo India) योजना: 1. योजनांचे एकत्रीकरण: केंद्र सरकारने 2016-17 मध्ये क्रीडा क्षेत्रातील खालील तीन प्रमुख योजनांचे एकत्रीकरण केले: - राजीव गांधी खेल अभियान (RGKA) - अर्बन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम (USIS) - नॅशनल स्पोर्ट्स...

प्रश्न #490 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
अशासकीय संस्था आदिवासी विकास कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडूशकतात कारण
EN Non-governmental organizations can play an important role in tribal development work because:
  • (A) शासन सुविधा पुरविण्यात कमी पडे.
  • (B) अशासकीय संस्था विकास कार्यात प्रभावी सहभगी उपाययोजना अवलंबितात.
  • (C) शासन अशासकीय संस्थांना अधिक निधी पुरविते.
  • (D) अशासकीय संस्थांना परकीय संस्थांकडून पैसा मिळतो.
अचूक उत्तर: पर्याय (B) अशासकीय संस्था विकास कार्यात प्रभावी सहभगी उपाययोजना अवलंबितात.

प्रश्न #491 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या मानववंशशास्त्रज्ञांनी आदिवासी विकासाच्या संदर्भात अनुक्रमे विलगीकरणवाद आणि एकीकरणवाद यांचा पुरस्कार केला?
EN Which of the following anthropologists advocated isolationism and integrationism, respectively, in the context of tribal development?
  • (A) हटन् आणि श्रीनिवास
  • (B) एल्विन आणि घुर्ये
  • (C) एल्विन आणि देसाई
  • (D) हटन् आणि कर्वे.
अचूक उत्तर: पर्याय (B) एल्विन आणि घुर्ये

विलगीकरणवाद आणि एकीकरणवाद - मानववंशशास्त्रज्ञ: 1. विलगीकरणवाद (Isolationism / 'National Park' Policy): ब्रिटीश-भारतीय मानववंशशास्त्रज्ञ व्हेरियर एल्विन (Verrier Elwin) यांनी आदिवासींच्या स्वायत्त संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी त्यांना बाह्य जगाच्या...

प्रश्न #492 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
शासनाने आदिवासी कल्याणाच्या योजना राबविण्यात एकसूत्रता आणि प्रभावीपणा आणण्यासाठी नवसंजीवनी योजना अंमलात आणली. नवसंजीवनी योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात?
अ) मातृत्त्व अनुदान योजना
ब) दाई बैठक योजना
क) पाणी नमुना तपासणी
ड) पावसाळ्यापूर्वीच्या उपाय योजना
पर्यायी उत्तरे:
EN The government implemented the Navsanjivani Yojana to bring coherence and effectiveness in implementing tribal welfare schemes. Which of the following health services are provided under Navsanjivani Yojana?
a) Matrutva Anudan Yojana
b) Dai Baithak Yojana
c) Water sample testing
d) Pre-monsoon measures
Answer options:
  • (A) क वगळता सर्व
  • (B) क व ड वगळता सर्व
  • (C) ड वगळता सर्व
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

नवसंजीवनी योजना - आरोग्यविषयक सेवा: 1. योजना: महाराष्ट्र शासनाने आदिवासी भागातील भूकबळी, कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आणि विविध खात्यांच्या योजनांमध्ये समन्वय आणण्यासाठी 1995-96 मध्ये 'नवसंजीवनी योजना' सुरू केली. 2. आरोग्यविषयक सेवा: या...

प्रश्न #493 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
आदिवासींना शिकवितांना शिक्षकांना एका विशिष्ट पोटभाषेत शिकविणे कठिण जाते कारण-
EN While teaching tribal children, it is difficult for teachers to teach in a specific dialect because:
  • (A) आदिवासी शालेय शिक्षणाला प्रतिसाद देत नाहीत.
  • (B) आदिवासींना ‘आशय' समजत नाही.
  • (C) आदिवासी एकापेक्षा अधिक भिन्न पोटभाषा बोलतात.
  • (D) आदिवासी बिन आदिवासींच्या भाषेला विरोध करतात.
अचूक उत्तर: पर्याय (C) आदिवासी एकापेक्षा अधिक भिन्न पोटभाषा बोलतात.

आदिवासी शिक्षणातील भाषिक अडचणी: 1. पार्श्वभूमी: आदिवासी भागातील शाळांमध्ये शिकवताना शिक्षकांसमोर भाषेचा मोठा अडसर निर्माण होतो. 2. कारण: आदिवासी समाज हा एकसंध नसून वेगवेगळ्या पाड्यांवर, वस्त्यांवर आणि प्रदेशांमध्ये 'एकापेक्षा अधिक भिन्न पोटभाषा...

प्रश्न #494 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शविणारे गोंडवाना म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शासन द्वारा सुरू केले जाणार आहे?
EN At which of the following places will the Gondwana Museum, showcasing the cultural heritage of tribals, be set up by the Government of Maharashtra?
  • (A) गोंदिया
  • (B) गडचिरोली
  • (C) नागपूर
  • (D) पालघर
अचूक उत्तर: पर्याय (C) नागपूर

गोंडवाना म्युझियम (Gondwana Tribal Museum) - नागपूर: 1. प्रकल्प: आदिवासी संस्कृती, गोंडी परंपरा, कला, वेशभूषा, हत्यारे आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचे जतन व प्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नागपूर (Nagpur) येथे भव्य 'गोंडवाना म्युझियम'...

प्रश्न #495 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
भारताच्या विविध पंचवार्षिक योजनांतर्गत आदिवासी विकास कार्यक्रम योजनांच्या लक्षबिंदूचा आवाका काय आहे?
अ) पायाभूत घटक बांधणी ते सबलीकरण.
ब) सामुहिक कल्याण ते कुटुंब व लाभार्थी केंद्रित विकास योजना.
क) एककी प्रदेश विकास ते एकात्मिक प्रदेश विकास
ड) सामाजिक न्यायासहित विकास संकल्पना ते सबलीकरणासह विकास
पर्यायी उत्तरे :
EN What has been the evolving thrust and scope of tribal development programme schemes under various Five-Year Plans of India?
a) Basic infrastructure building to empowerment.
b) Community welfare to family- and beneficiary-oriented development schemes.
c) Isolated area development to integrated area development.
d) Concept of development with social justice to development with empowerment.
Answer options:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ, ब, क आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क आणि ड

पंचवार्षिक योजनांमधील आदिवासी विकास कार्यक्रमांची उत्क्रांती: 1. भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये आदिवासी विकासाचा आवाका टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला: - अ) पायाभूत घटक बांधणी ते सबलीकरण: सुरुवातीच्या काळात रस्ते व इमारतींवर भर होता, नंतर तो थेट...

प्रश्न #496 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खाली काही महत्त्वाचे आयोग आणि त्यांचे स्थापना वर्ष दिले आहे. त्यापैकी अयोग्य जोडी कोणती?
EN Below are given some important commissions and their years of establishment. Which of them is an incorrect pair?
  • (A) राष्ट्रीय महिला आयोग --- जानेवारी 1992
  • (B) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग --- मार्च 2007
  • (C) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग फेब्रुवारी ---1990
  • (D) पहिला राष्ट्रीय कामगार आयोग --- डिसेंबर 1966
अचूक उत्तर: पर्याय (C) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग फेब्रुवारी ---1990

प्रश्न #497 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता 5 ते 10 व्या वर्गात 75% पेक्षा जास्त गुण मिळवून, पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. ब) संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत, वय वर्षे 65 खालील दारिद्र्यरेषेखालील, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 पेक्षा कमी असणाऱ्या, देवदासी मुली/स्त्रिया तसेच तृतीय पंथीयांना, अर्थसहाय्य देण्यात येते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is incorrect?
a) Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship is awarded to Scheduled Caste students securing more than 75% marks in classes 5th to 10th and taking admission to the next class.
b) Under Sanjay Gandhi Niradhar Yojana, financial assistance is provided to Devadasi girls/women and transgender persons below the age of 65 years, living below the poverty line with an annual family income of less than Rs. 21,000.
Answer options:
  • (A) दोन्ही विधाने अ व ब बरोबर आहेत.
  • (B) दोन्ही विधाने चुकीची आहेत.
  • (C) फक्त विधान अ चुकीचे आहे
  • (D) फक्त विधान ब चुकीचे आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त विधान अ चुकीचे आहे

कल्याणकारी योजना - चुकीचे विधान ओळखणे: 1. विधान अ: राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या...

प्रश्न #498 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) 'बाबू जगजीवन राम वसतीगृह योजना' ही अनु.जातींचे शैक्षणिक सशक्तीकरण सुरू करण्यात आली.
ब) अनु. जाती उपयोजना या अतंर्गत केंद्रीय विशेष सहाय्यता निधी हा आर्थिक सशक्तीकरणासाठी पुरविला जातो.
क) 'आदिवासी महिला सशक्तीकरण योजना' ही योजना केवळ अनु. जमातीच्या महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी आहे.
ड) सूक्ष्म पतयोजना ही अनु. जमातींचे आर्थिक सशक्तीकरण साधण्याचे लक्ष निर्धारित करते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is/are correct?
a) 'Babu Jagjivan Ram Chhatrawas Yojana' was started for the educational empowerment of SCs.
b) Special Central Assistance under Scheduled Caste Sub-Plan (SCSP) is provided for economic empowerment.
c) 'Adivasi Mahila Sashaktikaran Yojana' is intended solely for achieving the economic development of Scheduled Tribe women.
d) Micro-credit scheme aims at achieving economic empowerment of Scheduled Tribes.
Answer options:
  • (A) फक्त अ आणि ब बरोबर आहेत.
  • (B) फक्त क आणि ड बरोबर आहेत.
  • (C) फक्त ब आणि क बरोबर आहेत.
  • (D) वरील सर्व अ, ब, क आणि ड बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व अ, ब, क आणि ड बरोबर आहेत.

सामाजिक व आर्थिक सशक्तीकरण योजना - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: 'बाबू जगजीवन राम छत्रालय योजना' (Babu Jagjivan Ram Chhatrawas Yojana) ही अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृहे बांधून शैक्षणिक सशक्तीकरण करण्यासाठी राबविली जाते...

प्रश्न #499 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
दलितांच्या शिक्षणासाठी पुरी येथे कार्य करणाऱ्या रामकृष्ण मिशन आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
EN Who among the following founded the Ramakrishna Mission Ashram working for the education of Dalits at Puri?
  • (A) स्वामी विवेकानंद
  • (B) रामकृष्ण परमहंस
  • (C) दादाभाई नौरोजी
  • (D) महात्मा गांधी
अचूक उत्तर: पर्याय (A) स्वामी विवेकानंद

रामकृष्ण मिशन आश्रम, पुरी - स्वामी विवेकानंद: 1. स्थापना: स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक व मानवतावादी आदर्शांवर आधारित 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. 2. पुरी आश्रम: ओरिसातील पुरी येथे...

प्रश्न #500 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) संयुक्त राष्ट्राकडून “वृद्धासंबंधीच्या कृतींसाठी'' स्वीकारण्यात आलेल्या तत्वामधील एक “विकासात्मक सेवांमध्ये वृद्धांच्या सेवांचा उपयोग करणे.' हे आहे.
ब) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून 1982 साली, वृद्धांकरिताच्या 18 तत्त्वांचा स्वीकार केला गेला. ज्यांची 6 गटात भांडणी केली गेली आहे.
क) वृद्ध हा अवलंबीत गट नाही त्यांचे आतापर्यंत झालेले व यापुढेही त्यांच्या कुटुंबांना व समुदायाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाला होऊ शकणारे योगदान, शासनांनी लक्षात घेतले पाहिजे, अशी सूचना 1984 सालच्या लोकसंख्या व विकासावरील जागतिक परिषदेने केली आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is incorrect?
a) One of the principles adopted by the United Nations for actions concerning the elderly is 'utilizing the services of the elderly in developmental services'.
b) In 1982, the United Nations General Assembly adopted 18 principles for older persons, classified into 6 groups.
c) The 1984 International Conference on Population and Development suggested that the elderly are not a dependent group and governments must recognize their past and potential contributions to the economic, social, and cultural life of families and communities.
Answer options:
  • (A) सर्व विधाने चुकीची आहेत.
  • (B) फक्त विधान अ चूक आहे.
  • (C) फक्त विधान ब चूक आहे.
  • (D) अ आणि क चूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त विधान ब चूक आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची वृद्धांविषयीची तत्त्वे - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: विकासात्मक प्रक्रियेमध्ये वृद्धांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व सेवांचा उपयोग करून घेणे हे संयुक्त राष्ट्रांच्या कृती आराखड्याचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे (बरोबर आहे). 2. विधान...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स