- (A) सुरक्षा समिती
- (B) सरचिटणीस
- (C) आमसभा आणि सुरक्षा समिती
- (D) संयुक्त राष्ट्र सचिवालय
अचूक उत्तर: पर्याय (C) आमसभा आणि सुरक्षा समिती
आंतरराष्ट्रीय न्यायालयातील (ICJ) न्यायाधीशांची निवडणूक: 1. निवडणूक प्रक्रिया (कलम 4 ते 12): आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कायद्यानुसार (ICJ Statute), 15 न्यायाधीशांची निवड करण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्र महासभा (General Assembly) आणि सुरक्षा परिषद...