अ) केंद्रवर्ती अंदाजपत्रक योजना
ब) दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जातीच्या कु टुबांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना
क) अत्याचार पीडितास (अनु.जाती व अनु.जमाती) आर्थिक मदत
ड) हाताने मैला साफ करणाऱ्यांचे पुनर्वसन
पर्यायी उत्तरे :
a) Central Budget Plan schemes
b) Self-employment schemes for BPL Scheduled Caste families
c) Financial assistance to atrocity victims (SC and ST)
d) Rehabilitation of manual scavengers
Answer options:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब आणि क
- (C) फक्त अ, ब आणि क
- (D) सर्व अ, ब, क आणि ड