📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण (पृष्ठ 28)

Human Rights: Universal Declaration, Commissions & Protections — Indian Economy & Planning

'मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 900 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 28 / 45
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 541 ते 560 (एकूण 900)
प्रश्न #541 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
मानवाधिकार आणि त्यांचे संरक्षण यासंबंधी भारतीय संविधानातील पुढीलपैकी कोणती कलमे संबंधित आहेत ?
अ) कलम क्र. 14 ब) कलम क्र. 17 क) कलम क्र. 21
ड) कलम क्र. 32 इ) कलम क्र. 226
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following Articles of the Indian Constitution are related to human rights and their protection?
a) Article 14 b) Article 17 c) Article 21
d) Article 32 e) Article 226
Answer options:
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, ब, क, ड, इ
  • (C) ब, क, ड
  • (D) अ, ब, ड, इ
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क, ड, इ

मानवाधिकार आणि त्यांचे संरक्षण यासंबंधी भारतीय संविधानातील तरतुदी: 1. कलम 14: कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण (Equality before law and equal protection of laws). 2. कलम 17: अस्पृश्यता निर्मूलन (Abolition of untouchability). 3. कलम 21...

प्रश्न #542 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती एका मंडळाच्या शिफारशीनुसार करतात, या मंडळाचे सदस्य कोण असतात?
अ) पंतप्रधान
ब) लोकसभेचे सभापती
क) गृहमंत्री ड) लोकसभेचे विरोधी पक्षनेते
इ) राज्यसभेचे विरोधी पक्षनेते
फ) राज्यसभेचे उपसभापती
ग) लोकसभेचे उपसभापती
पर्यायी उत्तरे:
EN The Chairperson and members of the National Human Rights Commission are appointed by the President on the recommendation of a committee. Who are the members of this committee?
a) Prime Minister
b) Speaker of the Lok Sabha
c) Home Minister
d) Leader of the Opposition in the Lok Sabha
e) Leader of the Opposition in the Rajya Sabha
f) Deputy Chairman of the Rajya Sabha
g) Deputy Speaker of the Lok Sabha
Answer options:
  • (A) अ, ब, क, ड, इ, फ, ग
  • (B) अ, ब, क, ड, इ, फ
  • (C) अ, ब, क, ड, फ
  • (D) अ, ब, ड, इ, फ, ग
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क, ड, इ, फ

प्रश्न #543 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
भारताच्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांच्या चौकटीमध्ये सर्व ...... उद्दिष्टांचा. ....... लक्ष्यांचा आणि संबंधित ......... निर्देशकांचा समावेश होतो.
EN Under India's Millennium Development Goals framework, all ...... goals, ...... targets, and associated ...... indicators are included.
  • (A) 8, 21, 60
  • (B) 8, 11, 18
  • (C) 8, 12, 35
  • (D) 8, 18, 53
अचूक उत्तर: पर्याय (C) 8, 12, 35

प्रश्न #544 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकणारा गुन्हा केल्याच्या आरोप असणाचा व्यक्तीला अटक करताना मधील कलम क्र. 46 पोलीसांना वाजवी बळाचा वापर करण्याचा अधिकार देते अशा बळाचा वापर त्या व्यक्तीच्या मृत्युस कारणीभूत ठरत असेल तरी.
EN Section 46 of the ...... empowers the police to use all necessary force while arresting a person accused of an offence punishable with death or imprisonment for life, even if such force causes the death of that person.
  • (A) भारतीय दंड विधान
  • (B) फौजदारी प्रक्रिया संहिता
  • (C) मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993
  • (D) दहशतवाद प्रतिबंधक कायदा, 2002.
अचूक उत्तर: पर्याय (B) फौजदारी प्रक्रिया संहिता

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम 46: 1. फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 (CrPC) चे कलम 46 अटक करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. 2. कलम 46(3) नुसार: अटक टाळणाऱ्या किंवा प्रतिकार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सर्व आवश्यक बळाचा वापर करण्याचा पोलिसांना अधिकार...

प्रश्न #545 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
EN Which of the following statements regarding the functions of the National Human Rights Commission is incorrect?
  • (A) आयोग स्वत:च्या पुढाकाराने चौकशी करू शकतो.
  • (B) बळी पडलेल्या व्यक्तिच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तिने सादर केलेल्या याचिकेनुसार आयोग चौकशी करू शकतो.
  • (C) राज्य सरकारच्या लिखित परवानगीने आयोग राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कोणत्याही तुरुंग वा संस्थेला भेट देऊ शकतो.
  • (D) आयोग मानवाधिकारासंबंधी करार व इतर आंतरराष्ट्रीय साधने यांचा अभ्यास करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारशी करतो.
अचूक उत्तर: पर्याय (C) राज्य सरकारच्या लिखित परवानगीने आयोग राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कोणत्याही तुरुंग वा संस्थेला भेट देऊ शकतो.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कार्ये (कलम 12): मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 च्या कलम 12(c) नुसार: 1. आयोग कोणत्याही तुरुंगाला किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील इतर संस्थेला भेट देऊ शकतो; परंतु यासाठी राज्य सरकारला केवळ पूर्वसूचना देणे (under...

प्रश्न #546 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
पाकिस्तानातील गालिचे बनविण्याच्या कामासाठी 7 ते 10 वर्षामधील मुलांना उत्तम कारागीर का समजलं जातं?
अ) ते कमी खातात.
ब) ते आज्ञाधारक असतात.
क) त्यांना प्रौढ विणकरांपेक्षा खूप कमी पगार देऊन चालतं.
ड) त्यांच्या अंगी भरपूर कौशल्य असतं.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
EN Why are children aged 7 to 10 considered good craftsmen for carpet weaving in Pakistan?
a) They eat less.
b) They are obedient.
c) They can be managed by paying much less wages than adult weavers.
d) They possess high nimble skill.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त क आणि ड
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) फक्त ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब, क आणि ड

गालिचा विणकाम उद्योगात बाल कामगारांची निवड: पाकिस्तान व दक्षिण आशियातील गालिचा उद्योगात लहान मुलांना प्राधान्य देण्यामागील घटक: 1. आज्ञाधारक असणे (विधान ब): लहान मुले मालकांच्या आज्ञांचे पालन करतात आणि कोणताही संप किंवा आंदोलन करत नाहीत. 2. कमी वेतन...

प्रश्न #547 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
जुव्हेनाईल जस्टिस् (मुलांची काळजी आणि प्रतिबंध) दुरुस्ती कायदा हा मूळ कायद्यात सुधारणा करण्यासाठी 2006 मध्ये संमत करण्यात आला. कोणत्या वर्षी मूळ कायदा, जुव्हेनाईल जस्टिस् (मुलांची काळजी आणि प्रतिबंध) कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली?
EN The Juvenile Justice (Care and Protection of Children) Amendment Act was passed in 2006 to amend the principal Act. In which year did the implementation of the principal Act, Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, commence?
  • (A) 2004
  • (B) 2001
  • (C) 2002
  • (D) 1999
अचूक उत्तर: पर्याय (B) 2001

जुव्हेनाईल जस्टीस (बाल न्याय) कायद्याची अंमलबजावणी: 1. संसदेने मूळ 'जुव्हेनाईल जस्टीस (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा' 2000 मध्ये संमत केला (Juvenile Justice Act, 2000 - Act No. 56 of 2000). 2. या मूळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 एप्रिल 2001...

प्रश्न #548 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
बालमजुरी (प्रतिबंध आणि नियमन) कायदा 1986 यामध्ये 2015 साली दुरुस्ती करण्यात आली. त्यात 14 ते 18 वर्षे या नव्या वयोगटाचा समावेश करण्यात आला आहे. या गटाच्या हितासाठी खालीलपैकी कोणता निबंध या कायद्यानुसार घालण्यात आला आहे?
EN The Child Labour (Prohibition and Regulation) Act 1986 was amended in 2016. It included a new age group of 14 to 18 years. Which of the following restrictions was placed under this Act for the benefit of this group?
  • (A) यांना घातक उद्योगात नोकरी दिली जाऊ नये.
  • (B) यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जाऊ नये,
  • (C) यांना नोकरीवर ठेवल्यास मजुरी किंवा पगार दिला जाऊ नये, मात्र सक्तीचे शिक्षण दिले जावे.
  • (D) यांना मनोरंजन क्षेत्रात काम दिले जाऊ नये.
अचूक उत्तर: पर्याय (A) यांना घातक उद्योगात नोकरी दिली जाऊ नये.

बाल कामगार कायदा दुरुस्ती (2016) - 14 ते 18 वर्षे वयोगट: 1. 'बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा कायदा, 2016' द्वारे कायद्यात 14 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी 'किशोरवयीन' (Adolescent) ही नवीन संज्ञा समाविष्ट करण्यात आली. 2. या किशोरवयीन...

प्रश्न #549 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
महिला व बालविकास विभागाच्या पुढील प्रकल्पांपैकी कोणते, अनिवासी प्रकल्प आहेत?
अ) संरक्षण गृह ब) आधार गृह
क) स्वाधार योजना ड) स्टेप योजना
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following projects under the Women and Child Development Department are non-residential projects?
a) Protection Home b) Aadhar Griha
c) Swadhar Scheme d) STEP Scheme
Answer options:
  • (A) फक्त ड
  • (B) क आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) सर्व निवासी प्रकल्प आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त ड

अनिवासी प्रकल्प (Non-residential Projects): महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्पांचे वर्गीकरण: 1. निवासी प्रकल्प (Residential Projects): - संरक्षण गृह (Protection Home - अ): संकटात सापडलेल्या महिलांना सुरक्षित निवारा. - आधार गृह (Aadhar Griha - ब)...

प्रश्न #550 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
नैरोबी फॉवर्ड वर्कीग स्ट्राटेजीज (1985) बिजिंग डिक्लेरेशन (1995) वरील बाबी कशाशी संबंधित आहे ?
EN Nairobi Forward-Looking Strategies (1985) and Beijing Declaration (1995) are related to which of the following?
  • (A) स्त्रियांचे सबलीकरण
  • (B) बालविकास
  • (C) बेरोजगारी कमी करण्यासंबंधी
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) स्त्रियांचे सबलीकरण

प्रश्न #551 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
“आंतरराष्ट्रीय महिला दिन” खालीलपैकी कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
EN "International Women's Day" is celebrated in commemoration of which of the following events?
  • (A) आंतरराष्ट्रीय स्त्री - वर्ष दशकपूर्तिच्या स्मरणार्थ.
  • (B) इ.स. 1921 मध्ये फ्रान्समधील कष्टकरी स्त्री संघटनांनी स्त्री अत्याचाराच्या विरोधात केलेल्या संघर्षाच्या स्मरणार्थ.
  • (C) 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ.
  • (D) 8 मार्च 1907 रोजी स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या ठरावानुसार.
अचूक उत्तर: पर्याय (C) 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ.

आंतरराष्ट्रीय महिला दिन (8 मार्च) पार्श्वभूमी: 1. ऐतिहासिक घटना: 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कपडा गिरणीत काम करणाऱ्या सुमारे 15,000 स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी, योग्य वेतनासाठी आणि मतदानाच्या अधिकारासाठी ऐतिहासिक...

प्रश्न #552 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
कार्यालयात काम करणाऱ्या व प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपानाच्या सोयीसाठी महाराष्ट्रशासनाने कोणत्या कक्षाची स्थापना केली?
अ) स्तनपान कक्ष ब) महिला कक्ष
क) हिरकणी कक्ष ड) उमेद कक्ष
पर्यायी उत्तरे :
EN For the convenience of breastfeeding for women working in offices and traveling, which room was established by the Government of Maharashtra?
a) Stanyapan Kaksha b) Mahila Kaksha
c) Hirkani Kaksha d) Umeed Kaksha
Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) अ आणि ब
  • (C) केवळ क
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) केवळ क

हिरकणी कक्ष (Hirkani Kaksha - महाराष्ट्र शासन): 1. उद्दिष्ट: शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचारी तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणाऱ्या किंवा कार्यालयात येणाऱ्या मातांना आपल्या लहान बालकांना सुरक्षित व एकांतात स्तनपान करवता...

प्रश्न #553 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता काळ संयुक्त राष्ट्राने युवक विकासाच्या संदर्भात' आंतरराष्ट्रीय कार्यकाळ म्हणून जाहीर केला?
EN Which of the following periods was declared by the United Nations as the 'International Year of Youth' in the context of youth development?
  • (A) 12 ऑगस्ट 2010 ते ऑगस्ट 2012
  • (B) 12 ऑगस्ट 2011 ते ऑगस्ट 2013
  • (C) 12 ऑगस्ट 2026 ते ऑगस्ट 2014
  • (D) 12 ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2016
अचूक उत्तर: पर्याय (A) 12 ऑगस्ट 2010 ते ऑगस्ट 2012

संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय युवक वर्ष कार्यकाळ: 1. संयुक्त राष्ट्र आमसभेने (UN General Assembly) डिसेंबर 2009 मध्ये ठराव 64/134 मंजूर करून 12 ऑगस्ट 2010 ते 11 ऑगस्ट 2011 हा काळ 'आंतरराष्ट्रीय युवक वर्ष' (International Year of Youth) म्हणून घोषित...

प्रश्न #554 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
1985 हे जागतिक युवा वर्ष साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयाला काही शक्तीचा विरोध होता. जमाईका येथील युवक विरोधी परिषदेमध्ये कोणते धोरण प्रतित झाले?
EN Some forces opposed the UN decision to celebrate 1985 as the International Youth Year. Which ideology was reflected in the anti-youth conference held in Jamaica?
  • (A) साम्राज्यवाद
  • (B) भांडवलवाद
  • (C) समाजवाद
  • (D) उदारवाद
अचूक उत्तर: पर्याय (A) साम्राज्यवाद

1985 जागतिक युवा वर्ष आणि जमाईका परिषद: 1. संयुक्त राष्ट्रांनी 1985 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय युवा वर्ष' म्हणून शांतता, सहभाग आणि विकासासाठी घोषित केले होते. 2. या काळात शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर, जमाईका (किंग्स्टन) येथे भरलेल्या प्रति-युवक परिषदेत...

प्रश्न #555 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
2014 च्या राष्ट्रीय युवा धोरणाचा एक उद्देश होता की उत्पादक मनुष्यबळ निर्माण करणे जेणेकरून भारताच्या आर्थिक विकासाला चिरंतन योगदान होईल हा उद्देश साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम होते?
अ) खेळ व क्रीडा ब) शिक्षण
क) रोजगार व कौशल्ये विकास ड) उद्योजकता
पर्यायी उत्तरे:
EN One objective of the National Youth Policy 2014 was to create a productive workforce so as to make a sustainable contribution to India's economic development. To achieve this objective, which were the priority areas?
a) Sports b) Education
c) Employment and skill development d) Entrepreneurship
Answer options:
  • (A) ब आणि क फक्त
  • (B) अ फक्त
  • (C) ब, क आणि ड फक्त
  • (D) अ आणि क फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, क आणि ड फक्त

राष्ट्रीय युवा धोरण 2014 - उत्पादक मनुष्यबळ उद्दिष्टाचे प्राधान्यक्रम: 1. उद्दिष्ट 1: भारताच्या आर्थिक विकासात शाश्वत योगदान देण्यासाठी उत्पादक मनुष्यबळ (Productive Workforce) निर्माण करणे हे NYP-2014 चे पहिले मुख्य उद्दिष्ट आहे. 2. या...

प्रश्न #556 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद, राज्य विधिमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आदिवासी लोकांना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली?
अ) 335,336 ब) 275 (1)
क) 330,332 ड) 224 (1), 224 (2)
पर्यायी उत्तरे:
EN Under which Articles of the Constitution were reserved seats provided for tribal people to ensure representation in Parliament and State Legislatures?
a) 335, 336 b) 275(1)
c) 330, 332 d) 224(1), 224(2)
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त क
  • (C) फक्त ब आणि ड
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त क

संसद व विधिमंडळात आदिवासींसाठी राखीव जागा (कलम 330 व 332): 1. कलम 330 (Article 330): संसदेच्या लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागांची तरतूद. 2. कलम 332 (Article 332): घटक राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित...

प्रश्न #557 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
आदिवासी मुलांना काम करता-करताच शिक्षण देणारी 'कुरणशाळा' ही नवी संकल्पना कोणी उपयोगात आणली?
EN Who introduced the novel concept of 'Kuran Shala' (meadow school) to provide education to tribal children while they work/graze cattle?
  • (A) मेधा पाटकर
  • (B) ताराबाई मोडक
  • (C) गिजुभाई बधेला
  • (D) सिंधुताई सपकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) ताराबाई मोडक

प्रश्न #558 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
आदिवासींना सामुहिक लाभ देणाऱ्या खालीलपैकी कोणत्या योजना आहेत?
अ) ट्रॅक्टरने शेत नांगरणी योजना.
ब) परंपरागत युवागृहांची दुरुस्ती.
क) झोपड्यांची दुरुस्ती आणि सेवा विकास बि.सी.
ड) आरोग्यविषयक शिबिरे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following schemes provide collective benefits to tribals?
a) Farm ploughing by tractor scheme.
b) Repair of traditional youth dormitories.
c) Repair of huts and service development.
d) Health camps.
Answer options:
  • (A) अ, ब आणि ड
  • (B) फक्त क
  • (C) क आणि ब
  • (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि ड

प्रश्न #559 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
अ) महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनातर्फे पब्लिक स्कूलस्, स्थापना केली गेली आहेत.
ब) अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या कामगारांच्या मुलांना, शासनाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Public schools have been established by the government for the education of children of sanitation workers in Maharashtra.
b) Pre-matric scholarship is provided by the government to children of workers engaged in unclean occupations irrespective of caste or religion, for which there is no income limit.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) ब फक्त
  • (C) अ आणि ब
  • (D) दोन्ही अ आणि ब विधाने चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

सफाई कामगारांच्या मुलांचे शिक्षण - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: महाराष्ट्र शासनाने सफाई कामगारांच्या मुला-मुलींना दर्जेदार इंग्रजी आणि मराठी माध्यमातून निवासी शिक्षण देण्यासाठी शासकीय आश्रमशाळा व विद्यानिकेतन/पब्लिक स्कूल्स स्थापन केले आहेत...

प्रश्न #560 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गासाठी खालीलपैकी कोणत्या योजना आहेत?
अ) अन्न सुरक्षितता पुरविणे
ब) शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण
क) ग्रामीण भूमिहीन मजुरांच्या उत्पन्न वाढीसाठी योजना
ड) वृद्धापकाळासाठी सुरक्षा जाळे
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following schemes/provisions are meant for the socially disadvantaged sections?
a) Providing food security
b) Reservation in education and employment
c) Schemes for increasing the income of rural landless labourers
d) Safety net for old age
Answer options:
  • (A) अ आणि ब फक्त
  • (B) क आणि ड फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) सर्व अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व अ, ब, क आणि ड

सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गासाठी कल्याणकारी योजना: 1. भारतातील दुर्बल व वंचित घटकांच्या (SC, ST, OBC, अल्पसंख्याक) सर्वांगीण विकासासाठी शासनाने बहुआयामी उपाययोजना केल्या आहेत: - अ) अन्न सुरक्षा (Food Security): राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स