- (A) वय 58 वर्षांवरील
- (B) वय 60 वर्षावरील
- (C) वय 65 वर्षावरील
- (D) वय 75 वर्षावरील
अचूक उत्तर: पर्याय (C) वय 65 वर्षावरील
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravanbal Yojana): 1. पात्रता वयोमर्यादा: महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ योजनेचा लाभ वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. 2. गट अ: ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) यादीत...