(b) He has fallen into the river.
(c) Divide the property among all the brothers.
Identify the correct sentence/s. Answer options:
- (A) (a) and (b) Only
- (B) (b) and (c) Only
- (C) (a) and (c) Only
- (D) (a) Only
अचूक उत्तर: पर्याय (B) (b) and (c) Only
अचूक उत्तर: पर्याय (2) (b) and (c) Only स्पष्टीकरण: शब्दयोगी अव्ययांचे (Prepositions) नियम: 1. वाक्य (a): 'He lives in Khurja in Bulandshahr.' - चूक. - जेव्हा एकाच वाक्यात लहान गाव/शहर आणि मोठा जिल्हा/भाग एकत्र येतात, तेव्हा लहान ठिकाणासाठी 'at' आणि...