वरील वाक्यात अधोरेखित केलेले 'still' हे connector काय दर्शवते?
The sentence connector underlined in the sentence above expresses:
- (A) Consequence (परिणाम)
- (B) Addition (मिळवणी)
- (C) Contrast (विरोधाभास)
- (D) Conclusion (निष्कर्ष)
अचूक उत्तर: पर्याय (C) Contrast (विरोधाभास)
योग्य उत्तर: पर्याय ३ (Contrast) स्पष्टीकरण: १. वाक्याचा अर्थ: 'त्याच्याकडे महाविद्यालयीन शिक्षण नाही, तरीसुद्धा तो बहुतांश पदवीधरांपेक्षा जास्त पैसे कमावतो.' २. अधोरेखित शब्द: 'still' (किंवा yet / nevertheless). ३. 'still' हे दोन विधानांमधील...