🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 25)

Comprehensive India Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 843 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 25 / 43
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 481 ते 500 (एकूण 843)
प्रश्न #481 📅 ASO Pre 2015
+1.0 / -0.25
तांबड्या मृदेसंदर्भातील विधाने पहा :
अ) ह्यूमसचे प्रमाण जास्त असते.
ब) सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते
क) ॲल्यूमिनियम ऑक्साइड मुळे तांबडा रंग प्राप्त होतो.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements regarding Red Soil:
a. The proportion of humus is high.
b. The proportion of organic matter is low.
c. The red color is derived due to aluminium oxide.

Alternative answers:
  • (A) विधान अ आणि ब बरोबर आहेत.
  • (B) विधान ब आणि क बरोबर आहेत.
  • (C) विधान अ आणि ब बरोबर नाहीत.
  • (D) विधान अ आणि क बरोबर नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (D) विधान अ आणि क बरोबर नाहीत.

योग्य उत्तर पर्याय ४ (विधान अ आणि क बरोबर नाहीत) आहे. स्पष्टीकरण: - तांबड्या मृदेची (Red Soil) वैशिष्ट्ये: - विधान अ चुकीचे आहे: तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्य व ह्यूमसचे प्रमाण अत्यंत कमी असते (जास्त नसते). - विधान ब बरोबर आहे: सेंद्रिय द्रव्यांचे...

प्रश्न #482 📅 Tax Assistant Pre 2015
+1.0 / -0.25
खालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत :
अ) आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळते
ब) पर्जन्य जास्त असलेल्या प्रदेशात आढळते.
क) सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
ड) अल्यूमिनियम आणि मँगनिज यांची संयुगे आढळतात.
पर्यायी उत्तरे:
EN The following characteristics belong to which soil?
a. Found in humid climate regions
b. Found in regions of heavy rainfall
c. Low proportion of organic matter
d. Contains compounds of aluminium and manganese

Alternative answers:
  • (A) रेग्यूर मृदा
  • (B) तांबडी मृदा
  • (C) जांभी मृदा
  • (D) वाळू मिश्रीत मृदा
अचूक उत्तर: पर्याय (C) जांभी मृदा

योग्य उत्तर पर्याय ३ (जांभी मृदा) आहे. स्पष्टीकरण: - जांभी मृदा (Laterite Soil) गुणधर्म: - ही मृदा उष्ण व आर्द्र हवामानात जिथे अतिवृष्टी (२०० सेमी पेक्षा जास्त पाऊस) होते तेथे आढळते (उदा. दक्षिण कोकण, पश्चिम घाट, शिलाँग पठार). - जास्त पावसामुळे...

प्रश्न #483 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
मोसमी वाऱ्याच्या नेहमीच्या तारखांबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
अ) दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाच्या भारतातील परतीचा प्रवास उत्तर-पश्चिममध्ये जवळपास 1 सप्टेंबरला सुरू होतो व दक्षिणपूर्वेच्या भागातून सुमारे 1 डिसेंबरला परततो.
ब) मध्य महाराष्ट्रातून दक्षिण-पश्चिम मोसमी वारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात परतप्तात.
पर्यायी उत्तरे :
EN Regarding the normal withdrawal dates of the Southwest Monsoon in India, which of the following statement(s) is/are NOT correct?
a) The withdrawal of the Southwest monsoon starts in northwestern India around 1 September (revised to mid-September) and withdraws from the southeastern part by around 1 December.
b) The Southwest monsoon winds withdraw from Central Maharashtra in the last week of September.
Alternative Answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. स्पष्टीकरण: - मान्सूनच्या परतीचा प्रवास (Withdrawal of Southwest Monsoon): - विधान अ बरोबर आहे: वायव्य भारतातून (पश्चिम राजस्थान) मान्सूनचा परतीचा प्रवास १ सप्टेंबर (सुधारित तारखेनुसार १७ सप्टेंबर) च्या सुमारास...

प्रश्न #484 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
'जेटस्ट्रीम' चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.
ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.
क) हे वातारवरणाच्या खालच्या थरात आढळतात.
ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Characteristics of 'Jet Streams' are given below. Select the option with the correct statements:
a) They are swift, meandering wind ribbons embedded within the upper-tropospheric westerlies in both hemispheres.
b) They are found in the subtropical/equatorial as well as subpolar regions.
c) They are found in the lower boundary layer of the atmosphere.
d) They exert no influence on precipitation patterns on the Earth's surface.
Alternative Answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

योग्य उत्तर पर्याय १ (अ आणि ब) आहे. स्पष्टीकरण: - जेट प्रवाह (Jet Streams) वैशिष्ट्ये: - विधाने अ व ब बरोबर आहेत: - हे दोन्ही गोलार्धांमध्ये तपांबराच्या वरच्या भागात (९ ते १४ किमी उंचीवर) पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिवेगाने (ताशी १२० ते ४००+ किमी)...

प्रश्न #485 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
लू हे उष्ण व शुष्क वारे आहेत जे उन्हाळ्यात वाहतात. त्याबाबत काय खरे नाही?
अ) जमिनीच्या वरच्या पापद्रयांची उष्णता अतिशय वाढून हवेच्या वर वाहण्याने लू तयार होते.
ब) लू मध्यान्ह पूर्व काळात सर्वाधिक असते.
पर्यायी उत्तरे:
EN 'Loo' are hot and dry winds blowing across Northern India in summer. What is NOT true regarding them?
a) Loo winds originate from intense surface heating and rapid upward convection of dry air over the land.
b) Loo wind intensity is at its peak during the pre-noon morning hours.
Alternative Answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. स्पष्टीकरण: - लू वारे (Loo Winds): - विधान अ सत्य आहे: उन्हाळ्यात (मे-जून) उत्तर आणि वायव्य भारतात सूर्यकिरणांमुळे जमिनीचा वरचा थर प्रचंड तापतो (४५° ते ५०° से.). या अतिउष्णतेमुळे हवा वेगाने तापून वर जाते आणि...

प्रश्न #486 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल-निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो?
EN Where does the El Niño ocean current that exerts a profound impact on the Indian monsoon develop?
  • (A) पेरू नजिकच्या प्रशांत महासागरामध्ये
  • (B) पेरू नजिकच्या अटलांटिक महासागरामध्ये
  • (C) प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात
  • (D) हिंदी महासागराच्या मध्य भागात
अचूक उत्तर: पर्याय (A) पेरू नजिकच्या प्रशांत महासागरामध्ये

योग्य उत्तर पर्याय १ (पेरू नजिकच्या प्रशांत महासागरामध्ये) आहे. स्पष्टीकरण: - एल-निनोचे उत्पत्तीस्थान (Origin of El Niño): - एल-निनो हा दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean), दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वेडोरच्या किनाऱ्यालगत तयार होणारा...

प्रश्न #487 📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा :
अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत माहसागरातील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते.
ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने बरोबर आहे/आहेत ?
EN Consider the following statements:
a) During an El Niño event, sea surface temperatures increase significantly in the eastern and central South Pacific Ocean.
b) India experienced a severe drought in 2014 and 2015 when the El Niño current was exceptionally strong.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्हीही
  • (D) अ आणि ब दोन्हीही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब दोन्हीही

योग्य उत्तर पर्याय ३ (अ आणि ब दोन्हीही) आहे. स्पष्टीकरण: - एल-निनो आणि दुष्काळ संबंध: - विधान अ बरोबर आहे: सामान्यतः पेरू किनाऱ्यावर थंड प्रवाह असतो, परंतु एल-निनोच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात सामान्यपेक्षा २° ते ५°...

प्रश्न #488 📅 Tax Assistant Pre 2015
+1.0 / -0.25
सर्वसाधारणपणे उंची वाढण्या बरोबर तापमानात घट होते. हे कोणत्या वातावरणाच्या विभागात आढळून येते?
EN Generally, air temperature decreases with increasing altitude. In which layer of the atmosphere is this phenomenon regularly observed?
  • (A) तपांबर
  • (B) दलाबर
  • (C) स्थितांबर
  • (D) बाह्यांबर
अचूक उत्तर: पर्याय (A) तपांबर

योग्य उत्तर पर्याय १ (तपांबर - Troposphere) आहे. स्पष्टीकरण: - तपांबर (Troposphere) आणि तापमान घट: - तपांबरामध्ये समुद्रसपाटीपासून जसजसे वर जावे तसतसे तापमान नियमितपणे दर १,००० मीटर उंचीला ६.५° से. या दराने घटते (Normal Lapse Rate). - कारण वातावरण...

प्रश्न #489 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे.
अ) हुसैन सागर गोड्या पाण्याचा तलाव भोपाळ शहरात असून तो अतिशय प्रदूषित तलावांपैकी एक आहे.
ब) लोकटक तलाव लडाखमध्ये असून चांग ला खिंडीच्या पलीकडे आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is TRUE?
a) Hussain Sagar freshwater lake is located in Bhopal city and is one of the most polluted lakes.
b) Loktak lake is in Ladakh, located across the Chang La pass.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही.

दोन्ही विधाने चुकीची आहेत: - विधान (अ) चुकीचे आहे: हुसैन सागर तलाव भोपाळमध्ये नसून तो हैदराबाद (तेलंगणा) येथे हैदराबाद आणि सिकंदराबाद शहरांच्या दरम्यान स्थित आहे. (भोपाळमध्ये 'भोजताल' / बडा तालाब आहे). - विधान (ब) चुकीचे आहे: लोकटक तलाव लडाखमध्ये...

प्रश्न #490 📅 Engineering Service (MES) Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांग्लादेशाची सीमा लागून नाही?
EN Which of the following Indian states does NOT share a border with Bangladesh?
  • (A) मिझोरम
  • (B) त्रिपूरा
  • (C) मणिपूर
  • (D) मेघालय
अचूक उत्तर: पर्याय (C) मणिपूर

बांगलादेशाशी सीमा सामायिक करणारी ५ भारतीय राज्ये आहेत: पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. मणिपूर राज्याची सीमा बांगलादेशाला लागत नाही; मणिपूरची आंतरराष्ट्रीय सीमा पूर्वेकडे केवळ म्यानमारला लागून आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: त्रिपुरा राज्य...

प्रश्न #491 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढे हिमालयातील 4 खिंडी नमूद आहेत. त्यातील चुकीचे विधान निवडा.
EN Four Himalayan passes are mentioned below. Select the INCORRECT statement among them:
  • (A) बारा लच्चा हिमाचल लेह लडाखशी जोडते.
  • (B) बुरझिल खिंड श्रीनगर गंगा खोऱ्याला जोडते.
  • (C) चांग ला काराकोरम लडाखशी जोडते.
  • (D) दिफू खिंड अरूणाचल प्रदेश मंडालेशी जोडते.
अचूक उत्तर: पर्याय (A) बारा लच्चा हिमाचल लेह लडाखशी जोडते.

विधान २ चुकीचे आहे: - बुरझिल खिंड (Burzil Pass): ही ऐतिहासिक खिंड श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्याला गिलगिट, अस्टोर आणि देवसाई पठाराशी (सिंधू खोरे) जोडते, गंगेच्या खोऱ्याला नाही! इतर सर्व विधाने बरोबर आहेत: - बारालाचा ला: लाहौल (हिमाचल) ते लेह (लडाख)...

प्रश्न #492 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
हिमालयामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढणाऱ्या खिंडींचा योग्य क्रम लावा:
EN Arrange the following Himalayan passes in correct sequence from South to North:
  • (A) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पिर-पांजाळ
  • (B) बनिहाल, पिर-पांजाळ, बुझिल, कालापाणी
  • (C) पिर-पांजाळ, बनिहाल, बुझिल, कालापाणी
  • (D) बुझिल, कालापाणी, पिर-पांजाळ, बनिहाल
अचूक उत्तर: पर्याय (B) बनिहाल, पिर-पांजाळ, बुझिल, कालापाणी

दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खिंडींचा अचूक अक्षांशीय क्रम खालीलप्रमाणे आहे: १. बनिहाल खिंड (Banihal Pass): ~३३°३१' उत्तर (पीर पंजाल पर्वताच्या दक्षिणेस, जम्मू-श्रीनगर महामार्ग) २. पिर-पांजाळ खिंड (Pir Panjal Pass / Peer Ki Gali): ~३३°३७' उत्तर ३...

प्रश्न #493 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा :
अ) पृथ्वीची सरासरी घनता 5.12 ग्रॅम प्रति घन सें.मी. आहे.
ब) पृथ्वीच्या भूकवचाची घनता 2.8 ग्रॅम प्रति घन सें.मी. आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Examine the following statements:
Statement a: The average density of the Earth is 5.12 grams per cubic centimeter.
Statement b: The density of the Earth's crust is 2.8 grams per cubic centimeter.
Alternative answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे.
  • (B) फक्त विधान ब बरोबर आहे.
  • (C) विधाने अ आणि ब बरोबर आहे.
  • (D) विधाने अ आणि ब बरोबर नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त विधान ब बरोबर आहे.

विधानांचे विश्लेषण: - विधान अ चुकीचे आहे: संपूर्ण पृथ्वीची सरासरी घनता ५.५१७ ग्रॅम/घनसेंटिमीटर (सुमारे ५.५ ग्रॅम/घ.सेमी) आहे, ५.१२ नाही. - विधान ब बरोबर आहे: पृथ्वीच्या वरच्या भूकवचाची (Crust) सरासरी घनता २.७ ते २.८ ग्रॅम प्रति घन सें.मी. एवढी असते...

प्रश्न #494 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
वाळवंटात यारदांगच्या निर्मितीसाठी कठीण व मृदुखडकांच्या थराची खालीलपैकी कोणती रचना आवश्यक असते?
EN Which arrangement of alternating hard and soft rock strata is essential for the formation of a Yardang in desert regions?
  • (A) क्षितिज समांतर
  • (B) उभ्या स्थितीत एकानंतर एक
  • (C) तिरपी
  • (D) अनिश्चित स्वरूपाची
अचूक उत्तर: पर्याय (B) उभ्या स्थितीत एकानंतर एक

वाळवंटात यारदांग (Yardang) या भूरूपाच्या निर्मितीसाठी कठीण आणि मृदू खडकांचे पट्टे उभ्या स्थितीत एकानंतर एक (Vertical alternating bands) आणि प्रचलित वाऱ्याच्या दिशेला समांतर असणे आवश्यक असते. वारा मृदू खडकांचे वेगाने अपघर्षण करून खोल चर पाडतो आणि...

प्रश्न #495 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पॉवेलद्वारा वर्णित अनुवांशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरून, दरीच्या प्रकारांचे वर्गीकरण विकसित केले, ते कोणते?
EN Based on J. W. Powell's genetic classification, which slope-guided valley/stream classification did W. M. Davis develop?
  • (A) युवा, प्रौढ, वृद्ध
  • (B) अनुवर्ती, परावर्ती, प्रत्यानुवर्ती, नवानुवर्ती, अक्रमवर्ती
  • (C) अपनती, अभिनती, भ्रंशरेखा संधी
  • (D) पुनर्वर्ती, अध्यारोपी, निम्नजीत, पुनर्जिवीत
अचूक उत्तर: पर्याय (B) अनुवर्ती, परावर्ती, प्रत्यानुवर्ती, नवानुवर्ती, अक्रमवर्ती

जे. डब्ल्यू. पॉवेल यांच्या अनुवांशिक वर्गीकरणाचा आधार घेऊन डब्ल्यू. एम. डेव्हिस यांनी भूपृष्ठाच्या उताराला आणि भूगर्भीय रचनेला अनुसरून जलप्रवाहांचे व दऱ्यांचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण विकसित केले: १. अनुवर्ती जलप्रवाह (Consequent stream): मूळ...

प्रश्न #496 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
EN Which of the following statements is INCORRECT?
  • (A) शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे रूपांतर ग्रॅफाइटमध्ये होते.
  • (B) अँथ्रासाइट हा रूपांतरित खडक आहे.
  • (C) वनस्पतीपापन तयार झालेल्या खडकात खनिजतेलाचे साठे आढळतात.
  • (D) डाइक खडक शिलारसापासून तयार होतात.
अचूक उत्तर: पर्याय (A) शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे रूपांतर ग्रॅफाइटमध्ये होते.

विधान १ पूर्णतः चुकीचे आहे, कारण: - शिलारसाच्या प्रचंड उष्णतेमुळे आणि दाबामुळे चुनखडीचे (Limestone) रूपांतर संगमरवरामध्ये (Marble) होते, ग्रॅफाइटमध्ये नाही! (कोळशाचे रूपांतर ग्रॅफाइटमध्ये होते). - इतर सर्व विधाने बरोबर आहेत: - अँथ्रासाइट हा कोळशाचा...

प्रश्न #497 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा :
अ) हिमनदीने कार्य केलेल्या प्रदेशात आगंतुक खडक आढळतात.
ब) आगंतुक खडक स्थानिक खडक असतो.
पर्यायी उत्तरे:
EN Examine the following statements:
a) Erratic boulders (Aagantuk Khadak) are found in glaciated regions.
b) An erratic boulder is a local native rock.
Alternative answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे.
  • (B) फक्त विधान ब बरोबर आहे.
  • (C) विधाने अ आणि ब बरोबर आहे.
  • (D) विधाने अ आणि ब बरोबर नाहीत,
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त विधान अ बरोबर आहे.

विधानांचे विश्लेषण: - विधान अ बरोबर आहे: हिमनद्यांच्या संचयन कार्यातून हिमोढासोबत शेकडो किलोमीटर अंतरावरून वाहून आणलेले महाकाय शिळाखंड आढळतात, ज्यांना 'आगंतुक खडक' (Erratic Boulders) म्हणतात. - विधान ब चुकीचे आहे: आगंतुक खडक हा 'स्थानिक' खडक नसतो...

प्रश्न #498 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
द्विपगिरी काय आहे?
EN What is an 'Inselberg' (Dweepgiri)?
  • (A) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार
  • (B) नदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार
  • (C) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भूआकार
  • (D) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भूआकार
अचूक उत्तर: पर्याय (A) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार

द्वीपगिरी (Inselberg) हा वाळवंटी किंवा निमशुष्क प्रदेशात वाऱ्याच्या अपक्षरण / खनन कार्यामुळे (Erosional work of wind) तयार होणारा एकाकी, तीव्र उताराचा अवशिष्ट टेकडीवजा भूआकार आहे. सभोवतालच्या मृदू खडकांचे विदारण व अपवाहन (Deflation) होऊन विस्तीर्ण...

प्रश्न #499 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा:
अ) ॲरीनेशियस खडक हे स्तरीत प्रकारचे खडक आहेत.
ब) ॲरीनेशियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
a) Arenaceous rocks are stratified (sedimentary) rocks.
b) Arenaceous rocks have a high proportion of sand (quartz).
Alternative answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे.
  • (B) फक्त विधान ब बरोबर आहे.
  • (C) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.
  • (D) विधाने अ आणि ब बरोबर नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (C) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.

दोन्ही विधाने तंतोतंत बरोबर आहेत: - विधान अ बरोबर आहे: ॲरीनेशियस खडक (Arenaceous Rocks) हे भौतिक अपखंडी क्रियेतून तयार झालेले जलजन्य / स्तरीत (Sedimentary) खडक आहेत. - विधान ब बरोबर आहे: ॲरीनेशियस या लॅटिन शब्दाचा अर्थ 'वाळू' (Sand) असा होतो. या...

प्रश्न #500 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात नाही, कारण:
EN Unlike the Atlantic and Pacific Oceans, the ocean current gyres in the Indian Ocean do NOT operate in a regular and uninterrupted circulation pattern because:
  • (A) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.
  • (B) प्रचलित वाऱ्यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.
  • (C) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी पांची दिशा बदलते.
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचे चक्र इतर महासागरांपेक्षा पूर्णपणे वेगळे असण्यामागे वरील सर्व (All of the above) कारणे जबाबदार आहेत: १. उत्तर दिशेला हिंदी महासागराला विस्तीर्ण सागरी विस्तार नसून आशिया खंडामुळे तो पूर्णपणे भूवेष्टित आहे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स