🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 26)

Comprehensive India Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 843 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 26 / 43
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 501 ते 520 (एकूण 843)
प्रश्न #501 📅 Rajyaseva Pre 2015
+1.0 / -0.25
पृथ्वीच्या अंतर्गत भागात जस जसे खोल जावे तस तसे सरासरी तापमानात वाढ होते?
EN In the Earth's interior, at what average rate does temperature increase with increasing depth?
  • (A) 1° से. दर 32 मीटरला
  • (B) 1° से. दर 64 मीटरला
  • (C) 1° से. दर 40 मीटरला
  • (D) 1° से. दर 80 मीटरला
अचूक उत्तर: पर्याय (A) 1° से. दर 32 मीटरला

प्रश्न #502 📅 Rajyaseva Pre 2015
+1.0 / -0.25
मंगळा संबंधी खालील विधानांचा विचार करा :
अ) विरळ वातावरण
ब) शुष्क नदी पात्र
क) - 30° से. ते. - 100° से. तापमान
ड) फोबोस हा एकमेव उपग्रह
वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN Consider the following statements regarding planet Mars:
a) Rarefied/thin atmosphere
b) Dry river channels
c) Surface temperature of -30°C to -100°C
d) Phobos is its sole natural satellite
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि ड
  • (B) ब आणि ड
  • (C) क आणि ड
  • (D) अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि ब

मंगळ ग्रहाविषयी विधानांचे विश्लेषण: - विधान अ बरोबर आहे: मंगळावर अत्यंत विरळ वातावरण असून त्यात ९५% कार्बन डायऑक्साईड वायू आहे. - विधान ब बरोबर आहे: मंगळाच्या पृष्ठभागावर प्राचीन काळी वाहणाऱ्या पाण्याचे व कोरड्या पडलेल्या नद्यांच्या पात्रांचे (Dry...

प्रश्न #503 📅 Rajyaseva Pre 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधीत नाही?
EN Which of the following is NOT associated with volcanism?
  • (A) उष्णोदकाचे फवारे
  • (B) बॅथोलिथ
  • (C) डाईक
  • (D) घड्या
अचूक उत्तर: पर्याय (D) घड्या

प्रश्न #504 📅 Rajyaseva Pre 2015
+1.0 / -0.25
‘त्सुनामी' या जपानी शब्दातील 'त्सु' आणि 'नामी' म्हणजे
EN In the Japanese word 'Tsunami', what do 'Tsu' and 'Nami' mean?
  • (A) संपूर्ण विनाश
  • (B) राक्षसी लाट
  • (C) बंदर लाट
  • (D) हिंस्त्र लाट
अचूक उत्तर: पर्याय (C) बंदर लाट

प्रश्न #505 📅 Clerk Typist Pre 2015
+1.0 / -0.25
खालील नद्यांचा दक्षिणेकडुन उत्तरेकडे क्रम लावा :
अ) झेलम ब) रावी
क) चिनाब ड) कुनार
पर्यायी उत्तरे:
EN Arrange the following rivers from South to North:
a) Jhelum
b) Ravi
c) Chenab
d) Kunar

Alternative Answers:
  • (A) क, ब, अ आणि ड
  • (B) ब, क,अ आणि ड
  • (C) अ, ड, क आणि ब
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ब, क,अ आणि ड

योग्य उत्तर: पर्याय २ (ब, क, अ आणि ड) स्पष्टीकरण: सिंधू प्रणालीतील या नद्यांचे अक्षांश आणि दक्षिण ते उत्तर स्थान: 1. रावी (ब): हिमाचल प्रदेशातील कुलू टेकड्यांमधून (रोहतांग खिंड) उगम पावते (~३२.३° उत्तर). सर्वात दक्षिणेकडे. 2. चिनाब (क): बारालाचा...

प्रश्न #506 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्यासारखा वाटतो.
ब) भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is/are correct?
a) Gokak Falls on the Ghataprabha River resembles Niagara Falls.
b) India's highest waterfall is on the Sharavathi River.

Alternative Answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्ही) स्पष्टीकरण: - विधान अ बरोबर आहे: कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा हा त्याच्या घोड्याच्या नालेसारख्या (Horseshoe) आकारामुळे आणि विस्तीर्ण कड्यामुळे 'भारताचा नायगारा' (मिनी नायगारा) म्हणून...

प्रश्न #507 📅 Clerk Typist Pre 2015
+1.0 / -0.25
भारतातील अणुउर्जा प्रकल्प कोणते?
EN Which of the following are atomic energy projects in India?
  • (A) कल्पक्कम
  • (B) नरोरा
  • (C) तालचेर
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) कल्पक्कम

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरीलपैकी सर्व) स्पष्टीकरण: - भारतातील अणुऊर्जा आस्थापना (Atomic Energy Projects): 1. कल्पक्कम (Kalpakkam - तामिळनाडू): मद्रास अणुऊर्जा केंद्र (MAPS) आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (IGCAR) येथे स्थित आहेत. येथे फास्ट ब्रीडर...

प्रश्न #508 📅 Engineering Service (MES) Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
EN Which of the following pairs is INCORRECT?
  • (A) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान -- नायोन आणि गोलाघाट
  • (B) किओलोदेव राष्ट्रीय उद्यान -- भरतपूर
  • (C) सुंदरबन जीवमंडळ संरक्षित क्षेत्र -- पश्चिम बंगाल
  • (D) नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र -- सिक्किम
अचूक उत्तर: पर्याय (D) नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र -- सिक्किम

योग्य उत्तर: पर्याय ४ (नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र -- सिक्किम) स्पष्टीकरण: - जोडी ४ चुकीची आहे: नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र (Nanda Devi Biosphere Reserve) हे सिक्किममध्ये नसून उत्तराखंड राज्यातील चमोली, पिथौरागढ आणि बागेश्वर जिल्ह्यांत...

प्रश्न #509 📅 Engineering Service (MES) Mains 2015
+1.0 / -0.25
भारतातील खालीलपैकी कोणतेजीवमंडळ संरक्षित क्षेत्र जाहीर केलेले नाही?
EN Which of the following has NOT been declared as a Biosphere Reserve in India?
  • (A) निलगिरी
  • (B) कर्नाळा
  • (C) नंदादेवी
  • (D) मानस
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्नाळा

योग्य उत्तर: पर्याय २ (कर्नाळा) स्पष्टीकरण: - कर्नाळा (Karnala): हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ असलेले पक्षी अभयारण्य (Bird Sanctuary) आहे. हे बायोस्फिअर रिझर्व्ह (राखीव जीवावरण) नाही! (महाराष्ट्रात एकही बायोस्फिअर रिझर्व्ह...

प्रश्न #510 📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात?
अ) सागवान ब) सिसम क) अंजन
ड) तिवर इ) हिरडा
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following trees are found in Tropical Dry Deciduous Forests?
a) Teak
b) Shisham
c) Anjan
d) Tivar
e) Hirda

Alternative Answers:
  • (A) अ, क, ड, इ
  • (B) क, ड, इ
  • (C) अ, ब, क
  • (D) अ, ब, क, इ
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, क, ड, इ

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ, ब, क) स्पष्टीकरण: - उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने (Tropical Dry Deciduous Forests): - जेथे वार्षिक पर्जन्य ७० ते १०० सेमी असते तेथे ही वने आढळतात (उदा. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश). - प्रमुख वृक्ष...

प्रश्न #511 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) तांबे व जस्त यांच्या मिश्रणाने पितळ तयार होते व तांबे आणि कथील यांच्या मिश्रणाने कास्य. राजस्थानात तांब्याच्या धातुपाषाणाचे सर्वात मोठे साठे आहेत.
ब) मध्य प्रदेश तांबे धातुपाषाणाच्या उत्पादनात भारतात सर्वात अग्रेसर आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is/are correct?
a) Brass is formed by mixing copper and zinc, and bronze is formed by mixing copper and tin. Rajasthan has the largest reserves of copper ore.
b) Madhya Pradesh is the leading state in copper ore production in India.

Alternative Answers:
  • (A) केवळ अ
  • (B) कवेळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्ही) स्पष्टीकरण: - विधान अ बरोबर आहे: - पितळ (Brass): तांबे (Copper - ~७०%) आणि जस्त (Zinc - ~३०%) यांचे संमिश्र आहे. - कास्य (Bronze): तांबे (Copper - ~९०%) आणि कथील (Tin - ~१०%) यांचे संमिश्र आहे. - भारतात तांब्याच्या...

प्रश्न #512 📅 ASO Pre 2015
+1.0 / -0.25
भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन बिहार राज्यात होते?
EN What percentage of India's total bauxite production was produced in the state of Bihar (undivided)?
  • (A) 20%
  • (B) 32%
  • (C) 36%
  • (D) 27%
अचूक उत्तर: पर्याय (A) 20%

योग्य उत्तर: पर्याय २ (३२%) [किंवा २७%] स्पष्टीकरण: - बिहार (अविभाजित) मधील बॉक्साईट उत्पादन: - सन २००० मध्ये बिहारचे विभाजन होऊन झारखंड राज्य वेगळे होण्यापूर्वी, भारतातील बॉक्साईट उत्पादनात अविभाजित बिहारचा वाटा सुमारे ३०% ते ३२% (किंवा जुन्या...

प्रश्न #513 📅 ASO Pre 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा :
अ) पिट हा उत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे.
ब) भारतातील 97% कोळशाचे उत्पादन टरशरी विभागातून होते.
क) बिहार मधील कर्णपरा येथून कोळशाचे उत्पादन घेतले जाते.
पर्यायी उत्तरे:
EN Look at the following statements:
a) Peat is the best quality coal.
b) 97% of India's coal production comes from the Tertiary sector.
c) Coal is produced from Karanpura in Bihar (now Jharkhand).

Alternative Answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर आहे.
  • (B) फक्त विधान क बरोबर आहे.
  • (C) फक्त विधान अ आणि क बरोबर नाहीत.
  • (D) विधाने अ, ब आणि क बरोबर नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (D) विधाने अ, ब आणि क बरोबर नाहीत.

योग्य उत्तर: पर्याय २ (फक्त विधान क बरोबर आहे) [किंवा पर्याय ३/४] स्पष्टीकरण: - विधान अ चुकीचे आहे: 'पीट' (Peat) हा सर्वात निकृष्ट दर्जाचा कोळसा आहे (यात कार्बनचे प्रमाण ४०% पेक्षा कमी असते). सर्वात उत्कृष्ट प्रकारचा कोळसा 'ॲन्थ्रासाईट' (Anthracite...

प्रश्न #514 📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा :
अ) भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वाधिक टक्केवारी (12.78%) उत्तर प्रदेश मध्ये असून, त्या खालोखाली अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान ह्यांचा क्रमांक लागतो.
ब) डांबरी रस्त्यांचे प्रती 100 चौ. कि.मी. लांबीचे जाळे गोवा राज्यात सर्वात जास्त असून (203.5 त्या खालोखाल केरळ व पंजाब राज्यांचा क्रमांक लागतो.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
a) Uttar Pradesh accounts for the highest percentage (12.78%) of India's total road length, followed by Maharashtra and Rajasthan respectively.
b) Goa has the highest surfaced road network per 100 sq km (203.5 km), followed by Kerala and Punjab.

Alternative Answers:
  • (A) अ आणि ब बरोबर
  • (B) अ बरोबर ब चूक
  • (C) अ चूक ब बरोबर
  • (D) अ आणि ब चूक
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि ब चूक

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ चूक ब बरोबर) स्पष्टीकरण: - विधान अ चुकीचे आहे: भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीमध्ये (Total Road Length) महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर (सुमारे १२% ते १३%) आहे, उत्तर प्रदेश नाही! उत्तर प्रदेश हा महाराष्ट्राच्या...

प्रश्न #515 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
अ) बॅरन बेट हे भारतातील एकमेव ज्वालामुखी बेट आहे.
ब) बॅरन बेट उत्तर अंदमानात वसलेले आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is/are correct?
a) Barren Island is India's only volcanic island.
b) Barren Island is situated in North Andaman.
Alternative Answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

योग्य उत्तर: पर्याय १ (केवळ अ) स्पष्टीकरण: - विधान (अ) बरोबर आहे: - बॅरन बेट (Barren Island): हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील एकमेव जिवंत/सक्रिय ज्वालामुखी बेट (Only active volcanic island) आहे. येथे १७८७ पासून नियमित उद्रेक नोंदवले...

प्रश्न #516 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
2001 च्या भारतातील जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा प्रमाणानुसार उतरता क्रम लावा.
अ) ग्रामीण ते ग्रामीण ब) ग्रामीण ते नागरी
क) नागरी ते नागरी ड) नागरी ते ग्रामीण
पर्यायी उत्तरे:
EN According to the 2001 Census of India, arrange the migration streams in descending order of volume:
a. Rural to Rural
b. Rural to Urban
c. Urban to Urban
d. Urban to Rural

Alternative answers:
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) ब, क, ड, अ
  • (C) क, ड, अ, ब
  • (D) अ, ब, ड, क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब, क, ड

योग्य उत्तर पर्याय १ (अ, ब, क, ड) आहे. स्पष्टीकरण: - भारतातील स्थलांतराचे चार प्रवाह (जनगणना २००१ आकडेवारी): १. अ) ग्रामीण ते ग्रामीण (Rural to Rural): सुमारे ५.३३ कोटी (एकूण अंतर्गत स्थलांतराच्या सुमारे ५४.७%) – हा सर्वात मोठा प्रवाह आहे (महिलांचे...

प्रश्न #517 📅 ASO Pre 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?
अ) जन्मदर
ब) मृत्यूदर
क) लोकसंख्येचे आकारमान
ड) स्थलांतर
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following factors affect the age structure of a population?
a. Birth rate
b. Death rate
c. Size of population
d. Migration

Alternative answers:
  • (A) ब, क आणि ड
  • (B) फक्त क
  • (C) फक्त ड
  • (D) वरीलपैकी कोणतीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी कोणतीही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (वरीलपैकी कोणतीही नाही) आहे. स्पष्टीकरण: - वय रचनेवर (Age Structure) परिणाम करणारे प्रत्यक्ष घटक: - लोकसंख्याशास्त्रात कोणत्याही प्रदेशाची वय रचना ही प्रामुख्याने जन्मदर (Fertility), मृत्यूदर (Mortality) आणि स्थलांतर (Migration)...

प्रश्न #518 📅 Clerk Typist Pre 2014
+1.0 / -0.25
भारतातील पहिली जनगणना ......... साली झाली.
EN The first census in India was conducted in the year ..........
  • (A) 1871
  • (B) 1927
  • (C) 1947
  • (D) 1857
अचूक उत्तर: पर्याय (A) 1871

योग्य उत्तर पर्याय १ (1871) आहे. स्पष्टीकरण: - भारतातील पहिली जनगणना: - ब्रिटिश भारतामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड मेयो (Lord Mayo) यांच्या कारकिर्दीत १८७१-१८७२ मध्ये भारताची पहिली (असमकालिक) जनगणना घेण्यात आली. - त्यानंतर १८८१ मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड रिपन...

प्रश्न #519 📅 Forest Service Mains 2014
+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार खालील दशलक्षी शहरांचा उतरता क्रम लावा.
अ) कोलकाता ब) हैद्राबाद क) अहमदाबाद
ड) बँगलोर इ) चेन्नई
पर्यायी उत्तरे:
EN According to the 2011 Census, arrange the following million-plus cities in descending order of population:
a. Kolkata
b. Hyderabad
c. Ahmedabad
d. Bangalore
e. Chennai

Alternative answers:
  • (A) अ, ब, क, ड, इ
  • (B) अ, इ, ब, क, ड
  • (C) अ, इ, ड, ब, क
  • (D) अ, इ, क, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, इ, ड, ब, क

योग्य उत्तर पर्याय ३ (अ, इ, ड, ब, क) आहे. स्पष्टीकरण: २०११ च्या जनगणनेनुसार प्रमुख नागरी संकुलांची (Urban Agglomerations) लोकसंख्या: १. अ) कोलकाता: १.४१ कोटी (१४,०५७,२९१) २. इ) चेन्नई: ८६.५ लाख (८,६५३,५२१) ३. ड) बँगलोर (बेंगळुरू): ८५.० लाख...

प्रश्न #520 📅 Forest Service Mains 2014
+1.0 / -0.25
संथाल व गोंड यांच्या नंतर भिल्ल हा वन्य जमातीतील तिसरा मोठा लोकसमूह आहे. देशात भिल्लांचे एकत्रीकरण कोणत्या चार राज्यात झालेले आहे?
EN The Bhil is the largest tribal group in India. In which four states are the Bhils primarily concentrated?
  • (A) राजस्थान - पंजाब - मध्य प्रदेश - महाराष्ट्र
  • (B) महाराष्ट्र - आंध्र प्रदेश - राजस्थान - गुजरात
  • (C) गुजरात - राजस्थान - महाराष्ट्र - मध्य प्रदेश
  • (D) मध्य प्रदेश - झारखंड - राजस्थान - गुजरात
अचूक उत्तर: पर्याय (C) गुजरात - राजस्थान - महाराष्ट्र - मध्य प्रदेश

योग्य उत्तर पर्याय ३ (गुजरात - राजस्थान - महाराष्ट्र - मध्य प्रदेश) आहे. स्पष्टीकरण: - भिल्ल जमात (Bhil Tribe): - २०११ च्या जनगणनेनुसार भिल्ल ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे (एकूण संख्या सुमारे १.७ कोटी / १ कोटी ७० लाख). - भिल्ल जमात...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स