🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 30)

Comprehensive India Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 843 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 30 / 43
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 581 ते 600 (एकूण 843)
प्रश्न #581 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीच पसंत केले जात नाही कारण -
EN Algae, which is accepted in surface flood irrigation for its nitrogen-fixing ability, is strictly undesirable in drip irrigation systems because:
  • (A) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.
  • (B) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.
  • (C) ठिबक तोट्या बंद पडू शकतात.
  • (D) यापैकी काहीही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) ठिबक तोट्या बंद पडू शकतात.

योग्य उत्तर पर्याय ३ (ठिबक तोट्या बंद पडू शकतात) आहे. स्पष्टीकरण: - ठिबक सिंचनातील जैविक समस्या (Emitter Clogging by Algae): - ठिबक सिंचन प्रणालीतील ड्रीपर्स किंवा तोट्यांचे छिद्र अतिशय सूक्ष्म (०.५ ते १.५ मिमी) असते. - पाण्यात शेवाळ (Algae) असल्यास...

प्रश्न #582 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
अ) वालुकामय मातीमध्ये चिकण माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.
ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी सामावून घेऊ शकते.
वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
EN a. Sandy soil has more pore spaces (vacant spaces) than clayey soil.
b. Clayey soil can hold more water than sandy soil.

Which of the following options is correct regarding the above statements?
  • (A) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही.
  • (B) अ बरोबर पण ब चूक आहे.
  • (C) अ चूक पण ब बरोबर आहे.
  • (D) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ चूक पण ब बरोबर आहे.

योग्य उत्तर पर्याय ३ (अ चूक पण ब बरोबर आहे) आहे. स्पष्टीकरण: - विधान अ चुकीचे आहे: - वाळूचे कण मोठे असल्याने त्यामधील वैयक्तिक रंध्रे मोठी (Macropores) असतात; परंतु एकूण सच्छिद्रता (Total Porosity / एकूण रिकाम्या जागांची टक्केवारी) चिकणमातीमध्ये...

प्रश्न #583 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
अ) समतल बांध पद्धत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.
ब) ढाळीचे बांध पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
EN a) Contour bunding is mainly used for water conservation in low rainfall regions.
b) Graded bunding is used in high rainfall regions to safely drain away excess runoff water.
Which of the following options is correct regarding the above statements?
  • (A) अ बरोबर आणि ब चूक आहे.
  • (B) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे.
  • (C) अ चूक आणि ब बरोबर आहे.
  • (D) दोन्ही अ आणि ब चूक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे.

योग्य उत्तर पर्याय २ (दोन्ही अ आणि ब बरोबर आहे) आहे. स्पष्टीकरण: - समतल बांध (Contour Bunding): - ही पद्धत प्रामुख्याने ६०० मिमी पेक्षा कमी वार्षिक पाऊस पडणाऱ्या आणि ६% पर्यंत उतार असणाऱ्या प्रदेशात मृदा व जलसंधारणासाठी वापरली जाते. - यामध्ये...

प्रश्न #584 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे?
EN In which part of the country is the area under irrigation comparatively the lowest?
  • (A) उत्तर भारत
  • (B) पश्चिम भारत
  • (C) पूर्व भारत
  • (D) दक्षिण भारत
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्व भारत

योग्य उत्तर पर्याय ३ (पूर्व भारत) आहे. स्पष्टीकरण: - भारतातील सिंचन वितरण: - उत्तर भारत: पंजाब (९८%), हरियाणा (८८%) आणि उत्तर प्रदेश (८०%+) या राज्यांमध्ये कालवे आणि नलकूप (Tube wells) यांच्यामुळे सिंचनाची तीव्रता देशात सर्वाधिक आहे. - दक्षिण भारत...

प्रश्न #585 📅 Rajyaseva Pre 2013
+1.0 / -0.25
आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धूपीमुळे प्रभावित आहे. मृदा धूपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते?
EN A large part of our country is affected by soil erosion. Which state has the largest area under soil erosion/land degradation?
  • (A) राजस्थान
  • (B) मध्य प्रदेश
  • (C) महाराष्ट्र
  • (D) उत्तर प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (A) राजस्थान

योग्य उत्तर पर्याय १ (राजस्थान) आहे. स्पष्टीकरण: - मृदा धूप व जमिनीची अवनती (Soil Erosion / Land Degradation): - इस्रो (ISRO) च्या अंतरिक्ष उपयोग केंद्र (SAC) द्वारे प्रकाशित 'Desertification and Land Degradation Atlas of India' नुसार, राजस्थान...

प्रश्न #586 📅 Rajyaseva Pre 2013
+1.0 / -0.25
खालील विधाने पाहावीत व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगावे.
अ) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे.
ब) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते.
क) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा 2 वर्गवारीत मोडते - जुनीबांगर आणि नवी-खादर.
ड) खादर मृदा बांगर पेक्षा अधिक सुपीक असते.
इ) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटॅश, फॉस्फोरिक अॅसिड व लाइम असते.
ई) ळाची मृदा ऊस, भात, गहू व कडधान्यांकरता उत्कृष्ट असते.
पर्यायी उत्तरे:
EN Examine the following statements and state which one is NOT correct:
a) Alluvial soil is the most widespread soil in India.
b) Overall, alluvial soil is extremely fertile.
c) According to its age, alluvial soil is classified into 2 categories - old Bangar and new Khadar.
d) Khadar soil is more fertile than Bangar.
e) Alluvial soil contains adequate amounts of potash, phosphoric acid, and lime.
f) Alluvial soil is excellent for sugarcane, paddy, wheat, and pulses.
Alternative Answers:
  • (A) क
  • (B) ड
  • (C) इ
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

प्रश्न #587 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती?
EN What is the duration of daylight on the longest day of the year (Summer Solstice, 21 June) in Maharashtra (at approximately 19° to 20° North latitude)?
  • (A) 13 तास 13 मिनिटे
  • (B) 12 तास 13 मिनिटे
  • (C) 12 तास 59 मिनिटे
  • (D) 14 तास
अचूक उत्तर: पर्याय (A) 13 तास 13 मिनिटे

योग्य उत्तर पर्याय १ (13 तास 13 मिनिटे) आहे. स्पष्टीकरण: - उत्तर आयनदिन (२१ जून) आणि सर्वात मोठा दिवस: - २१ जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर (२३°३०' उत्तर) थेट लंबरूप असतो. यामुळे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते...

प्रश्न #588 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता ३ ते १० दिवस असते, तो .........
EN When the forecast range and validity of a weather forecast spans from 3 to 10 days, it is classified as a ..........
  • (A) कमी कालावधीचा हवामान अंदाज
  • (B) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज
  • (C) जास्त कालावधीचा हवामान अंदाज
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

प्रश्न #589 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
अ) विधान : सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौरशक्ती लघुतरंगांच्या स्वरूपात बाहेर पडते या उलट पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जीत होणारी उर्जा ही दीर्घ तरंग लहरींच्या स्वरूपात बाहेर पडते.
ब) कारण : पदार्थाचे तापमान जर अत्याधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उर्जेचे प्रमाण अत्याधिक असते. अशा प्रकारची उर्जा लघुतरंग स्वरूपात बाहेर पडते.
पर्यायी उत्तरे:
EN Statement a: Solar energy emitted from the surface of the Sun exits in the form of shortwaves; conversely, energy emitted from the surface of the Earth exits in the form of longwaves.
Reason b: If the temperature of an emitting body is extremely high, the amount of energy emitted by it is enormous, and such radiant energy is emitted at short wavelengths.
Alternative Answers:
  • (A) अ व ब बरोबर आहेत.
  • (B) अ बरोबर आहे, ब व अ चे स्पष्टीकरण नाही
  • (C) अ चूक आहे ब बरोबर आहे
  • (D) अ व ब दोन्ही चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) अ व ब बरोबर आहेत.

योग्य उत्तर पर्याय १ (अ व ब बरोबर आहेत) आहे. स्पष्टीकरण: - सौर प्रारण आणि भौमिक प्रारण (Wien's Displacement Law & Stefan-Boltzmann Law): - विधान (अ) बरोबर आहे: सूर्याकडून येणारी ऊर्जा ही लघुलहरींच्या (Shortwave Radiation) स्वरूपात येते (प्रकाश व...

प्रश्न #590 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपूर हे कोणत्या संशोधनाशी संबंधीत आहे?
EN The Central Arid Zone Research Institute (CAZRI), located at Jodhpur, is primarily dedicated to research on which of the following environmental problems?
  • (A) जमीन धुपीचे परिणाम
  • (B) पाण्याने होणाऱ्या धुपीचे परिणाम
  • (C) वाऱ्याने होणाऱ्या धुपीचे परिणाम
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) वाऱ्याने होणाऱ्या धुपीचे परिणाम

योग्य उत्तर पर्याय ३ (वाऱ्याने होणाऱ्या धुपीचे परिणाम) आहे. स्पष्टीकरण: - मध्यवर्ती वाळवंट संशोधन केंद्र (CAZRI - Jodhpur): - स्थापना: १९५९ मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत CAZRI (Central Arid Zone Research...

प्रश्न #591 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
अल-नीनो (El Nino ) व ला-नीना(La Nina) हे ........
EN El Niño and La Niña are phenomena that ..........
  • (A) दोघेही पूर्व प्रशांत महासागर जलाचे तापमान घटवितात.
  • (B) दोघेही पूर्व प्रशांत महासागर जलाचे तापमान वाढवितात.
  • (C) दोघेही मेक्सिकोच्या आखातामधील सागरजलाचे तापमान वाढवितात.
  • (D) दोघेही त्यांच्याविरूद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतीबंधात बदल घडवून आणतात.
अचूक उत्तर: पर्याय (D) दोघेही त्यांच्याविरूद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतीबंधात बदल घडवून आणतात.

प्रश्न #592 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे' या नांवानेही संबोधिले जाते?
EN Which of the following local winds are also referred to by the moniker 'The Doctor'?
  • (A) खारे व मतलई वारे
  • (B) मान्सूनपूर्व वारे
  • (C) पर्वतीय/डोंगरी वारे
  • (D) दरी वारे
अचूक उत्तर: पर्याय (A) खारे व मतलई वारे

योग्य उत्तर पर्याय १ (खारे व मतलई वारे - Land and sea breezes) आहे. स्पष्टीकरण: - 'डॉक्टर वारे' ('The Doctor' Winds): - उष्णकटिबंधीय किनारी प्रदेशांमध्ये दुपारच्या दमट व असह्य उकाड्यानंतर समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे थंड व आल्हाददायक खारे वारे (Sea...

प्रश्न #593 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण -
EN The atmosphere surrounding the Earth remains warm primarily because of ..........
  • (A) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.
  • (B) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.
  • (C) जैविक इंधने उष्णता बाहेर सोडतात.
  • (D) वनस्पती कार्बनडायऑक्साईड चे शोषण करतात.
अचूक उत्तर: पर्याय (B) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.

योग्य उत्तर पर्याय २ (भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन) आहे. स्पष्टीकरण: - वातावरण तापण्याची मुख्य प्रक्रिया: - पृथ्वीचे वातावरण हे थेट सूर्याकडून येणाऱ्या लघुलहरींच्या किरणांमुळे जास्त तापत नाही (केवळ १४% उष्णता वातावरण शोषून घेते). - प्रथम...

प्रश्न #594 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो...........
EN When the forecast range and validity of a weather forecast is between 3 and 10 days, it is classified as a ..........
  • (A) कमी कालावधीचा हवामान अंदाज
  • (B) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज
  • (C) जास्त कालावधीचा हवामान अंदाज
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

योग्य उत्तर पर्याय २ (मध्यम कालावधीचा हवामान अंदाज) आहे. स्पष्टीकरण: - हवामान अंदाजाचे कालावधीनिहाय वर्गीकरण: १) कमी कालावधीचा अंदाज (Short-range Forecast): १ ते ३ दिवस (७२ तास). २) मध्यम कालावधीचा अंदाज (Medium-range Forecast): ३ ते १० दिवस. ३)...

प्रश्न #595 📅 Rajyaseva Pre 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही?
EN Which of the following characteristics is NOT found in a hot and humid Equatorial climate?
  • (A) येथे हिवाळा नसतो
  • (B) दुपारी पाऊस पडतो
  • (C) वर्षभर सारखेच तापमान असते
  • (D) प्रतिरोध पर्जन्य
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रतिरोध पर्जन्य

योग्य उत्तर पर्याय ४ (प्रतिरोध पर्जन्य - Orographic Rainfall) आहे. स्पष्टीकरण: - विषुववृत्तीय हवामानाची प्रमुख वैशिष्ट्ये: - १) हिवाळा नसतो: वर्षभर सूर्यकिरण लंबरूप असल्याने वार्षिक तापमान कक्षा अत्यंत कमी (२° ते ३° से.) असते. - २) वर्षभर सारखेच...

प्रश्न #596 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
पहाटे 3.00 वाजता लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद (82° 30' पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल?
EN At what time will a news broadcast transmitted at 3:00 AM from London be heard in Allahabad (82° 30' East longitude)?
  • (A) रात्री 8.30 वाजता
  • (B) सकाळी 9.30 वाजता
  • (C) सकाळी 7.30 वाजता
  • (D) सकाळी 8.30 वाजता
अचूक उत्तर: पर्याय (D) सकाळी 8.30 वाजता

लंडन हे ग्रिनीच रेखावृत्तावर (०° रेखावृत्त) आहे. अलाहाबाद (प्रयागराज) हे भारतीय प्रमाण रेखावृत्तावर म्हणजेच ८२°३०' पूर्व रेखावृत्तावर आहे. - ०° ते ८२°३०' पूर्वेमधील अंतर = ८२.५° रेखावृत्त. - वेळेतील फरक = ८२.५ × ४ मिनिटे = ३३० मिनिटे = ५ तास ३०...

प्रश्न #597 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
राजस्थानमधील अंशत: शुष्क प्रदेशास काय म्हणतात?
EN What is the semi-arid region in Rajasthan known as?
  • (A) बागर
  • (B) घगूर
  • (C) बांगर
  • (D) खादर
अचूक उत्तर: पर्याय (A) बागर

प्रश्न #598 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
पुढील विधानांचा विचार करा.
अ) नथु ला खिंड सतलज दरी दर्शवीते
ब) मिझो व रखाइन टेकड्या पुर्व-पश्चिम आहेत.
क) लहान वाळवंट जैसलमेर व जोधपूर मधील लूनीपासून वायव्य दिशेस पसरले आहे.
ड) कार्डमम डोंगर पूर्व घाटाच्याच पुढील भाग आहे.
इ) पूर्व व पश्चिम घाटांची ऊंची जवळपास सारखी आहे.
ई) पूर्वे कडील समुद्र पट्टी पश्चिमेपेक्षा अरूंद आहे.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
a) Nathu La pass represents the Sutlej valley.
b) Mizo and Rakhine hills run in an East-West orientation.
c) The Little Desert extends northwest of the Luni river between Jaisalmer and Jodhpur.
d) The Cardamom hills are a direct continuation of the Eastern Ghats.
e) The Eastern and Western Ghats are approximately of the same average height.
f) The eastern coastal strip is narrower than the western coastal strip.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) केवळ अ
  • (B) ब व ड
  • (C) केवळ क
  • (D) इ व फ
अचूक उत्तर: पर्याय (C) केवळ क

विधानांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण: - विधान अ चूक: सतलज दरी ही 'सिप्किला खिंडीतून' भारतात येते; नथू ला खिंड सिक्कीममध्ये आहे. - विधान ब चूक: मिझो टेकड्या आणि म्यानमारमधील रखाइन योमा या पर्वतरांगा उत्तर-दक्षिण (North-South) पसरलेल्या आहेत. - विधान क...

प्रश्न #599 📅 ASO Pre 2013
+1.0 / -0.25
उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे?
EN Which of the following represents the correct sequence of mountain peaks/hills from North to South?
  • (A) अन्नाईमुडी - पालकोंडा - नल्लामाला - निमगिरी
  • (B) पालकोंडा - अन्नाईमुडी - निमगिरी - नल्लामाला
  • (C) निमगिरी - नल्लामाला - पालकोंडा - अन्नाईमुडी
  • (D) नल्लामाला - निमगिरी - अन्नाईमुडी - पालकोंडा
अचूक उत्तर: पर्याय (C) निमगिरी - नल्लामाला - पालकोंडा - अन्नाईमुडी

उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना शिखरे व टेकड्यांचा अचूक भौगोलिक क्रम खालीलप्रमाणे आहे: १. निमगिरी (Niyamgiri): ओडिशा (~१९° उत्तर अक्षांश - पूर्व घाट) २. नल्लामाला टेकड्या (Nallamala Hills): आंध्र प्रदेश / तेलंगणा (~१५° ते १६° उत्तर अक्षांश) ३. पालकोंडा...

प्रश्न #600 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे?
EN Which of the following neighboring countries shares the longest border with India?
  • (A) भूतान
  • (B) पाकिस्तान
  • (C) बांग्लादेश
  • (D) नेपाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) बांग्लादेश

भारताची आंतरराष्ट्रीय सीमा बांग्लादेशाशी (Bangladesh) सर्वात जास्त लांब आहे. ही सीमा ४,०९६.७ किलोमीटर लांबीची आहे. - बांगलादेश: ४,०९६.७ किमी - पाकिस्तान: ३,३२३ किमी - नेपाळ: १,७५१ किमी - भूतान: ६९९ किमी 📌 MPSC परीक्षा टीप: भारत आणि बांगलादेश...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स