अ) तो ध्रुवांवर अधिकतम असतो.
ब) तो विषुववृत्ताकडे कमकुवत होत जातो.
क) उत्तर गोलार्धात तो वाऱ्याला उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात वायाला डावीकडे विक्षेपित करतो.
ड) त्याचा थेट परिणाम वाऱ्याच्या वेगावर होतो.
योग्य पर्याय निवडा.
a) It is maximum at the poles.
b) It weakens and becomes zero towards the equator.
c) It deflects winds to the right in the Northern Hemisphere and to the left in the Southern Hemisphere.
d) It directly impacts wind speed.
Select the correct option:
- (A) विधान अ आणि ब
- (B) फक्त विधान ड
- (C) विधान ब आणि ड
- (D) विधान अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त विधान ड
योग्य उत्तर पर्याय २ (फक्त विधान ड) आहे. स्पष्टीकरण: - कोरिओलिस बल (Coriolis Force): - विधान ड चुकीचे आहे: कोरिओलिस बल हे केवळ वाऱ्याच्या दिशेवर (Direction) परिणाम करते, ते वाऱ्याचा वेग (Speed) बदलत नाही! वाऱ्याचा वेग हा 'दाब उतार बल' (Pressure...