🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 6)

Comprehensive India Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 843 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 6 / 43
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 101 ते 120 (एकूण 843)
प्रश्न #101 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी संवेदकाचे प्रकार कोणते ?
A. कॅमेरा
B. रडार
C. छायाचित्र
D. स्कॅनर
EN Which of the following are types of sensors?
A. Camera
B. Radar
C. Photograph
D. Scanner
  • (A) फक्त A, B आणि C
  • (B) फक्त B, C आणि D
  • (C) फक्त A, B आणि D
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त A, B आणि D

योग्य उत्तर: पर्याय ३ (फक्त A, B आणि D) स्पष्टीकरण: - संवेदक (Sensors): - संवेदक म्हणजे असे उपकरण जे भूपृष्ठावरून परावर्तित किंवा उत्सर्जित होणारी विद्युतचुंबकीय ऊर्जा गोळा करते आणि तिची नोंद करते. - संवेदकांचे मुख्य प्रकार: - A. कॅमेरा (Camera)...

प्रश्न #102 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते /कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
a. 24 जुलै, 1998 रोजी एका कार्यरत उपग्रहावर युरोपियन अग्निबाणाचे अवशेष आदळले.
b. फेब्रुवारी 2006 मध्ये संयुक्त संस्थानेच्या इरडम 33 सक्रिय उपग्रहाची रशियाच्या कॉसमॉस 2251 चा निष्क्रिय मिलिटरी उपग्रहाशी टक्कर झाली.
c. यु.आर. राव उपग्रह केंद्राने 14 सप्टेंबर 2022 रोजी आपळे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले.
EN Which of the following statement(s) is/are correct?
a. On July 24, 1998, debris of a European rocket collided with an operational satellite.
b. In February 2006, the United States active satellite Iridium 33 collided with Russia's defunct military satellite Cosmos 2251.
c. The U. R. Rao Satellite Centre celebrated its Golden Jubilee year on September 14, 2022.
  • (A) विधान b आणि c
  • (B) विधान a आणि b
  • (C) विधान a, b आणि c
  • (D) विधान c
अचूक उत्तर: पर्याय (D) विधान c

योग्य उत्तर: पर्याय ४ (विधान c) स्पष्टीकरण: - विधानांचे विश्लेषण: - विधान (a) चुकीचे आहे: फ्रान्सच्या कार्यरत 'CERISE' या लष्करी उपग्रहावर एरियन (युरोपियन) रॉकेटच्या अवशेषांची धडक २४ जुलै १९९६ रोजी झाली होती (१९९८ मध्ये नाही). अंतराळातील अवशेषांमुळे...

प्रश्न #103 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
डी.आर.डी.ओ. च्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड 19 साठी कोणती लस तयार केली ?
EN Under the guidance of DRDO, which drug was developed for COVID-19?
  • (A) 2- ए.जी.
  • (B) 1- बी.जी.
  • (C) 2- डी.जी.
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) 2- डी.जी.

योग्य उत्तर: पर्याय ३ (2- डी.जी.) स्पष्टीकरण: - २-डिऑक्सी-डी-ग्लुकोज (2-Deoxy-D-Glucose / 2-DG): - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) या प्रयोगशाळेने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr...

प्रश्न #104 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी दूरसंवेदनाची मूळ तत्वे कोणती ?
A. सौरऊर्जा
B. संवेदक
C. रडार
D. प्लॅटफॉर्म
EN Which of the following are fundamental components/elements of remote sensing?
A. Solar Energy
B. Sensor
C. Radar
D. Platform
  • (A) फक्त A, B आणि C
  • (B) फक्त B, C आणि D
  • (C) फक्त A, B आणि D
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त A, B आणि D

योग्य उत्तर: पर्याय ३ (फक्त A, B आणि D) स्पष्टीकरण: - दूरसंवेदनाची मूलभूत तत्वे व घटक (Components of Remote Sensing): - दूरसंवेदन प्रक्रियेमध्ये खालील मूलभूत घटकांचा समावेश होतो: १. ऊर्जा स्रोत (Energy Source - A): प्रामुख्याने सौर ऊर्जा (Solar...

प्रश्न #105 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते /ती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ?
a. 'GSAT - 3' हा भारतीय शिक्षण क्षेत्राला सेवा पुरविणारा पहिला उपग्रह आहे.
b. वर्ष 2001 मध्ये 'Met Sat 1' या उपग्रहाचे 'कल्पना 1' असे नामांतर करण्यात आले होते.
c. भारतीय वायुसेनेला सेवा पुरवणारे 'GSAT 7A' या उपग्रहाचे टोपणनाव 'अँग्री बर्ड' आहे.
EN Which of the following statement(s) is/are TRUE?
a. 'GSAT - 3' is the first satellite dedicated to serving the Indian education sector.
b. In the year 2001, the satellite 'Met Sat 1' was renamed as 'Kalpana 1'.
c. The satellite 'GSAT 7A' providing dedicated services to the Indian Air Force is nicknamed 'Angry Bird'.
  • (A) फक्त विधान a आणि b
  • (B) फक्त विधान a आणि c
  • (C) फक्त विधान a
  • (D) सर्व विधान a, b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त विधान a आणि c

योग्य उत्तर: पर्याय २ (फक्त विधान a आणि c) स्पष्टीकरण: - विधानांचे विश्लेषण: - विधान (a) सत्य आहे: GSAT-3 (ज्याला 'EDUSAT' म्हणतात) हा २० सप्टेंबर २००४ रोजी इस्रोने प्रक्षेपित केलेला भारतातील शिक्षण क्षेत्राला समर्पित पहिला उपग्रह आहे. याने देशभरात...

प्रश्न #106 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
दर सेकंदाला 300000 कि.मी. किंवा 186000 मैल वेगाने प्रवास करणाऱ्या विद्युत चुंबकीय लघुलहरीद्वारे सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला _______ असे म्हणतात.
EN The heat emitted from the surface of the Sun through electromagnetic short waves travelling at a speed of 300,000 km or 186,000 miles per second is called _______.
  • (A) सौरऊर्जा
  • (B) सौर वादळ
  • (C) प्रेषण
  • (D) परावर्तन
अचूक उत्तर: पर्याय (A) सौरऊर्जा

योग्य उत्तर: पर्याय १ (सौरऊर्जा) स्पष्टीकरण: - सौर प्रारण / सौरऊर्जा (Solar Radiation / Solar Energy / Insolation): - सूर्याच्या पृष्ठभागावरून (Photosphere - तापमान सुमारे ५,५००°C ते ६,०००°C) विद्युतचुंबकीय लघुलहरींच्या (Electromagnetic Shortwaves)...

प्रश्न #107 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
विद्युत चुंबकीय वर्णपटाच्या कोणत्या पट्ट्यांचा वापर करून वनस्पतींचा सामान्यीकृत फरक निर्देशांक (एन डी व्ही आय) काढला जातो ?
EN Which bands of the electromagnetic spectrum are used to calculate the Normalized Difference Vegetation Index (NDVI)?
  • (A) लाल व निळा
  • (B) हिरवा व निळा
  • (C) हिरवा व लाल
  • (D) लाल व समीप अवरक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) लाल व समीप अवरक्त

योग्य उत्तर: पर्याय ४ (लाल व समीप अवरक्त) स्पष्टीकरण: - सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक (NDVI - Normalized Difference Vegetation Index): - वनस्पतींचे आरोग्य, घनता आणि बायोमास मोजण्यासाठी सुदूरसंवेदनात NDVI हा सर्वाधिक वापरला जाणारा निर्देशांक...

प्रश्न #108 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
सरासरी 1400 मीटर उंची असलेल्या भूप्रदेशाचे हवाई छायाचित्र 1:7500 च्या प्रमाणात घेतले जाते. कॅमेराची फोकल लांबी 15 से.मी. आहे. समुद्रसपाटीपासून उड्डाणाची उंची किती आहे ?
EN An aerial photograph of a terrain having an average elevation of 1400 meters is taken at a scale of 1:7500. The focal length of the camera is 15 cm. What is the flying height of the aircraft above sea level?
  • (A) 8400 मी
  • (B) 3213 मी
  • (C) 2525 मी
  • (D) 1111 मी
अचूक उत्तर: पर्याय (C) 2525 मी

योग्य उत्तर: पर्याय ३ (२५२५ मी) स्पष्टीकरण: - हवाई छायाचित्राचे प्रमाण सूत्र (Aerial Photo Scale Formula): $$\text{Scale } (S) = \frac{f}{H - h}$$ येथे: - $S$ = छायाचित्राचे प्रमाण = $1 : 7500 = \frac{1}{7500}$ - $f$ = कॅमेरा फोकल लांबी =...

प्रश्न #109 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
________ हा आय. आय.टी. मुंबई, स्टुडंट सॅटेलाईट प्रोग्राम अंतर्गत पहिला सह उपग्रह होता, जो 26 सप्टेंबर 2016 रोजी पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला.
EN ________ was the first co-satellite developed under the IIT Bombay Student Satellite Program, which was launched into Earth's orbit on 26 September 2016.
  • (A) स्वयम
  • (B) निउसॅट
  • (C) उत्तम
  • (D) प्रथम
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रथम

योग्य उत्तर: पर्याय ४ (प्रथम) स्पष्टीकरण: - प्रथम उपग्रह (PRATHAM Satellite): - आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'प्रथम' (PRATHAM) हा १० किलोग्रॅम वजनाचा लघु उपग्रह (Micro-satellite) आहे. - हा उपग्रह इस्रोच्या PSLV-C35...

प्रश्न #110 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
सांख्यिकी संचातील भौगोलिक घटकांचे अवकाशिक संबंध सलग रूपांतर प्रक्रियेत बदलत नाहीत याला _______ म्हणतात.
EN The property that spatial relationships between geographic entities in a dataset do not change under continuous transformation is called _______.
  • (A) टोपॉलॉजी
  • (B) कार्टोग्राफी
  • (C) मॉरफॉलॉजी
  • (D) यापैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) टोपॉलॉजी

योग्य उत्तर: पर्याय १ (टोपॉलॉजी) स्पष्टीकरण: - टोपॉलॉजी (Topology - सांस्थितिकी): - भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि भूमितीमध्ये, भौमितिक घटकांचे (बिंदू, रेषा आणि बहुभुज) असे अवकाशीय संबंध जे कोणत्याही सलग रूपांतरामध्ये (Continuous Transformation...

प्रश्न #111 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
कोणत्या प्रकारचे प्रक्षेपण, प्रक्षेपणाच्या मध्यवर्ती बिंदूशी संबंधीत असलेली दिशा अबाधित ठेवते ?
EN Which type of map projection preserves the direction relative to the central point of the projection?
  • (A) अझिम्युथल प्रक्षेपण
  • (B) रॉबिनसन प्रक्षेपण
  • (C) मर्केटर प्रक्षेपण
  • (D) कोनिक प्रक्षेपण
अचूक उत्तर: पर्याय (A) अझिम्युथल प्रक्षेपण

योग्य उत्तर: पर्याय १ (अझिम्युथल प्रक्षेपण) स्पष्टीकरण: - अझिम्युथल प्रक्षेपण (Azimuthal / Planar Projection): - ज्या नकाशे प्रक्षेपणात प्रक्षेपणाच्या मध्यवर्ती बिंदूपासून (Center Point) नकाशावरील कोणत्याही ठिकाणाकडे जाणारी दिशा (Azimuth / Bearing)...

प्रश्न #112 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
रिमोट सेन्सींगमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत ?
a. उर्जास्त्रोत किंवा प्रदिपन, विकिरण आणि वातावरण
b. लक्ष्याशी संवाद आणि सेंसारद्वारे ऊर्जा मुद्रित करणे
c. प्रसारण, प्राप्तकरणे, प्रक्रिया, अर्थ लावणे आणि विश्लेषण करणे
d. उपयोजन
EN Which of the following components are included in the process of remote sensing?
a. Energy source or illumination, radiation and atmosphere
b. Interaction with the target and recording of energy by sensor
c. Transmission, reception, processing, interpretation and analysis
d. Application
  • (A) a, b आणि c
  • (B) a, c आणि d
  • (C) a, b आणि d
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरील सर्व) स्पष्टीकरण: - दूरसंवेदन प्रक्रियेचे सात मूलभूत टप्पे (7 Stages of Remote Sensing Process): - सुदूरसंवेदन ही एक एकात्मिक प्रणाली असून तिच्यात खालील सर्व टप्प्यांचा समावेश होतो: १. ऊर्जा स्रोत किंवा प्रदीपन (A...

प्रश्न #113 📅 Forest Service Mains 2022
+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार, भारतीय राज्यांचा लोकसंख्या शेकडा प्रमाणानुसार कोणता चढता क्रम योग्य आहे ?
EN According to the 2011 Census, which of the following is the correct ascending order of Indian states based on their percentage share of the national population?
  • (A) पंजाब- आसाम- छत्तीसगढ -हरियाणा
  • (B) पंजाब- छत्तीसगढ- आसाम- हरियाणा
  • (C) छत्तीसगढ़- हरियाणा- पंजाब -आसाम
  • (D) हरियाणा- छत्तीसगढ- पंजाब - आसाम
अचूक उत्तर: पर्याय (D) हरियाणा- छत्तीसगढ- पंजाब - आसाम

प्रश्न #114 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते ?
EN In which state is the Bhilai Iron and Steel Plant located?
  • (A) पश्चिम बंगाल
  • (B) ओडिशा
  • (C) छत्तीसगड
  • (D) मध्य प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (C) छत्तीसगड

योग्य उत्तर पर्याय ३ (छत्तीसगड) आहे. स्पष्टीकरण: - भिलाई पोलाद प्रकल्प (Bhilai Steel Plant - BSP): - हा पोलाद प्रकल्प छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यात भिलाई येथे स्थित आहे. - याची स्थापना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान (१९५५) सोव्हिएत युनियनच्या...

प्रश्न #115 📅 Forest Service Mains 2022
+1.0 / -0.25
कागद उद्योग याप्रमाणे वर्गीकृत केला जातो :
(अ) कागद आणि कागद बोर्ड (फलक)
(ब) पेंढा फलक आणि इतर फलक
(क) वर्तमान पत्र
(ड) सुरक्षा कागद
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
EN The paper industry is classified into which of the following categories?
a. Paper and paperboard
b. Strawboard and other boards
c. Newsprint
d. Security paper

Which of the above statements are correct?
  • (A) (अ) आणि (ब)
  • (B) (क) आणि (ड)
  • (C) (अ), (ब) आणि (ड)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #116 📅 MPSC Pre 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत ?
अ) सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात.
ब) भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे.
क) भाबर पट्टयात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements regarding the Bhabar plain are correct?
a. Small streams disappear due to high porosity.
b. The Bhabar belt is highly suitable for crop cultivation.
c. The Gujjars residing in the Bhabar belt are pastoralists.

Alternative answers:
  • (A) विधान अ आणि ब
  • (B) विधान ब आणि क
  • (C) विधान अ आणि क
  • (D) विधान अ , ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) विधान अ आणि क

योग्य उत्तर पर्याय ३ (विधान अ आणि क) आहे. स्पष्टीकरण: - भाबर पट्ट्याची (Bhabar Plains) वैशिष्ट्ये: - विधान अ बरोबर आहे: शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी सुमारे ८ ते १६ किमी रुंदीचा हा दगडधोंडे, गोटे आणि भरड गाळाने बनलेला पट्टा आहे. अत्यंत उच्च...

प्रश्न #117 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या गाळाच्या मैदानात हिमालयातून वाहात येणाऱ्या लहान नद्या विलुप्त होतात ?
EN In which alluvial zone of the Northern Indian Plains do small streams flowing from the Himalayas disappear?
  • (A) तराई मैदान
  • (B) भांगर मैदान
  • (C) खादर मैदान
  • (D) भावर मैदान
अचूक उत्तर: पर्याय (D) भावर मैदान

योग्य उत्तर पर्याय ४ (भावर / भाबर मैदान) आहे. स्पष्टीकरण: - भाबर मैदान (Bhabar Plains): - शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी सिंधू नदीपासून तिस्ता नदीपर्यंत ८ ते १६ किमी रुंदीचा पट्टा म्हणजे भाबर होय. - हिमालयातील पर्वतउतारावरून वेगाने वाहणाऱ्या नद्या...

प्रश्न #118 📅 MPSC Pre 2022
+1.0 / -0.25
_______ हे मानवी भूगोलाचे जनक आहेत.
EN _______ is considered the Father of Human Geography.
  • (A) हेरोडॉटस
  • (B) हेकाटायस
  • (C) विडाल-डी-ला- ब्लाश
  • (D) ब्रुन्स
अचूक उत्तर: पर्याय (C) विडाल-डी-ला- ब्लाश

योग्य उत्तर पर्याय ३ (विडाल-डी-ला-ब्लाश) आहे. स्पष्टीकरण: - पॉल विडाल डी ला ब्लाश (Paul Vidal de la Blache): - फ्रेंच भूगोलतज्ज्ञ पॉल विडाल डी ला ब्लाश (१८४५-१९१८) यांना 'मानवी भूगोलाचे जनक' (Father of Human Geography) मानले जाते. - त्यांनी भूगोलात...

प्रश्न #119 📅 MPSC Pre 2022
+1.0 / -0.25
खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा :
विधान अ) : पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न-भिन्न असते. विधान
विधान ब) : स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो.
पर्यायी उत्तरे :
EN Examine the following statements and select the correct option:
Statement a) : Due to Earth's rotation, local time varies across every meridian of longitude.
Statement b) : To resolve discrepancies and confusion caused by different local times, the system of Standard Time is adopted.
Alternative Answers:
  • (A) विधाने अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
  • (B) विधान अ बरोबर असून विधान ब चूक आहे
  • (C) विधान अ चूक असून विधान ब बरोबर आहे
  • (D) विधाने अ आणि ब दोन्ही चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) विधाने अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत

योग्य उत्तर पर्याय १ (विधाने अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत) आहे. स्पष्टीकरण: - स्थानिक वेळ व प्रमाणवेळ (Local Time vs Standard Time): - विधान अ बरोबर आहे: पृथ्वी २४ तासांत ३६०° रेखावृत्ते फिरते, म्हणजेच १° रेखावृत्त ओलांडण्यास ४ मिनिटे लागतात. त्यामुळे...

प्रश्न #120 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) वादळी ढग मध्यांबरामधे आढळतात.
ब) मध्यस्तब्धीच्या वर तपांबर स्तर आहे.
क) वातावरणात स्थिरांबर 100 कि.मी. उंचीच्या वर आढळतो.
ड) आयनांबर हा तपस्तब्धी आणि स्थिरस्तब्धी या स्तरादरम्यान स्थित आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are correct?
a) Storm clouds are found in the mesosphere.
b) The troposphere lies above the mesopause.
c) In the atmosphere, the stratosphere is found above 100 km altitude.
d) The ionosphere is situated between the tropopause and stratopause.
Alternative Answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी कोणतेही नाही

योग्य उत्तर पर्याय ४ (वरीलपैकी कोणतेही नाही) आहे. स्पष्टीकरण: - वातावरणीय स्तरांचे विश्लेषण: - विधान अ चुकीचे: ढग, पाऊस, वादळे आणि विजा या सर्व हवामानविषयक घडामोडी केवळ तपांबरामध्ये (Troposphere) घडतात, मध्यांबरात नाही. - विधान ब चुकीचे: तपांबर हा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स