- (A) 26 जानेवारी 1960
- (B) 15 ऑगस्ट 1947
- (C) 1 मे 1950
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही
महाराष्ट्र राज्याची स्थापना: • संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दीर्घ लढ्यानंतर आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र मराठी भाषिक 'महाराष्ट्र राज्य' अस्तित्वात आले. • पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र...