🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

महाराष्ट्राचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 66)

Comprehensive Maharashtra Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'महाराष्ट्राचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,303 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 66 / 66
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,301 ते 1,303 (एकूण 1,303)
प्रश्न #1301 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे कारण
EN The geological landmass of Maharashtra is considered exceptionally stable (rigid) because:
  • (A) हा भूभाग विविध खडकांपासून बनलेला आहे
  • (B) या भूभागात रूपांतरीत खडक मोठ्या प्रमाणात आढळतात
  • (C) हा भूभाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे
  • (D) या भूभागाचे संतुलन समान आहे
अचूक उत्तर: पर्याय (C) हा भूभाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे

प्रश्न #1302 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ?
EN Which of the following mountain ranges acts as the watershed / water divide between the Narmada and Tapi river basins?
  • (A) अरवली
  • (B) विंध्य
  • (C) सहयाद्री
  • (D) सातपुडा
अचूक उत्तर: पर्याय (D) सातपुडा

सातपुडा पर्वतरांग ही नर्मदा आणि तापी या दोन्ही पश्चिमवाहिनी नद्यांच्या खचदऱ्यांच्या दरम्यान जलविभाजक म्हणून उभी आहे. सातपुड्याच्या उत्तरेकडून नर्मदा नदी वाहते, तर सातपुड्याच्या दक्षिणेकडून तापी नदी वाहते. - विंध्य पर्वतरांग ही नर्मदा व गंगा...

प्रश्न #1303 MPSC Exam PYQ
+1.0 / -0.25
महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते. कारण:
EN A prominent rural-to-rural seasonal migration is observed in Maharashtra primarily due to:
  • (A) पर्जन्य प्रमाण कमी
  • (B) शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा
  • (C) साखर कारखान्यांचा विकास
  • (D) फळबागांचा विकास
अचूक उत्तर: पर्याय (C) साखर कारखान्यांचा विकास

महाराष्ट्रातील ग्रामीण-ते-ग्रामीण हंगामी स्थलांतर: • महाराष्ट्रात दरवर्षी दसऱ्यानंतर सुमारे ६ ते ८ लाख ऊसतोड कामगार मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यांतून (विशेषतः बीड, जालना, उस्मानाबाद, अहमदनगर) पश्चिम महाराष्ट्रातील (कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स