- (A) लालजी पेंडसे
- (B) एस. एस. नवरे
- (C) अच्युतराव पटवर्धन
- (D) रामकृष्णदास महाराज
अचूक उत्तर: पर्याय (D) रामकृष्णदास महाराज
योग्य उत्तर: पर्याय (४) रामकृष्णदास महाराज स्पष्टीकरण: • १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत पश्चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे, अहमदनगर, ठाणे व नाशिक जिल्ह्यांत व्यापक जंगल सत्याग्रह झाले. • पश्चिम महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रहाचे संचालन सुव्यवस्थित...