✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 367)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 367 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 7,321 ते 7,340 (एकूण 8,690)
प्रश्न #7321 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘झेंडूची फुले’ हे नाटक कोणी लिहिले?
  • (A) प्रा. रा. ग. जाधव
  • (B) आचार्य अत्रे
  • (C) विजय तेंडुलकर
  • (D) अनंत काणेकर
अचूक उत्तर: पर्याय (B) आचार्य अत्रे

विश्लेषण: अत्रे यांच्या लोकप्रिय विनोदी नाटकांपैकी हे एक आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण मिळवता येतात.

प्रश्न #7322 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘ कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
  • (A) विष्णू खांडेकर
  • (B) यशवंतराव चव्हाण
  • (C) साने गुरुजी
  • (D) प्र. व. वा. बोधे
अचूक उत्तर: पर्याय (B) यशवंतराव चव्हाण

विश्लेषण: माजी मुख्यमंत्री व साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण...

प्रश्न #7323 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘चित्रवीणा’ हा कवितासंग्रह कोणाचा?
  • (A) बाळकृष्ण बोरकर
  • (B) माधव ज्युलियन
  • (C) महादेवी वर्मा
  • (D) चिं. त्र्यं. खानोलकर
अचूक उत्तर: पर्याय (A) बाळकृष्ण बोरकर

विश्लेषण: बोरकर यांचे अनेक कवितासंग्रह आहेत, त्यात चित्रवीणा महत्वाचा आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण मिळवता...

प्रश्न #7324 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे नाटक कोणी लिहिले?
  • (A) आचार्य अत्रे
  • (B) विजय तेंडुलकर
  • (C) अनंत काणेकर
  • (D) माधव ज्युलियन
अचूक उत्तर: पर्याय (A) आचार्य अत्रे

विश्लेषण: संस्कृत शैलीतील हे नाटक अत्रे यांनी रचले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण मिळवता येतात.

प्रश्न #7325 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘विरहतरंग’ हे खंडकाव्य कोणाचे आहे?
  • (A) माधव ज्युलियन
  • (B) बोरकर
  • (C) खांडेकर
  • (D) महादेवी वर्मा
अचूक उत्तर: पर्याय (A) माधव ज्युलियन

विश्लेषण: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांनी विरहतरंग हे खंडकाव्य लिहिले. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+...

प्रश्न #7326 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक कोणी लिहिले?
  • (A) विजय तेंडुलकर
  • (B) खांडेकर
  • (C) अत्रे
  • (D) महादेवी वर्मा
अचूक उत्तर: पर्याय (A) विजय तेंडुलकर

विश्लेषण: घाशीराम कोतवाल हे मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत गाजलेले राजकीय नाटक आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण...

प्रश्न #7327 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘वृक्ष माझे सोबती’ हे ललित पुस्तक कोणी लिहिले?
  • (A) प्र. व. वा. बोधे
  • (B) माधव ज्युलियन
  • (C) खांडेकर
  • (D) गजानन ठोकळ
अचूक उत्तर: पर्याय (A) प्र. व. वा. बोधे

विश्लेषण: बोधे यांनी वृक्ष माझे सोबती हे ललित लेखन केले. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण मिळवता येतात.

प्रश्न #7328 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?
  • (A) १) चार
  • (B) २) तीन
  • (C) ३) दोन
  • (D) ४) पाच
अचूक उत्तर: पर्याय (B) २) तीन

तीन) • विश्लेषण: कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात. प्रयोगाचे तीन प्रकार पडतात 1)कर्तरी प्रयोग - क्रियापदाची रचना कृर्त्याच्या लिंग,वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो...

प्रश्न #7329 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘त्याला गायला आवडते' प्रयोग ओळखा.
  • (A) १) कर्तरी
  • (B) २) कर्मणी
  • (C) ३) कर्तृकर्मणी
  • (D) ४) भावे
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) भावे

भावे) • विश्लेषण: भावे प्रयोग-क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून,ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग असतो.. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक...

प्रश्न #7330 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील विधाने वाचा.
(a) कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो.
(b) कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात.
(c) त्याची गोष्ट लिहून झाली हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे.
  • (A) १) (a) व (b) चूक
  • (B) २) फक्त (a) चूक
  • (C) ३) फक्त (b) व (c) चूक
  • (D) ४) (a), (b) व (c) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) २) फक्त (a) चूक

फक्त (a) चूक) • विश्लेषण: -कर्मणी प्रयोग - क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर कर्मणी प्रयोग असतो. -कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतो • विश्लेषण: -कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. • विश्लेषण: -कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे...

प्रश्न #7331 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील विधाने वाचा
(a) कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते.
(b) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो.
(c) भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात.
  • (A) १) फक्त (a) बरोबर
  • (B) २) (a), (b) व (c) बरोबर
  • (C) ३) फक्त (b) चूक, (a) व (c) बरोबर
  • (D) ४) (a), (b) व (c) चूक
अचूक उत्तर: पर्याय (B) २) (a), (b) व (c) बरोबर

(a), (b) व (c) बरोबर) • विश्लेषण: 1)कर्तरी प्रयोग - क्रियापदाची रचना कृर्त्याच्या लिंग,वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. 2)कर्मणी प्रयोग - क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर कर्मणी प्रयोग असतो. • विश्लेषण...

प्रश्न #7332 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्राचार्याकडून विद्याथ्र्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
  • (A) १) कर्तृकर्मसंकर प्रयोग
  • (B) २) समापन भावे
  • (C) ३) नवीन कर्मणी
  • (D) ४) शक्य कर्मणी
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) नवीन कर्मणी

नवीन कर्मणी) • विश्लेषण: 1) शक्य कर्मणी : • विश्लेषण: कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला नसतो व क्रियापद कर्त्याच्या कृतीची शक्यता सुचविते. • विश्लेषण: उदा. • विश्लेषण: १) आईच्याने काम करवते. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत...

प्रश्न #7333 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पापत्मके पापे नरका जाइजे' हे उदाहरण प्रयोगाचे आहे.
  • (A) १) प्राचीन कर्मणी
  • (B) २) समापन कर्मणी
  • (C) ३) नवीन कर्मणी
  • (D) ४) प्रधानकर्तृक कर्मणी
अचूक उत्तर: पर्याय (A) १) प्राचीन कर्मणी

प्राचीन कर्मणी) • विश्लेषण: प्राचीन/पुराण कर्मणी : • विश्लेषण: प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला 'ज' प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. • विश्लेषण: उदा. • विश्लेषण: १) त्वा काय कर्म करिजे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस...

प्रश्न #7334 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
भावे प्रयोगात
(a) क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही.
(b) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते.
(c) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते.
वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
  • (A) १) (1) आणि (c)
  • (B) २) (a) आणि (b)
  • (C) ३) केवळ (b) व (c)
  • (D) ४) सर्व विधाने
अचूक उत्तर: पर्याय (B) २) (a) आणि (b)

(a) आणि (b)) • विश्लेषण: भावे प्रयोग- • विश्लेषण: -जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात...

प्रश्न #7335 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील विधाने वाचा
(a) ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र, एकवचनी, तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी असते, तेव्हा भावे प्रयोग होतो..
(b) भावकर्तरी प्रयोगात कर्ताही नसतो कर्मही नसते.
(c) भावे प्रयोग सर्व काळात होतो.
  • (A) १) फक्त (a) व (b) बरोबर
  • (B) २) फक्त (b) व (c) बरोबर
  • (C) ३) फक्त (a) व (c) बरोबर
  • (D) ४) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) १) फक्त (a) व (b) बरोबर

फक्त (a) व (b) बरोबर) • विश्लेषण: भावे प्रयोग- • विश्लेषण: -जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे...

प्रश्न #7336 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा.
  • (A) १) प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग
  • (B) २) शक्य कर्मणी प्रयोग
  • (C) ३) समापन कर्मणी प्रयोग
  • (D) ४) नवीन कर्मणी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) नवीन कर्मणी प्रयोग

नवीन कर्मणी प्रयोग) • विश्लेषण: नवीन कर्मणी / कर्मकर्तरी • विश्लेषण: इंग्रजीतील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना असून कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो.. यात कर्म सुरवातीला असते. • विश्लेषण: १) उंदीर मांजराकडून मारला गेला. • विश्लेषण: २) चोर...

प्रश्न #7337 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘शिक्षकाने विध्यर्थ्यांना शिकवावे ’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
  • (A) १) कर्तरी
  • (B) २) कर्मणी
  • (C) ३) नवीन कर्मणी
  • (D) ४) भावे
अचूक उत्तर: पर्याय (B) २) कर्मणी

कर्मणी) • विश्लेषण: कर्मणी प्रयोग - क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर कर्मणी प्रयोग असतो. • विश्लेषण: कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतो • विश्लेषण: -कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. . • विश्लेषण: कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार 📌...

प्रश्न #7338 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा.
"गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला."
  • (A) १) कर्मणी
  • (B) २) कर्तरी
  • (C) ३) भावे
  • (D) ४) सकर्मक कर्तरी
अचूक उत्तर: पर्याय (A) १) कर्मणी

कर्मणी) • विश्लेषण: कर्मणी प्रयोग - क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर कर्मणी प्रयोग असतो. • विश्लेषण: कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतो • विश्लेषण: -कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. . • विश्लेषण: कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार 📌...

प्रश्न #7339 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अनिता सुंदर गाणी गाते.' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
  • (A) १) कर्मणी
  • (B) २) कर्तरी
  • (C) ३) भावे
  • (D) ४) कर्तृकर्म संकर
अचूक उत्तर: पर्याय (B) २) कर्तरी

कर्तरी) • विश्लेषण: कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात. प्रयोगाचे तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग - क्रियापदाची रचना कृर्त्याच्या लिंग,वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो...

प्रश्न #7340 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. या वाक्यातील प्रयोग कोणता?
  • (A) १) कर्मणी
  • (B) २) कर्तरी
  • (C) ३) भावे
  • (D) ४) कर्म-भाव संकर
अचूक उत्तर: पर्याय (A) १) कर्मणी

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स