- (A) उंडारणे
- (B) दुकान
- (C) कुरबूर
- (D) चिल्लर
अचूक उत्तर: पर्याय (B) दुकान
अचूक उत्तर: पर्याय (२) दुकान स्पष्टीकरण: - 'दुकान' शब्द: हा शब्द फारसी (Persian) भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. - मराठीत रूढ झालेले इतर प्रमुख फारसी शब्द: कारभार, खर्च, चाकरी, पेशवा, फडणवीस, जमीन, दारू, बाग, दुकान, सौदागर, कामगार, बाजार, हजार. इतर...