- (A) मंदोदरी
- (B) अंगावर दागिणे असलेली स्त्री
- (C) सीता
- (D) अंगावर दागिणे नसलेली स्त्री
अचूक उत्तर: पर्याय (D) अंगावर दागिणे नसलेली स्त्री
अचूक उत्तर: पर्याय (४) अंगावर दागिणे नसलेली स्त्री स्पष्टीकरण: - 'लंकेची पार्वती': अंगावर सोन्याचा एकही दागिना नसलेली, अत्यंत दरिद्री किंवा साधी स्त्री. - सोन्याच्या लंकेमध्ये असूनही अंगावर दागिने नसलेली स्त्री या उपरोधावरून हा वाक्प्रचार रूढ झाला...