- (A) मानुष
- (B) मनुष्यता
- (C) मनुष्यत्व
- (D) मानुष्य
अचूक उत्तर: पर्याय (C) मनुष्यत्व
अचूक उत्तर: पर्याय (३) मनुष्यत्व स्पष्टीकरण: - 'मनुष्य' या सामान्यनामाला 'त्व' हा तद्धित भाववाचक प्रत्यय लागून 'मनुष्यत्व' (Humanity) हे भाववाचक नाम तयार होते. - ज्या नामामुळे वस्तू किंवा व्यक्तीमधील गुण, धर्म किंवा भाव समजतो, त्यास भाववाचक नाम...