- (A) कोट्यावधी
- (B) कोट्यवधी
- (C) कोट्यावधि
- (D) कोट्यवधि
अचूक उत्तर: पर्याय (D) कोट्यवधि
अचूक उत्तर: पर्याय (४) कोट्यवधि स्पष्टीकरण: - हा शब्द यणादेश स्वरसंधी या नियमाने सिद्ध होतो. - विग्रह: कोटि + अवधि - 'कोटि' च्या शेवटी: ट् + इ - 'अवधि' च्या सुरुवातीला: अ - यणादेश संधीचा नियम: 'इ' + 'अ' = 'य' (इ + आ = या होते; परंतु येथे मूळ शब्दात...