- (A) मन+पटल
- (B) मनस् + पटल
- (C) मनो + पटल
- (D) मनः + पटल
अचूक उत्तर: पर्याय (B) मनस् + पटल
अचूक उत्तर: पर्याय (२) मनस् + पटल स्पष्टीकरण: - 'मनःपटल' या शब्दाची मूळ संस्कृत व्युत्पत्ती 'मनस् + पटल' अशी आहे. - नियम: पदांती असणाऱ्या 'स्' चा विसर्ग (:) होतो (मनस् -> मनः). - विसर्गापुढे 'प' हे ओष्ठ्य कठोर व्यंजन आल्यामुळे विसर्ग कायम राहतो...