- (A) केवल वाक्य
- (B) मिश्र वाक्य
- (C) संयुक्त वाक्य
- (D) संकेतार्थ वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) मिश्र वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (२) मिश्र वाक्य स्पष्टीकरण: - मिश्र वाक्य (Complex Sentence): ज्या वाक्यात एक प्रधान वाक्य आणि त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य असते, त्यास मिश्र वाक्य म्हणतात. - प्रस्तुत वाक्यात 'जे... ते' या संबंधी-दर्शक सर्वनामांनी दोन उपवाक्ये...