a. येथे अंधारात पुढचे दिसत नाही.
b. येथे अंधारामुळे काहीच दिसत नाही.
c. येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही.
d. येथे अंधारामुळे पुढचे काहीच दिसत नाही.
a. येथे अंधारात पुढचे दिसत नाही.
b. येथे अंधारामुळे काहीच दिसत नाही.
c. येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही.
d. येथे अंधारामुळे पुढचे काहीच दिसत नाही.
Options:
- (A) फक्त a व c बरोबर, b व d चूक
- (B) फक्त b बरोबर, a, c व d चूक
- (C) फक्त c बरोबर, a, b व d चूक
- (D) फक्त d बरोबर, a, b व c चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त c बरोबर, a, b व d चूक
अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त c बरोबर, a, b व d चूक स्पष्टीकरण: - वाक्यसंश्लेषण करताना अर्थ व घटकांची अचूकता राखण्याचा नियम: 1. मूळ वाक्ये: 'येथे अंधार आहे. पुढचे मला काही दिसत नाही.' 2. मूळ वाक्यातील घटक: 'येथे', 'अंधार', 'मला' (कर्ता/भोक्ता)...