- (A) अनुच्छेद 108
- (B) अनुच्छेद 110
- (C) अनुच्छेद 112
- (D) अनुच्छेद 116
अचूक उत्तर: पर्याय (A) अनुच्छेद 108
संयुक्त अधिवेशन (अनुच्छेद 108): जर एका सभागृहाने संमत केलेले सामान्य विधेयक दुसऱ्या सभागृहाने नाकारले, किंवा 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवले, तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात. • अध्यक्षस्थान (अनुच्छेद 118(4))...