- (A) वि. ना. गाडगीळ समिती
- (B) पी. बी. पाटील समिती
- (C) ल. ना. बोंगीरवार समिती
- (D) बाबूराव काळे समिती
अचूक उत्तर: पर्याय (C) ल. ना. बोंगीरवार समिती
बोंगीरवार समिती (1970): वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींवर आधारित स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पंचायत राज प्रणालीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी 2 एप्रिल 1970 रोजी ल. ना. बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यमापन समिती नेमण्यात आली. • अहवाल: या...