- (A) जीवाणू (Bacteria)
- (B) बुरशी (Fungi)
- (C) प्रोटोझोआ / आदिजीव (Protozoa)
- (D) विषाणू (Virus)
अचूक उत्तर: पर्याय (D) विषाणू (Virus)
) • डेंग्यूचा कारक घटक: डेंग्यू ताप हा फ्लेव्हीव्हायरस (Flavivirus / DEN-1, 2, 3, 4) या विषाणूमुळे होतो. • प्रसारक (वाहक): संक्रमित एडिस इजिप्ती (Aedes aegypti) जातीच्या डासाची मादी चावल्यामुळे हा विषाणू निरोगी माणसाच्या रक्तात प्रवेश करतो. हे डास...