- (A) कलम ३३३ ते ३४१
- (B) कलम ३३४ ते ३४२
- (C) कलम ३३२ ते ३४०
- (D) कलम ३४३ ते ३५१
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम ३४३ ते ३५१
भारतीय राज्यघटनेचा भाग १७ (राजभाषा - Official Language): १. राज्यघटनेच्या भाग १७ मध्ये कलम ३४३ ते ३५१ या नऊ कलमांचा समावेश होतो. २. या भागाचे चार प्रकरणांमध्ये वर्गीकरण केले आहे: - प्रकरण १: संघराज्याची भाषा (Language of the Union): कलम ३४३ व ३४४...