🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १२ (पृष्ठ 4)

MPSC Combine Group C Practice Test - 12 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १२' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 88 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 4 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 88)
प्रश्न #61 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या:
अ. कलम 3 नुसार, संसद राज्यामधुन भुप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते.
ब. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलु शकते.
क. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडतांना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते.
ड. असे विधेयक सादर करत असतांना, संबंधित राज्याच्या विधीमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बिनचूक आहे
EN आहेत?
  • (A) अ आणि ड
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ, ब आणि क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #62 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
2016 साली ओडिसाची स्थापना होऊन वर्षे पूर्ण झाली.
EN The year 2016 has completed years since the establishment of Odisha.
  • (A) 75
  • (B) 80
  • (C) 66
  • (D) 69
अचूक उत्तर: पर्याय (B) 80

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '80' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #63 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय संघराज्यातील राज्ये व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा:
EN Match the pairs of Indian Union states and their year of formation:
  • (A) (a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
  • (B) (a)-(i), (b)-(ii), (c)- (iii), (d)- (iv)
  • (C) (a)-(iii), (b)-(iv), (c)- (i), (d)- (ii)
  • (D) (a) -(ii), (b)-(iv) , (c)- (i), (d)- (ii)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #64 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील जोड्या जुळवा:
पर्यायी उत्तरे :
EN Match the following pairs:
Alternative Answers:
  • (A) (a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
  • (B) (a)- (iv), (b)- (iii), (c)-(ii), (d)-(i)
  • (C) (a)- (ii), (b)- (i), (c)-(iii), (d)-(iv)
  • (D) (a)- (ii), (b)- (iii), (c)-(iv), (d)-(i)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a)- (iv), (b)- (iii), (c)-(ii), (d)-(i)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(a)- (iv), (b)- (iii), (c)-(ii), (d)-(i)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते...

प्रश्न #65 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात?
EN High Courts issue special orders under which section?
  • (A) कलम-220
  • (B) कलम-221
  • (C) कलम-213
  • (D) कलम-226
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम-226

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'कलम-226' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #66 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
EN Which of the following statements about Ramoshi is incorrect?
  • (A) कधी काळी, इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करीत.
  • (B) सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते.
  • (C) इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्त्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले की,
  • (D) वरीलपैकी एकही अयोग्य नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही अयोग्य नाही.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरीलपैकी एकही अयोग्य नाही.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #67 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला?
EN Who revolted in Pune in 1839?
  • (A) कोळ्यांनी
  • (B) भिल्लांनी
  • (C) वारल्यांनी
  • (D) कथकऱ्यांनी
अचूक उत्तर: पर्याय (A) कोळ्यांनी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'कोळ्यांनी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #68 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
EN Who resigned from the post of Union Finance Minister in support of Union Maharashtra Movement?
  • (A) यशवंतराव चव्हाण
  • (B) बाळासाहेब खेर
  • (C) सी. डी. देशमुख
  • (D) के. एम. पन्निकर
अचूक उत्तर: पर्याय (A) यशवंतराव चव्हाण

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'यशवंतराव चव्हाण' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #69 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सन 1940 मध्ये ……… यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.
EN In the year 1940, the United Maharashtra Sabha was formed under the chairmanship of ……….
  • (A) श्री. एस. एम. जोशी
  • (B) श्री. रामराव देशमुख
  • (C) श्री. ज. स. करंदीकर
  • (D) श्री. गं. त्र्यं. माडखोलकर
अचूक उत्तर: पर्याय (C) श्री. ज. स. करंदीकर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'श्री. ज. स. करंदीकर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #70 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जोड्या लावा
EN Pair up
  • (A) (अ)-ii, (ब)-i (क)-iv (ड)-iii
  • (B) (अ)-iv (ब)-iii (क)-ii (ड)-i
  • (C) (अ)-iii (ब)-iv (क)-ii (ड)-i
  • (D) (अ)-i (ब)-ii (क)-iii (ड)-iv
अचूक उत्तर: पर्याय (B) (अ)-iv (ब)-iii (क)-ii (ड)-i

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(अ)-iv (ब)-iii (क)-ii (ड)-i' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #71 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
15 नोव्हेंबर, 1955 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींवर संसदेत चर्चा झाली. यावेळी
एका संसद सदस्याने इशारा दिला होता की, 'मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्र याशिवाय
काहीही मान्य होणार नाही." हे सदस्य कोण?
EN On November 15, 1955, the recommendations of the State Reorganization Commission were discussed in Parliament. At this time
A Member of Parliament had warned, 'Without Mumbai as the capital, United Maharashtra
Nothing will be accepted.” Who is this member?
  • (A) स. का. पाटील
  • (B) सी. डी. देशमुख
  • (C) न. वि. गाडगीळ
  • (D) शंकरराव देव
अचूक उत्तर: पर्याय (C) न. वि. गाडगीळ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'न. वि. गाडगीळ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #72 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'संयुक्त महाराष्ट्र सभा' ची स्थापना कोठे झाली?
EN Where was 'Syukta Maharashtra Sabha' established?
  • (A) मुंबई व पुणे
  • (B) मुंबई
  • (C) मराठवाडा
  • (D) बेळगांव
अचूक उत्तर: पर्याय (B) मुंबई

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'मुंबई' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #73 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिष्ठ युवती' समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली ?
EN Who founded the 'Self-centered Young Women' Society in Nashik with the aim of spreading patriotism?
  • (A) श्रीमती दुर्गादेवी बोहरा
  • (B) कल्पना दत्त
  • (C) सौ. येसु बाबाराव सावरकर
  • (D) सौ. लक्ष्मीबाई दातार
अचूक उत्तर: पर्याय (A) श्रीमती दुर्गादेवी बोहरा

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'श्रीमती दुर्गादेवी बोहरा' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #74 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इ.स. 1889 च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या?
EN A.D. Who were the two women representatives who led Maharashtra in the Bombay Indian National Congress session of 1889?
  • (A) दुर्गाबाई देशमुख आणि लिला रॉय
  • (B) पंडित रमाबाई आणि काशीबाई कानिटकर
  • (C) गोदावरी परूळेकर आणि अनुसयाबाई काळे
  • (D) डॉ. अॅनी बेझंट आणि मादाम भिकाजी कामा
अचूक उत्तर: पर्याय (B) पंडित रमाबाई आणि काशीबाई कानिटकर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'पंडित रमाबाई आणि काशीबाई कानिटकर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #75 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन' ही संस्था कोणी स्थापन केली?
EN Who founded the organization 'Society for the Protection of Hindu Legion'?
  • (A) वि. दा. सावरकर आणि अनंत कान्हेरे
  • (B) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर
  • (C) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर
  • (D) दामोपदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर
अचूक उत्तर: पर्याय (D) दामोपदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'दामोपदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #76 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले?
EN Why British attempts to arrest Umaji Naik failed?
  • (A) उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती.
  • (B) शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करीत होते.
  • (C) वरील दोन्ही विधाने बरोबर
  • (D) वरील कोणतेही बरोबर नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) वरील दोन्ही विधाने बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'वरील दोन्ही विधाने बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #77 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सशस्त्र क्रांतीकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा.
(अ) श्रीधर परांजपे
(i ) हैदराबाद
(ब) सिद्धनाथ काणे
(ii) अमरावती
(क) दादासाहेब खापर्डे
(iii) यवतमाळ
(ड) नरहरिपंत घारपुरे
(iv) वर्धा, नागपूर
EN Match the armed revolutionaries and their areas of activity.
(a) Sridhar Paranjape
(i ) Hyderabad
(B) Siddhanath Kane
(ii) Amravati
(c) Dadasaheb Khaparde
(iii) Yavatmal
(d) Narharipant Gharpure
(iv) Wardha, Nagpur
  • (A) (अ)-iv (ब)-iii (क)- i (ड)-ii
  • (B) (अ)-iv (ब)-iii (क)-ii (ड)-i
  • (C) (अ)-i (ब)-ii (क)-iii (ड)-iv
  • (D) (अ)-ii (ब)-i (क)-iv (ड)-iii
अचूक उत्तर: पर्याय (B) (अ)-iv (ब)-iii (क)-ii (ड)-i

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(अ)-iv (ब)-iii (क)-ii (ड)-i' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #78 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले?
EN Which of the British measures to capture Umaji Naik proved futile?
  • (A) त्यांना पकडण्यास जाहीर केलेले रु. 100, रु. 1200, रु. 5000 चे बक्षीस!
  • (B) त्यांना मदत करण्याऱ्यास जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा!
  • (C) विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे!
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील सर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #79 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
(8 व 25). (25 व 26), (12 व 101). (9 व 39) आणि (17 व 187) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
EN (8 and 25). (25 and 26), (12 and 101). How many pairs of prime numbers are there between (9 and 39) and (17 and 187)?
  • (A) दोन
  • (B) तीन
  • (C) चार
  • (D) पाच
अचूक उत्तर: पर्याय (B) तीन

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'तीन' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #80 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे; तर त्याच वर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी असेल?
EN A year Maharashtra Day is on Wednesday; So which year will Independence Day be in the same year?
  • (A) गुरूवार
  • (B) बुधवार
  • (C) शुक्रवार
  • (D) शनिवार
अचूक उत्तर: पर्याय (A) गुरूवार

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'गुरूवार' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स