🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १३ (पृष्ठ 3)

MPSC Combine Group C Practice Test - 13 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १३' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 87 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 3 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 87)
प्रश्न #41 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले?
अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्यांक उपसमिती
क) सल्लागार समिती ड) राज्ये समिती
EN In which committees Dr. B. R. Ambedkar served as a member of?
a) Committee on Fundamental Rights b) Sub-committee on Minorities
c) Advisory Committee d) Committee of States
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, ब, ड
  • (D) फक्त अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त अ, ब, क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #42 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती.
ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.
क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या.
ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.
EN Which of the following statements about Constituent Assembly is true?
A) It was not based on adult suffrage.
b) It was an actual elected body.
c) British India was allotted 292 seats.
d) She worked through various committees.
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ आणि ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #43 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या:
(a) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहीत आहे.
(b) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.
(c) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.
भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
  • (A) (a) आणि (b) केवळ
  • (B) (b) आणि (c) केवळ
  • (C) (a) आणि (c) केवळ
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (c) केवळ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(a) आणि (c) केवळ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #44 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतात राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात?
  • (A) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
  • (B) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
  • (C) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
  • (D) वरील सर्वच
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्वच

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील सर्वच' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #45 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा:
(a) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही.
(b) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो.
(c) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो.
वरीलपैकी कोणते
EN ती विधान / ने बरोबर आहे / त ?
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) फक्त (c)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (b)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(a) आणि (b)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #46 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो?
  • (A) कलम 74
  • (B) कलम 75
  • (C) कलम 352
  • (D) कलम 353
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 352

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'कलम 352' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #47 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा:
अ) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.
ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.
पर्यायी उत्तरे :
  • (A) विधान अ बरोबर, ब चूक
  • (B) विधान अ चूक, ब बरोबर
  • (C) दोन्हीही विधाने चुकीची
  • (D) दोन्हीही विधाने बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्हीही विधाने बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'दोन्हीही विधाने बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #48 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात?
(a) कलम – 73 (b) कलम – 74 (c) कलम – 76 (d) कलम – 78
पर्याची उत्तरे :
  • (A) (a), (b) आणि (c)
  • (B) (b), (c) आणि (d)
  • (C) (a), (b) आणि (d)
  • (D) (b) आणि (d) केवळ
अचूक उत्तर: पर्याय (D) (b) आणि (d) केवळ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '(b) आणि (d) केवळ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #49 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते?
(a) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.
(b) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.
(c) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.
(d) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.
पर्यायी उत्तरे :
  • (A) फक्त (a)
  • (B) (a) आणि (b)
  • (C) (a) आणि (c)
  • (D) (a), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (c)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(a) आणि (c)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #50 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग
EN खात्यांचेही प्रमुख आहेत ते विभाग/खाती म्हणजे.
(a) कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन (b) नियोजन मंत्रालय
(c) अणुऊर्जा विभाग (d) अवकाश विज्ञान
कोणते बरोबर आहे?
  • (A) (c) आणि (d)
  • (B) (a) आणि (d)
  • (C) (a), (b), (c) आणि (d)
  • (D) (b) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b), (c) आणि (d)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(a), (b), (c) आणि (d)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #51 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा:
अ. लोकलेखा समितीमधे 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात.
ब. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पहाणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल.
वरील विधानांपैकी असत्य विधान/ने कोणते आहे/त ?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #52 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?
  • (A) लोकसभा निवडणुका
  • (B) राज्यसभा निवडणुका
  • (C) स्थानिक स्व- शासन निवडणुका
  • (D) राष्ट्रपती निवडणूक
अचूक उत्तर: पर्याय (C) स्थानिक स्व- शासन निवडणुका

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'स्थानिक स्व- शासन निवडणुका' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #53 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय संसद आंतराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते?
  • (A) यासाठी सगळ्या घटकराज्यांची संमती आवश्यक असते.
  • (B) यासाठी बाहुसंख्य घटकराज्यांची संमती आवश्यक असते.
  • (C) यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते.
  • (D) यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यक नसते
अचूक उत्तर: पर्याय (D) यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यक नसते

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यक नसते' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले...

प्रश्न #54 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
.......... या विधेयकास संपदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते.
  • (A) वित्तीय विधेयक
  • (B) धन विधेयक
  • (C) घटनादुरुस्ती विधेयक
  • (D) सर्वसाधारण विधेयक
अचूक उत्तर: पर्याय (C) घटनादुरुस्ती विधेयक

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'घटनादुरुस्ती विधेयक' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #55 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या.
(a) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही.
(b) लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते.
(c) मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने सत्य आहे/आहेत?
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) वरील सर्व
  • (C) फक्त (c)
  • (D) फक्त (b) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a) आणि (b)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त (a) आणि (b)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #56 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा:
(a) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही.
(b) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) दोन्हीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त (a)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #57 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जेव्हा ……….. अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते.
  • (A) सामान्य लोकात
  • (B) राज्य सभेत
  • (C) लोक सभेत
  • (D) संसदेत
अचूक उत्तर: पर्याय (C) लोक सभेत

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'लोक सभेत' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #58 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतात …………….. या पिकाला 'सुवर्ण तंतू म्हणतात.
  • (A) ताग
  • (B) लोकर
  • (C) कापूस
  • (D) रेशीम
अचूक उत्तर: पर्याय (A) ताग

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'ताग' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #59 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढील विधाने योग्य की अयोग्य?
अ) शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही.
ब) शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्सामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले.
पर्यायी उत्तरे :
  • (A) अ आणि ब योग्य विधाने आहेत.
  • (B) अ आणि ब योग्य विधाने नाहीत.
  • (C) अ विधान चुकीचे आणि ब विधान योग्य (बरोबर) आहे.
  • (D) अ विधान योग्य (बरोबर) आणि ब विधान चुकीचे आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब योग्य विधाने नाहीत.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'अ आणि ब योग्य विधाने नाहीत.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #60 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
"ऑपरेशन फ्लड योजना" ……………….. ही शी संबंधित आहे.
  • (A) पूर
  • (B) दूध
  • (C) कुक्कुटपालन
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) दूध

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'दूध' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स