🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १३ (पृष्ठ 4)

MPSC Combine Group C Practice Test - 13 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १३' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 87 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 4 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 87)
प्रश्न #61 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ (प्राणी) स्तंभ व (ब्रीड)
अ) गाई 1) मेहसाना
ब) म्हशी 2) गिर
क) शेळी 3) गड्डी (Gaddi)
ड) मेंढी 4) जमुनापुरी
पर्यायी उत्तरे :
  • (A) अ ब क ड 2 3 4 1
  • (B) अ ब क ड 1 2 4 3
  • (C) अ ब क ड 2 1 4 3
  • (D) अ ब क ड 2 1 3 4
अचूक उत्तर: पर्याय (B) अ ब क ड 1 2 4 3

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'अ ब क ड 1 2 4 3' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #62 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. कारण:
  • (A) हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे.
  • (B) हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे.
  • (C) हा विभाग उबदार हवामानाचा आहे.
  • (D) हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला...

प्रश्न #63 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो?
  • (A) द्विपकल्पीय विभाग
  • (B) काश्मिर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग
  • (C) मध्य विभाग
  • (D) गंगेचे मैदान
अचूक उत्तर: पर्याय (B) काश्मिर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'काश्मिर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #64 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
डॉ. आर. ए. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा.
अ. केंद्रावरण ब. दुर्बलावरण
क. शिलावरण ड. मध्यावरण
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) ड, क, ब
  • (C) क, अ, ड, ब
  • (D) क, व, ड, अ अ
अचूक उत्तर: पर्याय (D) क, व, ड, अ अ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'क, व, ड, अ अ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #65 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कुहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय?
(a) लाव्हारसाने तयार झालेला खडक
(b) पोकळ्यांनी युक्त बेसाल्ट खडक
(c) भेगामध्ये लव्हारस थंड होऊन झालेला खडक
पर्यायी उत्तरे :
  • (A) फक्त (a)
  • (B) (a) आणि (b)
  • (C) फक्त (b)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (b)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(a) आणि (b)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #66 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा:
अ. घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकाची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब. घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे
EN आहेत?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ व ब दोन्हीही नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त अ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #67 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढील भूआकारांचा नीट विचार करा.
अ. पाणपोया ब. हम्मादा
क. भूछत्र खडक ड. यारदांग
वरीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत?
  • (A) अ, क, ड
  • (B) अ, ब
  • (C) अ, ब, क, ड
  • (D) अ, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क, ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ, ब, क, ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #68 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा:
अ) भारतात भान्सून वारे वाहण्यासाठी 300 से 400 उत्तर अक्षांशच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे.
ब) भारताचा भूमीखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे.
पर्यायी उत्तरे :
  • (A) विधान (अ) बरोबर आहे.
  • (B) विधान (ब) बरोबर आहे.
  • (C) विधान (अ) आणि (ब) बरोबर आहेत.
  • (D) विधान (अ) आणि (ब) बरोबर नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (C) विधान (अ) आणि (ब) बरोबर आहेत.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'विधान (अ) आणि (ब) बरोबर आहेत.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #69 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जी. टी. त्रीवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे हवामान आहे?
  • (A) पर्वतीय आर्द्र हवामान
  • (B) उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान
  • (C) उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान
  • (D) उपोष्ण कटिबंधीय आर्द्र हवामान
अचूक उत्तर: पर्याय (C) उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #70 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?
  • (A) भूमीखंडाचा विस्तृत भाग
  • (B) भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र
  • (C) 300 ते 400 अक्षाशांच्या पट्ट्यात जेट वायुचे अस्तित्व
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील सर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #71 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानांची सत्यता तपासा:
विधान 'अ' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापामानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
विधान 'ब' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
  • (A) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
  • (B) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
  • (C) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
  • (D) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #72 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारताचे अंटार्क्टिका वर …………………. हे संशोधन केंद्र आहे
  • (A) आर्यभट्ट
  • (B) रोहिणी
  • (C) इंदिरा पॉईंट
  • (D) मैत्री
अचूक उत्तर: पर्याय (D) मैत्री

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'मैत्री' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #73 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टी वरील महत्त्वाचे बंदर आहे.
  • (A) चेन्नई
  • (B) हल्दिया
  • (C) कांडला
  • (D) कोलकाता
अचूक उत्तर: पर्याय (C) कांडला

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'कांडला' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #74 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय मुलभूत रस्ते सांख्यिकी, 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे?
  • (A) महाराष्ट्र
  • (B) राजस्थान
  • (C) मध्यप्रदेश
  • (D) उत्तरप्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (D) उत्तरप्रदेश

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'उत्तरप्रदेश' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #75 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग .............. आहे.
  • (A) NH 44
  • (B) NH 01
  • (C) NH48
  • (D) NH 06
अचूक उत्तर: पर्याय (A) NH 44

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'NH 44' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #76 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
……………… उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.
  • (A) भुवनेश्वर
  • (B) हाजीपूर
  • (C) गुहाटी
  • (D) गोरखपूर
अचूक उत्तर: पर्याय (D) गोरखपूर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'गोरखपूर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #77 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील रेल्वे विभाग व त्यांचे मुख्यालय यांच्या योग्य जोड्या लावा.
रेल्वे विभाग मुख्यालय
(a) पश्चिम विभाग (i) अलाहाबाद
(b) पूर्व मध्य विभाग (ii) भुवनेश्वर
(c) पूर्व किनारी विभाग (iii) हाजीपूर
(d) उत्तर मध्य विभाग (iv) चर्चगेट (मुंबई)
पर्यायी उत्तरे :
  • (A) (a) (b) (c) (d) (ii) (i) (iii) (iv)
  • (B) (a) (b) (c) (d) (iii) (iv) (i) (ii)
  • (C) (a) (b) (c) (d) (iv) (iii) (ii) (i)
  • (D) (a) (b) (c) (d) (ii) (iv) (i) (iii)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) (b) (c) (d) (iv) (iii) (ii) (i)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(a) (b) (c) (d) (iv) (iii) (ii) (i)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #78 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'भारत सेवक समाजाने' खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले आहे?
(a) श्रीनिवास शास्त्री (b) पंडीत हृदयनाथ कुंझरु, ठक्करबाप्पा
(c) ना. म. जोशी, काकासाहेब लिमये (d) विष्णूशास्त्री चिपळूणकर, केशवराव बागडे
पर्यायी उत्तरे :
  • (A) (a) आणि (b) फक्त
  • (B) (b) आणि (c) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c) फक्त
  • (D) (b), (c) आणि (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (c) फक्त

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(a), (b) आणि (c) फक्त' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #79 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जोड्या लावून योग्य पर्याय निवडा.
(a) आचार्य बाळशास्त्री जांभेकर (i) सूरत येथे मानवधर्म सभेची स्थापना.
(b) दुर्गाराम मंछराम, दादोबा पांडुरंग (ii) ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण
(c) अॅनी बेझंट (iii) नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्टिट्यूटची स्थापना.
(d) केशवचंद्र सेन (iv) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना.
  • (A) (a) (b) (c) (d) (iii) (i) (iv) (ii)
  • (B) (a) (b) (c) (d) (ii) (i) (iv) (iii)
  • (C) (a) (b) (c) (d) (iv) (iii) (ii) (i)
  • (D) (a) (b) (c) (d) (iii) (iv) (i) (ii)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) (b) (c) (d) (ii) (i) (iv) (iii)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(a) (b) (c) (d) (ii) (i) (iv) (iii)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #80 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इ.स. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता?
अ. विधवा पुनर्विवाह ब. स्त्री शिक्षण
क. जाती बंधने तोडणे ड. मूर्तीपूजा मान्य
वरीलपैकी कोणती विधान
EN विधाने बरोबर आहे / आहेत ?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त क
  • (D) फक्त अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'फक्त क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स