🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १५ (पृष्ठ 4)

MPSC Combine Group C Practice Test - 15 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १५' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 94 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 4 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 94)
प्रश्न #61 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या.
I) वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वतंत्र तरतूद नाही.
II) कलम 19 मध्येच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश केला जातो.
III) वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्कच आहे.
IV) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे. वरीलपैकी योग्य विधान ओळखा
  • (A) I, II, III
  • (B) II, III, IV
  • (C) I, III, IV
  • (D) I, II, IV
अचूक उत्तर: पर्याय (A) I, II, III

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'I, II, III' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #62 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते?
  • (A) हुकुमसिंह
  • (B) ग. वा. मावळणकर
  • (C) शिवराज पाटील
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) ग. वा. मावळणकर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'ग. वा. मावळणकर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #63 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
घटनेच्या प्रास्ताविकात 'समाजवादी' हा शब्द कोणत्या घटनादुरूस्तीने अंतर्भूत करण्यात आला?
  • (A) 41 वी घटनादुरूस्ती
  • (B) 42 वी घटनादुरूस्ती
  • (C) 43 वी घटनादुरूस्ती
  • (D) 44 वी घटनादुरूस्ती
अचूक उत्तर: पर्याय (B) 42 वी घटनादुरूस्ती

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '42 वी घटनादुरूस्ती' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #64 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राज्याच्या मार्गदर्शक तत्वात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
i) समान न्याय व मोफत कायदेशीर मदत
ii) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन
iii) ऐतिहासिक वास्तूंचे जतन
iv) समान नागरी कायदा पर्याय
  • (A) फक्त iv
  • (B) i, ii व ii
  • (C) ii, iii व iv
  • (D) i, ii, iii, iv
अचूक उत्तर: पर्याय (D) i, ii, iii, iv

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'i, ii, iii, iv' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #65 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या कलमानुसार विधानसभेला विधानपरिषद निर्माण करण्याचा अथवा बरखास्त करण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे?
  • (A) कलम 168
  • (B) कलम 169
  • (C) कलम 179
  • (D) कलम 180
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 168

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'कलम 168' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #66 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणाला संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे?
  • (A) भारताचा महान्यायवादी
  • (B) मुख्य निवडणूक आयुक्त
  • (C) सरन्यायाधीश
  • (D) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
अचूक उत्तर: पर्याय (A) भारताचा महान्यायवादी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'भारताचा महान्यायवादी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #67 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य जोड्या लावा
यादी : धरण यादी : जलाशयाचे नाव
(अ) कोयना 1) शहाजी सागर
(ब) भाटघर 2) शिवसागर
(क) मणिकडोह 3) ऑथर सरोवर
(ड) भंडारदरा 4) येसाजीकंक
  • (A) 1 4 2 3
  • (B) 1 2 3 4
  • (C) 4 3 2 1
  • (D) 2 4 1 3
अचूक उत्तर: पर्याय (D) 2 4 1 3

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '2 4 1 3' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #68 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा.
(अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.
(ब) त्या नद्या बारमाही आहेत.
(क) या नद्यांनी मोठ्या प्रमाणात 'घळ्यांची' निर्मिती केलेली नाही.
(ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.
वरीलपैकी कोणते विधान
EN विधाने चुकीची आहेत ?
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त क
  • (C) अ, ब, क, ड
  • (D) अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #69 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
  • (A) वशिष्ठी
  • (B) तापी
  • (C) भीमा
  • (D) उल्हास
अचूक उत्तर: पर्याय (C) भीमा

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'भीमा' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #70 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे?
(अ) गोदावरी महारष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते.
(ब) उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात.
(क) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
  • (A) (अ)
  • (B) (ब)
  • (C) (क)
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी कोणतेही नाही

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरीलपैकी कोणतेही नाही' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #71 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जोड्या लावा
यादी : 1 नदी यादी : उगमस्थान
(अ) गोदावरी 1) महाबळेश्वर
(ब) भीमा 2) त्र्यंबकेश्वर
(क) कृष्णा 3) गाविलगड
(ड) पूर्णा 4) भीमाशंकर
(अ) (ब) (क) (ड)
  • (A) 1 2 4 3
  • (B) 2 4 1 3
  • (C) 4 3 2 1
  • (D) 3 1 2 4
अचूक उत्तर: पर्याय (D) 3 1 2 4

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '3 1 2 4' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #72 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
  • (A) उल्हास
  • (B) वैतरणा
  • (C) कुंडलिका
  • (D) वरील कोणताही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील कोणताही नाही

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील कोणताही नाही' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #73 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जोड्या लावा
यादी : (तळी) यादी : (जिल्हे)
(अ) आंध्र लेक 1) अहमदनगर
(ब) भंडारदरा 2) बुलढाणा
(क) तानसा 3) पुणे
4) नळगंगा 4) ठाणे
(अ) (ब) (क) (ड)
  • (A) 1 2 3 4
  • (B) 3 1 2 4
  • (C) 1 3 2 4
  • (D) 3 1 4 2
अचूक उत्तर: पर्याय (D) 3 1 4 2

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '3 1 4 2' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #74 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा.
धबधबे ठिकाण
(अ) मार्लेश्वर 1) सातारा
(ब) ठोसेघर 2) रत्नागिरी
(क) सौताडा 3) अहमदनगर
(ड) रंधा 4) बीड
(अ) (ब) (क) (ड)
  • (A) 2 3 1 4
  • (B) 4 3 2 1
  • (C) 1 4 3 2
  • (D) 2 1 4 3
अचूक उत्तर: पर्याय (D) 2 1 4 3

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '2 1 4 3' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #75 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
वर्तुळाच्या सर्वांत मोठ्या जिवेला काय म्हणतात?
  • (A) त्रिज्या
  • (B) स्पर्शिका
  • (C) व्यास
  • (D) छेदीका
अचूक उत्तर: पर्याय (C) व्यास

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'व्यास' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #76 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
1 मीटर कापडाचा 3/5 भागाची किंमत 15 रूपये असेल तर त्याच कापडाच्या 1 मीटरच्या 4/5 भागाची काय किंमत होईल?
  • (A) 30 रू.
  • (B) 20 रू.
  • (C) 10 रू
  • (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) 20 रू.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '20 रू.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #77 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
घनाकृती पेटीचे घनफळ 343 घनसेमी आहे त्या पेटीच्या बाजुची लांबी काय असेल?
  • (A) 9 सेमी
  • (B) 8 सेमी
  • (C) 7 सेमी
  • (D) 6 सेमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 7 सेमी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '7 सेमी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #78 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जर x = -2 असेल तर खालील राशीची किंमत किती?
(x – 3)2
EN ( - 3 x² + x - 5) = ?
  • (A) -25/19
  • (B) 19
  • (C) 0
  • (D) -1
अचूक उत्तर: पर्याय (A) -25/19

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '-25/19' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #79 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
36/48 चा सममुल्य अपुर्णांक कोणता?
  • (A) 26/65
  • (B) 56/70
  • (C) 45/60
  • (D) 17/85
अचूक उत्तर: पर्याय (C) 45/60

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '45/60' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #80 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
1,2,3,4,5 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येमधील फरक सांगा?
  • (A) 41976
  • (B) 76914
  • (C) 47619
  • (D) 91764
अचूक उत्तर: पर्याय (A) 41976

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '41976' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स