🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १९ (पृष्ठ 5)
MPSC Combine Group C Practice Test - 19 — MPSC Full-Length Mock Test Question Sets
'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १९' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 81 ते 93 (एकूण 93)
प्रश्न #81📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे बसला आहे तसेच Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे बसला आहे, तर मध्यभागी कोण आहे ?
(A)Q
(B)P
(C)T
(D)S
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)T
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'T' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #82📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
चार वर्षापूर्वी हर्षदा व अक्षदा यांच्या वयाची बेरीज 41 वर्षे होते. जर हर्षदा अक्षदापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तर अक्षदाचे पाच वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल ?
(A)31
(B)26
(C)28
(D)27
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)31
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '31' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #83📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका सांकेतिक भाषेत 'Favourable' हा शब्द 'G1W45S1CM2' असा लिहितात, तर 'Beautiful'
कसे लिहिता येईल ?
(A)C215V3G5M
(B)C215U3G5M
(C)C21553H5M
(D)C21U53GUN
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)C215U3G5M
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'C215U3G5M' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #84📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एक घड्याळ सोमवारी सकाळी 5 वाजता बरोबर वेळेनुसार लावलेले आहे. घड्याळ 24 तासात 16 मिनिटे मागे पडते. तर येणाऱ्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता घड्याळात किती वाजलेले दिसतील ?
(A)सायंकाळी 5:16
(B)सायंकाळी 4: 44
(C)सायंकाळी 4:28
(D)सायंकाळी 4:20
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)सायंकाळी 4:20
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'सायंकाळी 4:20' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...
प्रश्न #85📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जर, 3 3 = 96 65 = 3012 8 5 = 4016 तर याच संकेतनुसार 3 9 = ?
(A)270
(B)627
(C)276
(D)762
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)276
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '276' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #86📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कुणालने एक वस्तू 20% नफ्याने विकली जर त्याने 2.5% नफ्याने विकली असती तर त्याला 50 रु. जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती ?
(A)1000
(B)900
(C)1100
(D)1200
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)1000
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '1000' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #87📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
प्रश्नात दिलेल्या गटाशी साम्य असणारा पर्याय ओळखा.
BFYU GKTP FJUQ
(A)AEZW
(B)DHWS
(C)IMRO
(D)CGXS
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)DHWS
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'DHWS' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #88📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत ?
विधाने :
सर्व जॅकेट शर्ट आहेत.
एकही शर्ट पँट नाही.
अनुमाने :
A) एकही जॅकेट पँट नाही.
B) सर्व शर्ट जॅकेट आहेत.
यापैकी कोणते अनुमान
ENअनुमाने सत्य आहे / आहेत ?
(A)फक्त अनुमान A सत्य आहे
(B)फक्त अनुमान B सत्य आहे.
(C)दोन्ही अनुमाने A व B सत्य आहेत.
(D)दोन्ही अनुमाने A व B असत्य आहेत.
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)फक्त अनुमान A सत्य आहे
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त अनुमान A सत्य आहे' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...
प्रश्न #89📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
प्रशांत A या ठिकाणापासून थेट 80 मी. अंतर चालत B या ठिकाणी पोहचला तेथे तो काटकोनात उजवीकडे वळून 25 मी. सरळ चालत D ठिकाणी पोहचला. नंतर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला आणि सरळ 80 मी. अंतर चालत गेला व तेथे थांबला तर तो मूळ स्थानापासून सरळ किती अंतरावर गेला आहे ?
(A)25 मी.
(B)115 मी.
(C)50 मी.
(D)80 मी.
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)25 मी.
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '25 मी.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #90📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
अमोल व अमित एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. अमित एकटा ते काम 12 दिवसात पूर्ण करत असेल तर अमोल एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ?
(A)34
(B)6
(C)8
(D)12
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)6
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '6' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #91📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
(A)64
(B)154
(C)224
(D)112
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)112
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '112' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #92📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका अर्धवर्तुळाकृती चकतीची त्रिज्या 7 सेमी आहे. तर त्या चकतीची परिमिती किती ?
(A)21 cm
(B)58 cm
(C)36 cm
(D)52 cm
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)36 cm
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '36 cm' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #93📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून गणेश म्हणाला, 'तिच्या आईला एकच नातवंड आहे ज्याची आई माझी पत्नी आहे. फोटोतील स्त्रीशी गणेशचे नाते काय ?
(A)चुलत बहिण
(B)पत्नी
(C)बहिण
(D)यापैकी नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)पत्नी
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'पत्नी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग