- (A) अटक केलेल्या व्यक्तीचे नातेवाईक / मित्र जर शहर/जिल्ह्याबाहेर रहात असतील तर त्यांना अटकेबाबत अटकेच्या वेळेपासून 48 तासात कळवले पाहिजे.
- (B) अटक व्यक्तिला वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी.
- (C) अटकेसंबंधीचे कागदपत्र संबंधित मॅजिस्ट्रेटकडे त्वरित पाठवण्यात आले पाहिजे.
- (D) अटक किंवा चौकशीला ताब्यात घेतलेल्या व्यक्तिला त्या बाबत त्याचे नातेवाईकांना कळविण्याचा हक्क आहे याची जाणीव करून द्यावी.
अचूक उत्तर: पर्याय (A) अटक केलेल्या व्यक्तीचे नातेवाईक / मित्र जर शहर/जिल्ह्याबाहेर रहात असतील तर त्यांना अटकेबाबत अटकेच्या वेळेपासून 48 तासात कळवले पाहिजे.
अचूक उत्तर: पर्याय (१) अटक केलेल्या व्यक्तीचे नातेवाईक / मित्र जर शहर/जिल्ह्याबाहेर रहात असतील तर त्यांना अटकेबाबत अटकेच्या वेळेपासून 48 तासात कळवले पाहिजे. सविस्तर विश्लेषण: - सर्वोच्च न्यायालयाचे डी. के. बासू मार्गदर्शक तत्त्व: - डी. के. बासू...