- (A) त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी 10% आरक्षण लागू करण्यांत आले.
- (B) त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा या तत्वावार आधारित आरक्षण देण्यासाठी अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये बदल करण्यांत आला.
- (C) त्याद्वारे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यांत आले.
- (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) त्याद्वारे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यांत आले.
योग्य उत्तर: पर्याय ३ (त्याद्वारे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यांत आले हे विधान चुकीचे आहे) स्पष्टीकरण: - पर्याय ३ चुकीचा आहे: १०३...