- (A) आर्टिकल 36
- (B) आर्टिकल 46
- (C) आर्टिकल 39
- (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) आर्टिकल 46
योग्य उत्तर: पर्याय (२) आर्टिकल ४६ सविस्तर स्पष्टीकरण: कलम ४६ (Article 46) - दुर्बल घटकांचे हितसंवर्धन: - कलम ४६ नुसार: "राज्य हे जनतेमधील दुर्बल घटकांच्या आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या (SCs and STs) शैक्षणिक व आर्थिक हितांची विशेष...