- (A) वित्त समिती
- (B) आरोग्य समिती
- (C) स्थायी समिती
- (D) कृषी समिती
अचूक उत्तर: पर्याय (C) स्थायी समिती
अचूक उत्तर: पर्याय (३) [स्थायी समिती] विस्तृत स्पष्टीकरण: - जिल्हा परिषदेत स्थायी समिती (Standing Committee) ही सर्वात महत्त्वाची समिती असते. - स्थायी समितीचा सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष असतो आणि सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध...