🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

पेशी रचना व सजीवांचे मूलभूत एकक (पृष्ठ 2)

Cell Biology: Structure & Functions — General Science & Technology

'पेशी रचना व सजीवांचे मूलभूत एकक' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 45 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 2 / 3
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 महिला व बालविकास (CDPO)

📘 घटक संकल्पना व उजळणी नोट्स: सामान्य विज्ञान: जीवशास्त्र (पेशी व सजीव)

जीवशास्त्र हा MPSC पूर्वपरीक्षेतील अत्यंत गुणात्मक विषय आहे. यात सजीवांची रचना, पेशींची कार्ये, सजीवांचे ५ सृष्टीत वर्गीकरण आणि मानवी अवयव संस्था यावर सातत्याने विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात.

📌 महत्त्वाचे स्मरण मुद्दे (6 Key Points) नोट्स उघडा / पहा ▾
  • पेशी (Cell) हा सजीवांचा मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. १६६५ मध्ये 'रॉबर्ट हूक'ने पेशीचा शोध लावला.
  • रॉबर्ट व्हिटाकर (Robert Whittaker १९६९) यांनी सजीवांचे ५ सृष्टींमध्ये वर्गीकरण केले: १) मोनेरा, २) प्रोटिस्टा, ३) कवके (Fungi), ४) वनस्पती सृष्टी (Plantae), ५) प्राणी सृष्टी (Animalia).
  • मायटोकॉन्ड्रिया (तंतुकणिका) ला पेशीचे 'ऊर्जा केंद्र' (Powerhouse of the Cell) म्हणतात, कारण येथे ATP च्या स्वरूपात ऊर्जा तयार होते.
  • लायसोसोम (लयकारिका) यांना पेशीची 'आत्मघाती पिशवी' (Suicide Bags) म्हणतात.
  • रायबोसोम हे पेशीमध्ये प्रथिने तयार करण्याचे (Protein Synthesis) काम करतात.
  • वनस्पती पेशींमध्ये पेशीभित्तिका (Cell Wall) आणि हरितलवके (Chloroplast) असतात, जी प्राणी पेशींमध्ये नसतात.

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 45)
प्रश्न #21 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी सोडीयम अणु बाबत बरोबर विधान/ने ओळखा.
अ) याला तीन कक्षा (Orbits) असतात.
ब) यामध्ये 12 न्यूट्रॉन असतात.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'दोन्ही' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #22 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
डाल्टन या शास्त्रज्ञाने मुलद्रव्याला दर्शवण्यासाठी काही संज्ञा दिल्या आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा.
मुलद्रव्य (अ गट)
संज्ञा (ब गट)
अ) ऑक्सिजन
I) ⦿
ब) कार्बन
II) 〇
क) हायड्रोजन
III) ⊕
ड) सल्फर
IV) ●
  • (A) अ-I ब-II क-III ड-IV
  • (B) अ-II ब-I क-IV ड-III
  • (C) अ-I ब-II क-IV ड-III
  • (D) अ-II ब-IV क-I ड-III
अचूक उत्तर: पर्याय (D) अ-II ब-IV क-I ड-III

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अ-II ब-IV क-I ड-III' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #23 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानापैकी अचुक विधाने ओळखा.
अ) ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन दाता आहे.
ब) जो. मुलद्रव्य इलेक्ट्रॉन देतो त्याला कॅटायन म्हणतात.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #24 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एक मोल ऑक्सिजन म्हणजे ______ ग्रॅम ऑक्सिजन होय.
  • (A) 8
  • (B) 16
  • (C) 32
  • (D) 64
अचूक उत्तर: पर्याय (C) 32

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '32' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #25 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
हायड्रोजनला एकूण किती आयसोटोपस आहेत?
  • (A) 2
  • (B) 3
  • (C) 4
  • (D) 1
अचूक उत्तर: पर्याय (B) 3

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '3' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #26 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
ट्रिटीयमचा अणुक्रमांक _______ आहे.
  • (A) 03
  • (B) 04
  • (C) 02
  • (D) 01
अचूक उत्तर: पर्याय (D) 01

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '01' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #27 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मुलद्रव्यात क्वांटम क्रमांकांचा संच : n=2, 1=0, m=0, s=+ = असेल तर ते मुलद्रव्य ______असेल.
  • (A) लिथियम
  • (B) बेरिलियम
  • (C) बोरॉन
  • (D) हायड्रोजन
अचूक उत्तर: पर्याय (A) लिथियम

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'लिथियम' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #28 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
हायड्रोजन अणूची आयोनायझेशन ऊर्जा किती असते ?
  • (A) 786 eV
  • (B) 13.6 eV
  • (C) 0°eV
  • (D) 1 MeV
अचूक उत्तर: पर्याय (B) 13.6 eV

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '13.6 eV' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #29 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोण अष्टकाचा नियम पाळत नाही?
  • (A) BeCl2
  • (B) PCL5
  • (C) BCI3
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरीलपैकी सर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #30 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
परिभ्रमण क्वांटम क्रमांक जर 'l 'असेल, तर त्या सब-शेल मधील इलेक्ट्रॉन्स ची कमाल संख्या ________ असते.
  • (A) 2l +1
  • (B) 2(2l +1)
  • (C) 2(l +1)
  • (D) l +1
अचूक उत्तर: पर्याय (B) 2(2l +1)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '2(2l +1)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: रसायनशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #31 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मानवी शरीरात ट्रिलीयन पेशी असतात. काही सजीव हे केवळ एकापेशीनेच बनलेले असतात. ज्यांना एकपेशीय सजीव (Unicellular Organism) म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी एकपेशीय सजीवाचे उदाहरण कोणते ?
  • (A) स्पायरोगायरा
  • (B) युग्लिना
  • (C) प्लानेरीया
  • (D) हायड्रा
अचूक उत्तर: पर्याय (B) युग्लिना

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'युग्लिना' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #32 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
साधारणतः पेशीचे केंद्रक म्हणजे पेशीची संपूर्ण माहिती होय. जसे की संगणकासाठी CPU असतो त्याच प्रमाणे पेशीसाठी केंद्रक (Nucleus) असते. सर्वप्रथम 19व्या शतकात खालील कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला?
  • (A) रॉबर्ट ब्राऊन
  • (B) रॉबर्ट हुक
  • (C) अल्टमॅन
  • (D) शेल्डन
अचूक उत्तर: पर्याय (A) रॉबर्ट ब्राऊन

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'रॉबर्ट ब्राऊन' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #33 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील कुठल्या सजीवाची पेशी ही सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते ?
  • (A) अमिबा
  • (B) मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टीअम
  • (C) ॲसिटाब्यूलारीया
  • (D) प्लाझमोडीयम
अचूक उत्तर: पर्याय (B) मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टीअम

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टीअम' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #34 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानापैकी चुकीचे विधान/ने ओळखा.
अ) कुत्र्यामध्ये 78 गुणसूत्रे असतात.
ब) एखादया सजीवाची बुद्धीमत्ता (Talent) ही त्याच्यात असलेल्या गुणसूत्राच्या (Chromosome) संख्येशी समानूपती (Directly Proportional) असते.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) दोन्हीही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #35 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पेशीभित्तिके (Cell Wall) बाबत खालील विधान लक्षात घ्या.
अ) पेशीभित्तिकाद्वारे पदार्थाचे मुक्त पारगम्य (Freely Permeable) होते.
ब) साधारणतः पेशीभित्तीका कर्बोदकापासून बनतात.
वरीलपैकी अचूक नसलेले विधान ओळखा.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) दोन्ही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्ही नाहीत

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'दोन्ही नाहीत' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #36 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील मजीव लक्षात घ्या
अ) जीवाणू (Bacteria) ब) विषाणु (Virus)
क) अमिबा ड) निल-हरित शैवाळ (Blue-green algae)
वरीलपैकी अदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic) कुठल्या?
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त अ व क
  • (C) अ व ड
  • (D) अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ व ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #37 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील कुठल्या क्रिया पेशीमध्ये (Inside cell) पडतात?
अ) उत्सर्जन ब) श्वसन क) पचन
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त ब व क
  • (C) अ व क
  • (D) अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ व ब

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त अ व ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #38 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील पेशी लक्षात घ्या.
अ) लोहीत रक्तपेशी ब) रक्तपट्टीका क) जिवाणू पेशी
ड) निलहरित शैवाल इ) चाळणनलिका (Sieve Tube)
वरीलपैकी केंद्रक नमलेल्या पेशी कोणत्या
  • (A) फक्त अ, क, इ
  • (B) फक्त अ, क, ड, इ
  • (C) फक्त क, ड, इ
  • (D) अ, ब, क, ड, इ
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क, ड, इ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अ, ब, क, ड, इ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #39 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पांढऱ्या रक्तपेशी बद्दल खालील विधान लक्षात घ्या.
अ) या स्वतःचा आकार बदलणाऱ्या पेशी आहेत.
ब) याना केंद्रक नसते.
क) या फक्त सस्तन प्राण्यातच आढळतात.
ड) मानवी शरीरात याचे प्रमाण 4000 ते 11000 असते.
वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त ब व क
  • (D) फक्त क व ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब, क, ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त ब, क, ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #40 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मानवामध्ये जन्मानंतर खालील कुठल्या पेशींची संख्या वाढत नाही?
  • (A) अंडपेशी (Ovum)
  • (B) चेतापेशी (Neuron)
  • (C) यकृतपेशी (Hepatocyte)
  • (D) 1 व 2
अचूक उत्तर: पर्याय (D) 1 व 2

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '1 व 2' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स