🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान

Applied Science & Modern Technology — General Science & Technology

'उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 602 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 1 / 31
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 बाजार समिती (APMC)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in उपयोजित विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान)

5 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 602)
+1.0 / -0.25
HIV संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात AIDS ची लक्षणे साधारणपणे दिसू लागतात ?
EN At what stage of HIV infection do the symptoms of AIDS usually appear?
  • (A) संसर्ग करणारा रेट्रोव्हायरस यजमानाच्या पेशींमध्ये प्रवेश करतो तेंव्हा
  • (B) रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस एन्झाइमद्वारे व्हायरल DNA तयार होतो तेंव्हा
  • (C) HIV हेल्पर T-लिम्फोसाइट्समध्ये वेगाने वाढतो व या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो तेंव्हा
  • (D) संक्रमित व्यक्तिसोबत लैंगिक संपर्क झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत
अचूक उत्तर: पर्याय (C) HIV हेल्पर T-लिम्फोसाइट्समध्ये वेगाने वाढतो व या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो तेंव्हा

योग्य उत्तर: पर्याय (3) HIV हेल्पर T-लिम्फोसाइट्समध्ये वेगाने वाढतो व या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो तेंव्हा स्पष्टीकरण: एच.आय.व्ही. (Human Immunodeficiency Virus) संसर्ग आणि एड्स (Acquired Immuno Deficiency Syndrome) मधील संबंध...

+1.0 / -0.25
ABO रक्तगटाचा शोध _____यांनी लावला.
EN ABO blood group was invented by _____.
  • (A) विल्यम हार्वे
  • (B) डिकास्टेलो
  • (C) स्टर्ली
  • (D) कार्ल लँडस्टेनर
अचूक उत्तर: पर्याय (D) कार्ल लँडस्टेनर

योग्य उत्तर: पर्याय (4) - कार्ल लँडस्टेनर अचूक उत्तर: पर्याय (4) - कार्ल लँडस्टेनर स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
जागतिक मधुमेह दिन _____या दिवशी साजरा केला जातो.
EN World Diabetes Day is observed on _____.
  • (A) 14 जून
  • (B) 29 सप्टेंबर
  • (C) 7 एप्रिल
  • (D) 14 नोव्हेंबर
अचूक उत्तर: पर्याय (D) 14 नोव्हेंबर

योग्य उत्तर: पर्याय (4) - 14 नोव्हेंबर अचूक उत्तर: पर्याय (4) - 14 नोव्हेंबर स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
घातक सबटर्शियन मलेरिया _____ होतो.
EN Fatal subtursian malaria is caused by _____.
  • (A) प्लाझमोडियम व्हायवॅक्स
  • (B) प्लाझमोडियम फाल्सीपेरम
  • (C) प्लाझमोडियम ओव्हेल
  • (D) प्लाझमोडियम मलेरिई
अचूक उत्तर: पर्याय (B) प्लाझमोडियम फाल्सीपेरम

योग्य उत्तर: पर्याय (2) प्लाझमोडियम फाल्सीपेरम (Plasmodium falciparum) स्पष्टीकरण: मलेरिया (हिवताप) हा प्लाझमोडियम या प्रोटोझोआ (एकपेशीय परजीवी) मुळे होतो. मानवामध्ये मलेरिया पसरवणाऱ्या प्लाझमोडियमच्या 4 प्रमुख प्रजाती आहेत: - प्लाझमोडियम फाल्सीपेरम...

+1.0 / -0.25
बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते ?
EN Biomedical waste is segregated using color coded bags and disposed of safely. Which color coded bag is used for human bodily waste?
  • (A) लाल पिशवी
  • (B) पिवळी पिशवी
  • (C) निळी पिशवी
  • (D) पांढरी पारदर्शक पिशवी
अचूक उत्तर: पर्याय (B) पिवळी पिशवी

योग्य उत्तर: पर्याय (2) - पिवळी पिशवी अचूक उत्तर: पर्याय (2) - पिवळी पिशवी स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
_______ या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
EN Goitre is a disease due to lack of this mineral _______.
  • (A) आयोडीन
  • (B) लोह
  • (C) कॅल्शियम
  • (D) सोडियम
अचूक उत्तर: पर्याय (A) आयोडीन

योग्य उत्तर: पर्याय (1) - आयोडीन अचूक उत्तर: पर्याय (1) - आयोडीन स्पष्टीकरण (जीवशास्त्र / आरोग्यशास्त्र - MPSC PYQ): हा प्रश्न MPSC पूर्व व मुख्य परीक्षेतील जीवशास्त्र (Biology & Health Science) घटकावर आधारित अधिकृत प्रश्न आहे.

+1.0 / -0.25
लीफ ब्लाईट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो ?
EN Leaf Blight of wheat is caused by infection of which of the following fungus?
  • (A) युरोमायसीस ट्रीटीकाय
  • (B) आल्टरनरीया ट्रीटीसीना
  • (C) अस्टीलँगो नुडा
  • (D) हेलमीन्थोस्पोरीयम सटाईव्हम
अचूक उत्तर: पर्याय (B) आल्टरनरीया ट्रीटीसीना

योग्य उत्तर: पर्याय (2) आल्टरनरीया ट्रीटीसीना (Alternaria triticina) स्पष्टीकरण: गव्हावरील पर्ण करपा (Leaf Blight of Wheat) या बुरशीजन्य रोगाची माहिती: - रोगकारक बुरशी (Causal Agent): गव्हावरील लीफ ब्लाईट (Leaf Blight) हा गंभीर रोग 'आल्टरनरीया...

+1.0 / -0.25
तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते?
(a) हॉफकिन बायोफॉरमॅस्युटिकल्स कारपोरेशन लिमिटेड
(b) पॅनाशिया बायोटेक
(c) बायोमेड, गाझीयाबाद
(d) नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन, हैदराबाद
EN Oral polio vaccine is manufactured in which of the following laboratories?(a) Hofkin Biopharmaceuticals Corporation Limited(b) Panasia Biotech(c) BioMed, Ghaziabad(d) National Institute of Nutrition, Hyderabad
  • (A) (a) फक्त
  • (B) (a) आणि (b) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c) फक्त
  • (D) (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (c) फक्त

योग्य उत्तर: पर्याय (3) (a), (b) आणि (c) फक्त स्पष्टीकरण: भारतात ओरल पोलिओ लस (Oral Polio Vaccine - OPV) तयार करणाऱ्या प्रमुख औषध प्रयोगशाळा: - (a) हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स (Haffkine Institute, मुंबई): महाराष्ट्रातील ऐतिहासिक व अग्रगण्य सार्वजनिक...

+1.0 / -0.25
लहरी शक्ती खालीलपैकी लहरींच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे तयार होते ?
EN Wave power is generated due to which of the following characteristics of waves?
  • (A) पाण्याच्या लहरींचे बाजूने विस्थापन
  • (B) पाण्याच्या लहरींची वर आणि खाली गती
  • (C) पाण्याच्या लहरींमध्ये तयार झालेला तापमानाचा ग्रेडियंट
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) पाण्याच्या लहरींची वर आणि खाली गती

योग्य उत्तर: पर्याय (२) पाण्याच्या लहरींची वर आणि खाली गती (Up and down motion of water waves) स्पष्टीकरण: - लहरी शक्ती (Wave Energy / Wave Power): समुद्राच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांच्या गतिज आणि स्थितिज ऊर्जेचा वापर करून वीज...

+1.0 / -0.25
पी.एम .- सूर्यघर या योजनेचे/ची उद्दिष्ट/ष्ट्ये हे/ ही आहे /आहेत _____.
अ. देशातील एक कोटी घरांना 300 युनिट वीज मोफत पुरविणे.
ब. एक कोटी घरांवर छतावरील सौर प्रणाली बसविणे.
क. एक कोटी घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविणे.
ड. देशातील सर्व घरांना मोफत वीज पुरविणे
EN What is/are the objective(s) of the PM-Surya Ghar scheme?
a. Providing 300 units of free electricity to 1 crore households in the country.
b. Installing rooftop solar systems on 1 crore houses.
c. Installing smart electricity meters in 1 crore houses.
d. Providing free electricity to all households across the country.
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ आणि ब
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

+1.0 / -0.25
भारतामध्ये विद्युत वापराचे स्रोत वापराच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने लिहा.
a. पवनचक्की b. अणु ऊर्जा
c. जल विद्युत d. औष्णिक ऊर्जा
EN Arrange the sources of electricity generation in India in descending order of their share:
a. Wind power b. Nuclear energy
c. Hydro power d. Thermal energy
  • (A) d b
  • (B) a b d c
  • (C) dab
  • (D) c da b
अचूक उत्तर: पर्याय (A) d b

योग्य उत्तर: पर्याय (१) d, b [औष्णिक ऊर्जा > अणु ऊर्जा] स्पष्टीकरण: - भारतातील वीजनिर्मिती क्षमतेचे स्रोत (उतरत्या क्रमाने): १. d. औष्णिक ऊर्जा (Thermal Energy - कोळसा, गॅस, लिग्नाइट): भारतात आजही एकूण वीजनिर्मितीमध्ये औष्णिक ऊर्जेचा वाटा सर्वात...

+1.0 / -0.25
सोलर जी. बी. आय. म्हणजे
EN In solar energy policy, GBI stands for:
  • (A) जनरेशन बेस्ड इन्सेंटीव्ह
  • (B) ग्लोबल बिझनेस आयडेंटिफायर
  • (C) गेन बाय इनव्हेन्टरी
  • (D) ग्लोबल बिझनेस इनिशिएटिव्ह
अचूक उत्तर: पर्याय (A) जनरेशन बेस्ड इन्सेंटीव्ह

योग्य उत्तर: पर्याय (१) जनरेशन बेस्ड इन्सेंटीव्ह (Generation Based Incentive - GBI) स्पष्टीकरण: - GBI (Generation Based Incentive - उत्पादन-आधारित प्रोत्साहन): - ही भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा...

+1.0 / -0.25
खालील ऊर्जा स्रोतांचे नवीकरणयोग्य आणि नविकरणअयोग्य ऊर्जा स्रोतांमध्ये वर्गीकरण करा.
i. कोळसा ii. बायोमास
iii. नैसर्गिक वायु iv. वारा
EN Classify the following energy sources into renewable and non-renewable energy sources:
i. Coal ii. Biomass
iii. Natural gas iv. Wind
  • (A) i, iii हे नविकरणअयोग्य, ii, iv हे नवीकरणयोग्य
  • (B) सर्व नवीकरणयोग्य आहेत
  • (C) फक्त ii नवीकरणयोग्य आहे.
  • (D) सर्व नविकरणअयोग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) i, iii हे नविकरणअयोग्य, ii, iv हे नवीकरणयोग्य

योग्य उत्तर: पर्याय (1) i, iii हे नविकरणअयोग्य, ii, iv हे नवीकरणयोग्य सविस्तर विश्लेषण: * नविकरणअयोग्य ऊर्जा स्त्रोत (Non-renewable Energy Sources): - ज्या ऊर्जा स्त्रोतांचे साठे निसर्गात मर्यादित आहेत आणि एकदा वापरल्यानंतर ते संपुष्टात येतात व...

+1.0 / -0.25
'VEDAS' हे पोर्टल ____ सेवा पुरविते.
EN The 'VEDAS' portal provides which of the following services?
  • (A) वेदांचे 75 भाषांमध्ये भाषांतर ऐकण्याची
  • (B) उपग्रहामार्फत उपलब्ध विदा वितरीत करण्याची
  • (C) प्राचीन वेदांमधील ज्ञान व आधुनिक विज्ञान यांचा संबंध जोडण्याची
  • (D) इस्रो मार्फत 'अंतराळ प्रवास' चे तिकीट निश्चित करण्याची
अचूक उत्तर: पर्याय (B) उपग्रहामार्फत उपलब्ध विदा वितरीत करण्याची

योग्य उत्तर: पर्याय (२) उपग्रहामार्फत उपलब्ध विदा वितरीत करण्याची (Disseminating data available through satellites) स्पष्टीकरण: - VEDAS (Visualisation of Earth Observation Data and Archival System): हे इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर (SAC...

+1.0 / -0.25
गगन (GAGAN) च्या अंमलबजावणीचे अपेक्षित फायदे
a. आगमन, निर्गमन, सागरी आणि मार्गासह उड्डाणाच्या सर्व टप्प्यांसाठी जागतिक अखंड नेव्हीगेशन
b. रेल्वे, रस्ते, जहाजे यांमध्ये नेव्हीगेशन आणि सुरक्षितता वाढवणे
c. अंतराळ हवामानाचा अभ्यास
d. नैसर्गिक संसाधन आणि जमिन व्यवस्थापन
वरीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
EN The expected benefits of implementing GAGAN are:
a. Global seamless navigation for all phases of flight including arrival, departure, oceanic, and en route
b. Enhancing navigation and safety in railways, roads, and maritime vessels
c. Space weather studies
d. Natural resource and land management
Which of the above statements is NOT correct?
  • (A) फक्त a
  • (B) फक्त a, b आणि c
  • (C) फक्त a, b आणि d
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी एकही नाही

योग्य उत्तर: पर्याय (४) यापैकी एकही नाही (None of these) स्पष्टीकरण: - गगन (GAGAN - GPS Aided GEO Augmented Navigation): ही इस्रो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांची संयुक्त उपग्रह-आधारित संवर्धन प्रणाली आहे. - दिलेल्या सर्व विधानांचे परीक्षण...

+1.0 / -0.25
i. अंतरिक्ष कॉर्पोरेशन
ii. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड
iii. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन व ऑथोरायझेशन सेंटर (इन-स्पेस)
वरील कंपन्यांचे योग्य कार्य निवडा.
EN i. Antrix Corporation
ii. NewSpace India Limited
iii. Indian National Space Promotion and Authorization Centre (IN-SPACe)
Choose the correct function / role of the above entities:
  • (A) इस्रोच्या व्यापारी उपयोगाचा पुरवठादार
  • (B) नासाच्या व्यापारी उपयोगाचा पुरवठादार
  • (C) रशियाच्या व्यापारी कंपन्या
  • (D) ऑस्ट्रेलियाच्या व्यापारी कंपन्या
अचूक उत्तर: पर्याय (A) इस्रोच्या व्यापारी उपयोगाचा पुरवठादार

+1.0 / -0.25
चंद्रयान - 3 या मोहिमेची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये होती ?
अ. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे व हळुवारपणे उतरण्याचे प्रात्यक्षिक करणे.
ब. भविष्यकालीन आदित्य मोहिमेसाठी तंत्रज्ञान विकसित करणे.
क. जागेवरच (in-situ) शास्त्रीय प्रयोग करणे.
ड. चंद्र-पर्यटनाच्या शक्यता पडताळणे
EN Which of the following were the objectives of the Chandrayaan-3 mission?
a. Demonstrating a safe and soft landing on the lunar surface.
b. Developing technology for future Aditya missions.
c. Conducting in-situ scientific experiments.
d. Exploring possibilities of lunar tourism.
  • (A) अ आणि क
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि क

योग्य उत्तर: पर्याय (१) अ आणि क (a and c) स्पष्टीकरण: - चंद्रयान-३ (Chandrayaan-3): १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित झालेली ही मोहीम २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरली. - इस्रोने निश्चित केलेली चंद्रयान-३ ची तीन मुख्य...

+1.0 / -0.25
गॅमा नाईफ थेरपी म्हणजे
EN Gamma Knife Therapy is
  • (A) स्टिरिओटॅक्टिक रेडिओ थेरपी
  • (B) रेडिओअॅक्टिव्ह चाकू (सूरी) वापरून शस्त्रक्रिया
  • (C) रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया यांचे संयोजन
  • (D) केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया यांचे संयोजन
अचूक उत्तर: पर्याय (A) स्टिरिओटॅक्टिक रेडिओ थेरपी

योग्य उत्तर: पर्याय (1) स्टिरिओटॅक्टिक रेडिओ थेरपी (Stereotactic Radiotherapy / Radiosurgery) सविस्तर विश्लेषण: * 'गॅमा नाईफ' थेरपी (Gamma Knife Therapy): - ही मेंदूच्या गाठी (Brain tumors), धमनीविकार (Arteriovenous Malformations - AVM), आणि...

+1.0 / -0.25
सैन्याच्या विमानात वापरण्यासाठी सी.एस.आय.आर .- आय.आय.पी. डेहराडूनने औपचारिक मान्यता दिलेल्या बायोजेट इंधनात पारंपारिक जेट इंधनाच्या तुलनेत _____ची अती निम्न अंतर्वस्तू असते.
EN CSIR - IIP for use in military aircraft. Biojet fuel formally approved by Dehradun has an extremely low content of _____ compared to conventional jet fuel.
  • (A) मेथेन
  • (B) प्रोपेन
  • (C) कार्बन डायऑक्साइड
  • (D) गंधक
अचूक उत्तर: पर्याय (D) गंधक

योग्य उत्तर: पर्याय (4) गंधक (Sulphur) सविस्तर विश्लेषण: * CSIR-IIP डेहराडूनचे बायोजेट इंधन: - 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - भारतीय पेट्रोलियम संस्था' (CSIR-IIP, Dehradun) ने लष्करी आणि नागरी विमानांसाठी वनस्पती तेलांपासून (विशेषतः अखाद्य...

+1.0 / -0.25
भारत आणि थायलँड ने वाणांचे संरक्षण करण्यासाठी _____ नावाने सुई जेनेरीस प्रणाली लागू केली आहे.
EN India and Thailand have implemented a sui generis system called _____ to protect varieties.
  • (A) प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटीज अँड फार्मर्स राईट्स अॅक्ट 2001 आणि प्लांट वरायटी प्रोटेक्शन अॅक्ट 1999
  • (B) प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटीज अँड फार्मर्स प्रीविलेज अॅक्ट 2001 आणि प्लांट वरायटी प्रोटेक्शन अॅक्ट 1999
  • (C) प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटीज अँड फार्मर्स प्रीविलेज अॅक्ट 2001 आणि प्लांट स्पीशीज प्रोटेक्शन अॅक्ट 1999
  • (D) प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटीज अँड फार्मर्स राईट्स अॅक्ट 2001 आणि प्लांट स्पीशीज प्रोटेक्शन अॅक्ट 1999
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटीज अँड फार्मर्स राईट्स अॅक्ट 2001 आणि प्लांट वरायटी प्रोटेक्शन अॅक्ट 1999

योग्य उत्तर: पर्याय (1) प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटीज अँड फार्मर्स राईट्स अॅक्ट 2001 आणि प्लांट वरायटी प्रोटेक्शन अॅक्ट 1999 सविस्तर विश्लेषण: * सुई जेनेरीस (Sui Generis) प्रणाली: - जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) 'ट्रिप्स' (TRIPS Agreement...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स