- (A) वेदांचे 75 भाषांमध्ये भाषांतर ऐकण्याची
- (B) उपग्रहामार्फत उपलब्ध विदा वितरीत करण्याची
- (C) प्राचीन वेदांमधील ज्ञान व आधुनिक विज्ञान यांचा संबंध जोडण्याची
- (D) इस्रो मार्फत 'अंतराळ प्रवास' चे तिकीट निश्चित करण्याची
अचूक उत्तर: पर्याय (B) उपग्रहामार्फत उपलब्ध विदा वितरीत करण्याची
योग्य उत्तर: पर्याय (२) उपग्रहामार्फत उपलब्ध विदा वितरीत करण्याची (Disseminating data available through satellites) स्पष्टीकरण: - VEDAS (Visualisation of Earth Observation Data and Archival System): हे इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर (SAC...