🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

अवकाश तंत्रज्ञान, इस्रो (ISRO) मोहिमा व उपग्रह प्रणाली (पृष्ठ 2)

Space Technology, ISRO Missions & Satellite Remote Sensing — General Science & Technology

'अवकाश तंत्रज्ञान, इस्रो (ISRO) मोहिमा व उपग्रह प्रणाली' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 74 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 2 / 4
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 74)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते उपयोजन हे दूरस्थ संवेदन प्रणाली द्वारे करू शकतो ?
अ) कृषि पाणी व्यवस्थापन
ब) पीक प्रणाली विश्लेषण
क) बागायती पीक क्षेत्र अंदाज आणि देखरेख
ड) पीक क्षेत्र आणि उत्पादन अंदाज
EN Which of the following applications can be performed using Remote Sensing systems?
a. Agricultural water management
b. Cropping system analysis
c. Horticultural crop area estimation and monitoring
d. Crop acreage and production estimation
  • (A) अ , ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

प्रश्न #22 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
______________हि एक स्वतंत्र, भारतीय उपग्रहावर आधारीत स्थान-दर्शक प्रणाली आहे.
EN ______________ is an independent, indigenous satellite-based positioning system of India:
  • (A) NavIC (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन)
  • (B) GAGAN (जी.पी.एस.एडेड जीओ ऑग्युमेन्टेड नेव्हीगेशन)
  • (C) GPS (ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम)
  • (D) AIPS (आर्यभट्ट इंडियन पोझिशनींग सिस्टीम)
अचूक उत्तर: पर्याय (A) NavIC (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन)

योग्य उत्तर: पर्याय (१) NavIC (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) स्पष्टीकरण: - NavIC (Navigation with Indian Constellation): ही भारताची पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वदेशी उपग्रह-आधारित प्रादेशिक स्थान-दर्शक प्रणाली (Regional Navigation Satellite...

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
भारतात उपग्रह बनविण्याचे मुख्य केंद्र कोठे आहे ?
अ) यु.आर.एस.सी., बंगलोर
ब) व्ही.एस.एस.सी., थीरुवनंतपूरम
क) टी.ई.आर.एल.एस., धुंबा
ड) सतिश धवन स्पेस रिसर्च सेंटर, श्रीहरीकोटा
पर्यायी उत्तरे :
EN Where is the premier centre for designing and fabricating satellites in India located?
a. URSC, Bengaluru
b. VSSC, Thiruvananthapuram
c. TERLS, Thumba
d. Satish Dhawan Space Centre, Sriharikota
Alternative Answers:
  • (A) ब
  • (B) अ
  • (C) ड
  • (D) क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ

योग्य उत्तर: पर्याय (२) अ [यु.आर.एस.सी., बंगलोर] स्पष्टीकरण: - URSC (U R Rao Satellite Centre - यु.आर. राव उपग्रह केंद्र): हे बंगळुरू (कर्नाटक) येथे स्थित असून ते भारतातील उपग्रह निर्मितीचे मुख्य केंद्र (Lead Centre for building satellites) आहे...

प्रश्न #24 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे "संस्थापक जनक" कोणाला मानले जाते?
अ) राकेश शर्मा ब) डॉ. ए.पी.जे. कलाम
क) डॉ. विक्रम साराभाई ड) डॉ. होमी भाभा
पर्यायी उत्तरे :
EN Who is considered the "Founding Father" of the Indian space programme?
a. Rakesh Sharma
b. Dr. A. P. J. Abdul Kalam
c. Dr. Vikram Sarabhai
d. Dr. Homi Bhabha
Alternative Answers:
  • (A) ड
  • (B) अ
  • (C) ब
  • (D) क
अचूक उत्तर: पर्याय (D) क

योग्य उत्तर: पर्याय (४) क [डॉ. विक्रम साराभाई] स्पष्टीकरण: - डॉ. विक्रम साराभाई (Dr. Vikram Ambalal Sarabhai): यांना 'भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक' (Founding Father of the Indian Space Programme) मानले जाते. - दूरदृष्टी व कार्य: - त्यांनी अंतराळ...

प्रश्न #25 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
कृत्रिम उपग्रहाच्या भूस्थिर कक्षेची भुपृष्ठापासूनची उंची ________ एवढी असते.
EN The height of Geostationary orbit of an artificial satellite, form the surface of the earth is __________.
  • (A) जवळपास 42,000 कि.मी.
  • (B) 200 कि.मी. ते 1000 कि.मी. या दरम्यान
  • (C) जवळपास 20,000 कि.मी.
  • (D) जवळपास 36,000 कि.मी.
अचूक उत्तर: पर्याय (D) जवळपास 36,000 कि.मी.

योग्य उत्तर: पर्याय (४) जवळपास 36,000 कि.मी. (About 36,000 km) स्पष्टीकरण: - भूस्थिर कक्षा (Geostationary Earth Orbit - GEO): ही पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट वर असणारी एक गोलाकार कक्षा आहे. - भूपृष्ठापासूनची अचूक उंची: ३५,७८६ किलोमीटर (साधारणपणे...

प्रश्न #26 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
अ) भूवन हे जिओस्पेसियल डेटा सर्व्हिसेस आणि विश्लेषणासाठी साधने यांचा एक भौगोलिक पोर्टल आहे.
ब) इस्रोच्या सर्व हवामानशास्त्रीय मोहिमेसाठी मॉसडॉक एक डेटा रिपॉजिटरी आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is/are correct regarding 'emergency'?

(1) The government could declare a state of emergency on grounds of external threat or a threat of internal disturbances.

(2) Once an emergency is proclaimed, all the powers are concentrated in the hands of the union government.

(3) The government also gets the power to curtail or restrict all or any of the Fundamental Rights during the emergency.
  • (A) अ योग्य आहे, ब अयोग्य आहे
  • (B) ब योग्य आहे, अ अयोग्य आहे
  • (C) अ योग्य आहे, ब योग्य आहे
  • (D) अ अयोग्य आहे, ब अयोग्य आहे
अचूक उत्तर: पर्याय (C) अ योग्य आहे, ब योग्य आहे

योग्य उत्तर: पर्याय (३) अ योग्य आहे, ब योग्य आहे स्पष्टीकरण: - विधान (अ) योग्य आहे: भूवन (Bhuvan) हे इस्रोचे अधिकृत राष्ट्रीय भू-पोर्टल (Geo-portal) आहे, जे उपग्रह प्रतिमा, २डी/३डी नकाशे, अवकाशीय डेटा सेवा (Geospatial Data Services) आणि...

प्रश्न #27 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
इस्रो द्वारे पी.एस.एल.व्ही.-सी.एस. 1 चा उपयोग करुन दि. 28 फेब्रुवारी 2021 ला यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला ॲमाझोनीया-1 हा उपग्रह कोणत्या देशाद्वारे रचना केलेला आहे आणि संचालित केला जातो?
EN Amazonia-1, successfully launched by ISRO using PSLV-C51 on 28 February 2021, was designed and is operated by which country?
  • (A) पेरु
  • (B) अर्जेंटिना
  • (C) ब्राझिल
  • (D) कोलंबिया
अचूक उत्तर: पर्याय (A) पेरु

योग्य उत्तर: पर्याय (१) [तांत्रिकदृष्ट्या योग्य देश: ब्राझील (Brazil - पर्याय ३)] स्पष्टीकरण: - ॲमाझोनीया-१ (Amazonia-1): हा उपग्रह ब्राझील (Brazil) या देशाचा पहिला स्वदेशी बनावटीचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह (Earth Observation Satellite) आहे. - रचना व...

प्रश्न #28 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
चंद्रयान-2 मोहिमेच्या शोधासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला लक्ष्य का केले गेले?
अ) उत्तरेकडील ध्रुव प्रदेशापेक्षा सावलीत राहणारा चंद्रपृष्ठभाग दक्षिणेत अधिक मोठा आहे.
ब) कायमच सावली असलेल्या ठिकाणी पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता असते.
क) दक्षिण ध्रुव प्रदेशात शीत सापळे असलेले खड्डे आहेत.
ड) शीत सापळ्यात सुरुवातीच्या सौर यंत्रणेची जीवाश्म नोंद असते.
पर्यायी उत्तरे :
EN Why was the Lunar South pole targeted for exploration in Chandrayaan-2 mission?

(a) The lunar surface area that remains in shadow is much larger in South than that at the North pole.

(b) There could be possibility of presence of water in permanently shadowed area.

(c) South pole region has creates that are cold traps.

(d) The cold traps contain a fossil record of early solar system.
  • (A) फक्त अ योग्य आहे.
  • (B) अ व ब योग्य आहेत तर क व ड अयोग्य आहेत.
  • (C) अ, ब व क योग्य आहेत तर ड अयोग्य आहे.
  • (D) अ, ब, क व ड हे योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क व ड हे योग्य आहेत.

योग्य उत्तर: पर्याय (४) अ, ब, क व ड हे योग्य आहेत स्पष्टीकरण: - चंद्रयान-२ (आणि नंतर चंद्रयान-३) मोहिमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे लक्ष्य खालील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक कारणांमुळे निश्चित करण्यात आले होते: - (अ) सावलीत राहणारा मोठा...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
2019 मधील, चंद्रयान-2 या भारताच्या दुसऱ्या चंद्रमोहिमेत, वापरण्यात आलेल्या प्रक्षेपकाचे नाव ________ हे आहे.
EN The name of launch vehical which was used in Chandrayaan-2, India's Second Lunar Mission in 2019, is _________.
  • (A) GSLV MK III-M1
  • (B) GSLV MK II
  • (C) RH-560-MK-II
  • (D) PSLV-C50/CMS-01
अचूक उत्तर: पर्याय (A) GSLV MK III-M1

योग्य उत्तर: पर्याय (१) GSLV MK III-M1 स्पष्टीकरण: - चंद्रयान-२ (Chandrayaan-2): भारताची दुसरी चंद्र मोहीम २२ जुलै २०१९ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. - प्रक्षेपक रॉकेट: या मोहिमेसाठी भारताचे सर्वात वजनदार व...

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
शार, श्रीहरीकोटा येथील ज्या केंद्रातून PSLV आणि GSLV या उपग्रह प्रक्षेपकांचे प्रक्षेपण केले जाते, त्याचे नाव _______ आहे.
EN The name of centre of Shar, Shriharikota from where the launching operations of Satellite Launch Vehicles PSLV and GSLV are carried out, is _________.
  • (A) विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC)
  • (B) यु.आर. राव सॅटेलाईट सेंटर (URSC )
  • (C) सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC)
  • (D) स्पेस ॲप्लीकेशन सेंटर (SAC)
अचूक उत्तर: पर्याय (C) सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC)

योग्य उत्तर: पर्याय (३) सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) स्पष्टीकरण: - सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC SHAR): आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा बेटावर स्थित असलेले हे भारताचे मुख्य अंतराळ प्रक्षेपण केंद्र (Spaceport of India) आहे. - नाव व इतिहास: पूर्वी या...

प्रश्न #31 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
वास्तविकतः ........... यामुळे मानवजातीला विकिरणाची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे.
EN In reality, humanity has experienced widespread radiation exposure primarily due to:
  • (A) आण्विक शस्त्रे चाचणी
  • (B) आण्विक ऊर्जा केंद्र
  • (C) किरणोत्सारी कचरा
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय (४) वरील सर्व (All of the above) स्पष्टीकरण: - मानवाला होणाऱ्या किरणोत्सर्गाच्या (Radiation Exposure) प्रमुख मानवनिर्मित स्त्रोतांमध्ये खालील सर्व घटकांचा समावेश होतो: - आण्विक शस्त्रे चाचणी (Nuclear weapons testing): विसाव्या...

प्रश्न #32 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
आय आर एस-1 अ या पहिल्या दूरस्थ संवेदन कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण ............. या वर्षी करण्यात आले.
EN IRS-1A, the first indigenous remote sensing satellite of India, was launched in the year .........:
  • (A) 1976
  • (B) 1988
  • (C) 1989
  • (D) 2000
अचूक उत्तर: पर्याय (B) 1988

योग्य उत्तर: पर्याय (२) 1988 स्पष्टीकरण: - IRS-1A (Indian Remote Sensing Satellite - 1A): हा भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा कार्यक्षम दूरस्थ संवेदन (Remote Sensing) उपग्रह होता. - प्रक्षेपणाची तारीख व ठिकाण: हा उपग्रह १७ मार्च १९८८ रोजी रशियाच्या...

प्रश्न #33 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
........... हे एक असे तंत्र आहे की जे आयताकृती दृश्यास वैयक्तिक रेषांमध्ये विभागते.
EN ........... is a technique that breaks down a rectangular image/scene into individual lines:
  • (A) टी.व्ही. कॅमेरा
  • (B) स्कॅनिंग
  • (C) यु-ट्यूब
  • (D) सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) स्कॅनिंग

योग्य उत्तर: पर्याय (२) स्कॅनिंग (Scanning) स्पष्टीकरण: - स्कॅनिंग (Scanning): कोणत्याही आयताकृती दृश्याला किंवा चित्राला (Image/Scene) ओळींच्या (Lines/Raster lines) स्वरूपात क्रमाने विभाजित करून त्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल किंवा डिजिटल पिक्सेलमध्ये...

प्रश्न #34 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
चांद्रयान -I या चंद्राचा अभ्यास करण्यासाठीचे अवकाशयानाचे प्रक्षेपण ............. प्रक्षेपक वाहनाच्या साहाय्याने करण्यात आले.
EN Chandrayaan-1, the lunar exploration mission, was launched using which launch vehicle?
  • (A) संवर्धित
  • (B) धृवीय
  • (C) भौगोलिक-समकालीक
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) धृवीय

योग्य उत्तर: पर्याय (२) धृवीय [PSLV - Polar Satellite Launch Vehicle] स्पष्टीकरण: - चंद्रयान-१ (Chandrayaan-1): ही भारताची पहिली ऐतिहासिक चंद्र मोहीम होती. - प्रक्षेपण दिनांक व ठिकाण: २२ ऑक्टोबर २००८ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC SHAR)...

प्रश्न #35 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
............हे अनिवार्यपणे सूक्ष्मतरंग जोडणी पुनरावृत्ती आहे.
EN A ............ is essentially a microwave relay repeater in the sky:
  • (A) भूस्थिर उपग्रह
  • (B) संप्रेषण उपग्रह
  • (C) स्थिर उपग्रह
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) भूस्थिर उपग्रह

योग्य उत्तर: पर्याय (१) भूस्थिर उपग्रह (Geostationary satellite) स्पष्टीकरण: - भूस्थिर उपग्रह (Geostationary Satellite): हा पृथ्वीपासून ३६,००० किमी उंचीवर स्थिर राहून आकाशातील एक अति-उंच टॉवर किंवा मायक्रोव्हेव्ह रिले रिपीटर (Microwave relay...

प्रश्न #36 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
जैवइंधन वापरून डेहराडून ते दिल्ली, पहिले ऐतिहासिक हवाई उड्डाण 2018 मध्ये करण्यात आले. हे जैव इंधन सी एस आय आर-आय आय पी, इंडियन ऑयल व हिंदूस्तान पेट्रोलियम ने...........व............यांच्या सहकार्याने विकसित केले.
EN The historic first commercial flight using biofuel was operated from Dehradun to Delhi in 2018. This biofuel was developed by CSIR-IIP, Indian Oil, and Hindustan Petroleum in collaboration with:
  • (A) इमटेक चंदीगड, आय आय टी दिल्ली
  • (B) हॅरिस्बर्ग विद्यापीठ, पेन्न स्टेट विद्यापीठ
  • (C) नीरी, इसरो
  • (D) आय आय टी कानपूर, आय आय एस सी बेंगलूरू
अचूक उत्तर: पर्याय (D) आय आय टी कानपूर, आय आय एस सी बेंगलूरू

योग्य उत्तर: पर्याय (४) आय आय टी कानपूर, आय आय एस सी बेंगलूरू स्पष्टीकरण: - भारतातील पहिले जैवइंधन विमान उड्डाण (August 2018): स्पाइसजेट (SpiceJet) च्या बॉम्बार्डियर Q400 विमानाने डेहराडून ते दिल्ली दरम्यान २५% जैवइंधन आणि ७५% पारंपरिक एव्हिएशन...

प्रश्न #37 📅 Rajyaseva Pre 2019
+1.0 / -0.25
उपग्रहामध्ये, अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण............
अ) उपग्रहाच्या आतील पृष्टभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते.
ब) अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्टभाग एकमेकाकडे आकर्षिले जातात.
क) अंतराळवीर हा कोणत्याही गुरूत्वीय बलाने आकर्षिला जात नाही.
ड) वरीलपैकी कोणतेही नाही.
पर्यायी उत्तरे:
EN In an orbiting satellite, an astronaut experiences weightlessness because:
a. The normal contact force exerted on the astronaut by the inner surface of the satellite is zero.
b. The astronaut and the surface of the satellite attract each other.
c. The astronaut is not attracted by any gravitational force.
d. None of the above.
Alternative Answers:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

योग्य उत्तर: पर्याय (४) फक्त ड (Only d) स्पष्टीकरण: - वजनरहिततेचे (Weightlessness) खरे वैज्ञानिक कारण: - उपग्रह आणि त्यातील अंतराळवीर हे दोघेही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली सतत मुक्त पतनात (Free Fall) असतात. - जेव्हा एखादी वस्तू मुक्त...

प्रश्न #38 📅 Rajyaseva Pre 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी काय जिओस्टेशनरी ऑरबिट (GEO) चे अचूकपणे वर्णन करते?
EN Which of the following accurately describes a Geostationary Orbit (GEO)?
  • (A) समुद्रसपाटीपासूनची उंची 20,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात.
  • (B) समुद्रसपाटीपासूनची उंची 36,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात.
  • (C) समुद्रसपाटीपासूनची उंची 400 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 90 मिनिटे लागतात.
  • (D) यापैकी कुठलेहि नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) समुद्रसपाटीपासूनची उंची 36,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात.

योग्य उत्तर: पर्याय (२) समुद्रसपाटीपासूनची उंची 36,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात. स्पष्टीकरण: - भूस्थिर कक्षा (Geostationary Orbit - GEO): - उंची: पृथ्वीच्या विषुववृत्तापासून समुद्रसपाटीवर अचूक ३५,७८६ कि.मी. (अंदाजे ३६,००० कि.मी.)...

प्रश्न #39 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता संपूर्ण भारतीय बनावटीचा सर्वाधिक वजनाचा प्रक्षेपक अंतराळविरांना अवकाशात पाठविण्यासाठी सक्षम आहे?
EN Which of the following indigenous heavy-lift launch vehicles of India is capable of carrying astronauts to space?
  • (A) GSLV-Mk I
  • (B) GSLV-Mk II
  • (C) GSLV-Mk III
  • (D) GSLV-Mk IV
अचूक उत्तर: पर्याय (C) GSLV-Mk III

योग्य उत्तर: पर्याय (३) GSLV-Mk III (LVM3) स्पष्टीकरण: - GSLV-Mk III (आताचे नाव LVM3 - Launch Vehicle Mark 3): हा भारताचा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा सर्वात शक्तिशाली आणि सर्वाधिक पेलोड वाहून नेणारा प्रक्षेपक (Heavy-lift launch vehicle) आहे. - मानव...

प्रश्न #40 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
जी.पी.एस. ही एक अंतरिक्ष आधारीत रेडीओनेव्हीगेशन प्रणाली ..........च्या सरकारी मालकीची आहे व ते त्यांच्या हवाईदलामार्फत कार्यान्वीत करत असते.
EN GPS is a space-based radionavigation system owned by the government of ......... and operated by its Air Force:
  • (A) भारत
  • (B) चीन
  • (C) यु.एस.एस.आर.
  • (D) यु.एस.ए.
अचूक उत्तर: पर्याय (D) यु.एस.ए.

योग्य उत्तर: पर्याय (४) यु.एस.ए. (USA) स्पष्टीकरण: - GPS (Global Positioning System): ही जगातील पहिली आणि सर्वात लोकप्रिय उपग्रह-आधारित रेडिओनेव्हिगेशन प्रणाली आहे. - मालकी व संचलन: ही प्रणाली अमेरिकेच्या (USA) सरकारची मालकी असून ती मूळतः...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स