🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

अवकाश तंत्रज्ञान, इस्रो (ISRO) मोहिमा व उपग्रह प्रणाली (पृष्ठ 4)

Space Technology, ISRO Missions & Satellite Remote Sensing — General Science & Technology

'अवकाश तंत्रज्ञान, इस्रो (ISRO) मोहिमा व उपग्रह प्रणाली' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 74 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 4 / 4
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 74 (एकूण 74)
प्रश्न #61 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणालीच्या (इन्सॅट) व्यावहारिक उपयोगांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
EN Which of the following is NOT included among the operational applications of the Indian National Satellite System (INSAT)?
  • (A) हवामान अंदाज
  • (B) दूरसंचार
  • (C) जंगलव्याप्त प्रदेशाचे निरीक्षण
  • (D) आकाशवाणी प्रसारण
अचूक उत्तर: पर्याय (C) जंगलव्याप्त प्रदेशाचे निरीक्षण

योग्य उत्तर: पर्याय (३) जंगलव्याप्त प्रदेशाचे निरीक्षण (Monitoring forest-covered areas) स्पष्टीकरण: - इन्सॅट (INSAT - Indian National Satellite System): ही भारताची बहुउद्देशीय भूस्थिर उपग्रह प्रणाली (Geostationary Satellite System) आहे, जी ३६,०००...

प्रश्न #62 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
........ साठी भारत-फ्रांस संधि उपग्रह मिशनचा आरगोस (ARGOS) आणि ॲलटिका (ALTIKA) सहीत उपग्रह सरल (SARAL) आहे.
अ) सागरविज्ञान अभ्यास ब) खगोलशास्त्र अभ्यास
क) संचार (दूरसंचार) ड) प्रसारण
पर्यायी उत्तरे:
EN The Indo-French joint satellite mission SARAL carrying ARGOS and ALTIKA payloads was designed for:
a. Oceanographic studies
b. Astronomical studies
c. Telecommunications
d. Broadcasting
Alternative Answers:
  • (A) फक्त अ आणि क
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त अ
  • (D) सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ

प्रश्न #63 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
उपग्रह मिशनला आधार देण्यासाठी दूरमापन, मार्गनिरीक्षण आणि प्रभूत्व (TTC) पूरवण्यासाठी इस्त्रोने जमिनीकेंद्र जाळे निर्माण केले. इस्त्रोच्या या टी.टी.सी. (TTC) जमिनी केंद्राची ठिकाणे कोणती आहेत?
अ) बँगलोर ब) लखनऊ
क) पोर्ट ब्लेअर बेट ड) मॉरीशिअस
पर्यायी उत्तरे:
EN To support satellite missions by providing Telemetry, Tracking, and Command (TTC), ISRO established a ground station network. Which of the following are locations of ISRO's TTC ground stations?
a. Bengaluru
b. Lucknow
c. Port Blair Island
d. Mauritius
Alternative Answers:
  • (A) फक्त अ आणि क
  • (B) फक्त अ, क आणि ड
  • (C) फक्त अ, ब आणि क
  • (D) अ, ब, क, ड चारही
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क, ड चारही

योग्य उत्तर: पर्याय (४) अ, ब, क, ड चारही (All four a, b, c and d) स्पष्टीकरण: - ISTRAC (ISRO Telemetry, Tracking and Command Network): हे केंद्र अवकाशात सोडलेल्या उपग्रहांचा मागोवा घेण्यासाठी (Tracking), टेलिमेट्री डेटा गोळा करण्यासाठी (Telemetry)...

प्रश्न #64 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
सुदूर संवेदन उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात?
EN Remote sensing satellites generally revolve in which orbit?
  • (A) वर्तुळाकार व ध्रुवीय
  • (B) वर्तुळाकार व विषुववृत्तीय
  • (C) अंडाकृती व विषुववृत्तीय
  • (D) अंडाकृती व ध्रुवीय
अचूक उत्तर: पर्याय (D) अंडाकृती व ध्रुवीय

योग्य उत्तर: पर्याय (४) अंडाकृती व ध्रुवीय [किंवा वर्तुळाकार व ध्रुवीय] स्पष्टीकरण: - सुदूर संवेदन उपग्रहांची कक्षा (Remote Sensing Satellite Orbits): - बहुतांश सर्व पृथ्वी निरीक्षण आणि सुदूर संवेदन उपग्रह (उदा. भारताचे IRS, रिसोर्ससॅट, लँडसॅट) हे...

प्रश्न #65 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
जिओ स्टेशनरी आणि पोलर उपग्रहामध्ये काय फरक आहे?
अ) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष पोलर उपग्रहापेक्षा कमी ऊंचीवर असतो.
ब) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष पोलर उपग्रहापेक्षा जास्त ऊंचीवर असतो.
क) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष आणि पोलर उपग्रहाचा भ्रमण कक्ष समान ऊंचीवर असतो.
ड) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष पृथ्वीच्या विषवृत्त च्या वरती असतो आणि पोलर उपग्रहाचा भ्रमण कक्ष उत्तर, दक्षिण ध्रुवा वर असतो.
पर्यायी उत्तरे:
EN What is the difference between Geostationary and Polar satellites?
a. The orbit of a geostationary satellite is at a lower altitude than that of a polar satellite.
b. The orbit of a geostationary satellite is at a higher altitude than that of a polar satellite.
c. The orbit of a geostationary satellite and a polar satellite are at equal altitudes.
d. The orbit of a geostationary satellite lies above the equator, whereas a polar satellite travels over the North and South Poles.
Alternative Answers:
  • (A) अ
  • (B) ब आणि ड
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि ड

योग्य उत्तर: पर्याय (२) ब आणि ड स्पष्टीकरण: - भूस्थिर (Geostationary) आणि ध्रुवीय (Polar) उपग्रहांमधील मुख्य फरक: - उंचीमधील फरक (विधान 'ब' बरोबर आहे): भूस्थिर उपग्रह भूपृष्ठापासून अत्यंत जास्त उंचीवर म्हणजेच सुमारे ३६,००० किमी (३५,७८६ किमी) वर...

प्रश्न #66 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण?
EN Who is known as the father of the Indian space programme?
  • (A) डॉ. सी. व्ही. रमण
  • (B) डॉ. मेघनाद सहा
  • (C) डॉ. विक्रम साराभाई
  • (D) डॉ. होमी. जे. भाभा
अचूक उत्तर: पर्याय (C) डॉ. विक्रम साराभाई

योग्य उत्तर: पर्याय (३) डॉ. विक्रम साराभाई स्पष्टीकरण: - डॉ. विक्रम अंबालाल साराभाई (१९१९ - १९७१): यांना 'भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे पितामह / जनक' (Father of the Indian Space Programme) मानले जाते. - प्रमुख योगदान: - १९६२ मध्ये INCOSPAR (इंडियन...

प्रश्न #67 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस हा आर.एन.ए. मध्ये नसून फक्त डी.एन.ए. मध्येच आढळतो?
EN Which of the following nitrogenous bases is found only in DNA and NOT in RNA?
  • (A) थायमीन
  • (B) युरासील
  • (C) ॲडीनीन
  • (D) ग्वानीन
अचूक उत्तर: पर्याय (A) थायमीन

योग्य उत्तर: पर्याय (१) थायमीन (Thymine) स्पष्टीकरण: - न्यूक्लिक आम्लांमधील नायट्रोजन बेसिस (Nitrogenous Bases): - डी.एन.ए. (DNA - Deoxyribonucleic Acid): यात चार नायट्रोजन बेस असतात: १. ॲडीनीन (Adenine - A) २. ग्वानीन (Guanine - G) ३. सायटोसीन...

प्रश्न #68 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहुतांशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात?
EN From which site are most Indian satellites launched into space?
  • (A) इस्त्रो (ISRO) उपग्रह केन्द्र
  • (B) सतीश धवन अंतरीक्ष केन्द्र
  • (C) विक्रम साराभाई अंतरीक्ष केन्द्र
  • (D) राष्ट्रीय रिमोट सेन्सींग केन्द्र
अचूक उत्तर: पर्याय (B) सतीश धवन अंतरीक्ष केन्द्र

योग्य उत्तर: पर्याय (२) सतीश धवन अंतरीक्ष केन्द्र (Satish Dhawan Space Centre) स्पष्टीकरण: - सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC SHAR): हे आंध्र प्रदेशातील तिरुपती (पूर्वीचे नेल्लूर) जिल्ह्यातील श्रीहरिकोटा या बेटावर स्थित आहे. - महत्त्व: हे भारताचे एकमेव...

प्रश्न #69 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली डी.टी.एच. (Direct to Home) सेवा देते?
EN Through which of the following satellites did Doordarshan initiate/provide its DTH (Direct-to-Home) service?
  • (A) इन्सॅट (INSAT) - 3D
  • (B) इन्सॅट (INSAT) - 4C
  • (C) इन्सॅट (INSAT) - 4B
  • (D) इन्सॅट (INSAT) - 4A
अचूक उत्तर: पर्याय (C) इन्सॅट (INSAT) - 4B

योग्य उत्तर: पर्याय (३) इन्सॅट (INSAT) - 4B स्पष्टीकरण: - दूरदर्शनची डीटीएच सेवा (DD Free Dish): दूरदर्शनने आपली मोफत डायरेक्ट-टू-होम (DTH) सेवा सुरू करण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी INSAT-4B उपग्रहाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. - INSAT-4B चे...

प्रश्न #70 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उघडण्यात येणाऱ्या हाय लॅटीट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबॉरेटरीत (high latitude cloud physics laboratory) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांचा अभ्यास केला जाईल?
अ) ढंगाची घडण आणि त्यांची प्रतिकृती
ब) खगोलशास्त्र
क) अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणाऱ्या शक्तीशाली किरणांचा अभ्यास (वैश्विक किरणांचा अभ्यास)
ड) हवामान अंदाज
योग्य पर्याय निवडा:
EN In the High Altitude Cloud Physics Laboratory established at Mahabaleshwar in Maharashtra, which of the following areas are studied?
a. Cloud microphysics and modeling
b. Astronomy
c. Study of cosmic rays entering Earth from space
d. Weather forecasting
Choose the correct option:
  • (A) अ आणि क फक्त
  • (B) अ, क आणि ड फक्त
  • (C) अ, ब, क आणि ड (सर्व)
  • (D) अ आणि ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि ड फक्त

योग्य उत्तर: पर्याय (४) अ आणि ड फक्त (Only a and d) स्पष्टीकरण: - हाय ॲल्टीट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी (HACPL - Mahabaleshwar): ही महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर येथे समुद्रसपाटीपासून सुमारे १,३८० मीटर उंचीवर केंद्रीय पृथ्वी विज्ञान...

प्रश्न #71 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
चंद्रयान-1 चे शोध आंतराष्ट्रीय दैनिकांत प्रकाशित झालेले आहेत. कोणते अभ्यास चंद्रयान-1 कडून झाले आहेत?
अ) चंद्राचे रासायनिक मानचित्रण (मॅपिंग)
ब) चंद्राचे खनिजशास्त्रिय मानचित्रण (मॅपिंग)
क) चंद्राचे फोटोजिओलोजिकल (चित्र-भूशास्त्रीय) मानचित्रण
ड) चंद्राचे जीवशास्त्रविषयक मानचित्रण (मॅपिंग)
योग्य पर्यायी निवडा:
EN The findings of Chandrayaan-1 have been published in international journals. Which of the following studies were conducted by Chandrayaan-1?
a. Chemical mapping of the Moon
b. Mineralogical mapping of the Moon
c. Photo-geological mapping of the Moon
d. Biological mapping of the Moon
Choose the correct option:
  • (A) अ, ब, क आणि ड (सर्व)
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) फक्त अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय (४) फक्त अ, ब आणि क स्पष्टीकरण: - चंद्रयान-१ (Chandrayaan-1, 2008): ही चंद्राचा अभ्यास करणारी भारताची पहिली मानवरहित वैज्ञानिक मोहीम होती. - झालेले अभ्यास: - अ) रासायनिक मानचित्रण (Chemical mapping): चंद्रावरील मॅग्नेशियम...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
अवकाश संशोधन मंडळाची (COSPAR) उद्दीष्टे
अ) अवकाशातील वैज्ञानिक संशोधनाला बढती देणे.
ब) परिणाम, माहिती आणि अभिप्राय यांची देवाणघेवाण.
क) जाहीर चर्चा करणाऱ्या साधनांची तरतूद करणे.
ड) वैज्ञानिक अवकाश संशोधनावर परीणाम करणाऱ्या अडचणीवर चर्चा करणे.
योग्य पर्याय निवडा:
EN The objectives of the Committee on Space Research (COSPAR) are:
a. Promoting scientific research in space.
b. Exchanging results, information, and opinions.
c. Providing a forum open to all scientists for discussion.
d. Discussing problems that may affect scientific space research.
Choose the correct option:
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त अ, ब आणि ड
  • (C) फक्त अ, क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड (सर्व)
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड (सर्व)

योग्य उत्तर: पर्याय (४) अ, ब, क आणि ड (सर्व) स्पष्टीकरण: - COSPAR (Committee on Space Research - अवकाश संशोधन समिती): ही आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेने (ISC) ऑक्टोबर १९५८ मध्ये (स्पुतनिक-१ च्या प्रक्षेपणांनंतर) स्थापन केलेली एक सर्वोच्च जागतिक...

प्रश्न #73 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारताने अवकाशमोहिम 2011 मध्ये खूप महत्त्वाकांक्षी योजनाआखल्या आहेत त्या कोणत्या?
अ) टीव्ही, फोन, मोबाईल, बँकिग, सुरक्षा या बाबी उपग्रहामार्फत गावोगावी उपलब्ध होतील.
ब) खूप अधिक वजन अवकाशात नेणारा अग्निबाण बनवणार.
क) अवकाशात भारतीय अंतराळवीर पाठवणार.
ड) पुन्हापुन्हा वापरता येणारे अवकाशयान बनवणार.
इ) चंद्रावर चाकांची गाडी असणारे यान उतरवणार.
ई) आपातकालीन परिस्थिती, हवामान, नैसर्गिक साधन संपतीच्या योग्य निरीक्षणासाठी अधिक क्षमतेने फोटो घेण्याचे तंत्रज्ञान बनवणार.
योग्य पर्याय निवडा:
EN Which ambitious plans were outlined in India's space roadmaps?
a. Providing TV, phone, mobile, banking, and security services to every village via satellite.
b. Developing heavy-lift rockets capable of carrying large payloads into space.
c. Sending Indian astronauts into space.
d. Developing reusable launch vehicles.
e. Landing a wheeled rover on the Moon.
f. Developing high-resolution imaging technology for disaster management, weather, and natural resource monitoring.
Choose the correct option:
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) ई, इ, ड, क
  • (C) अ, ब, इ, ई
  • (D) वरील सर्वच
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्वच

योग्य उत्तर: पर्याय (४) वरील सर्वच (All of the above) स्पष्टीकरण: - भारताच्या इस्रोने आपल्या दीर्घकालीन अंतराळ योजनांमध्ये (Space Vision & Roadmaps) खालील सर्व महत्त्वाकांक्षी ध्येयांचा समावेश केला आहे: - (अ) जनसामान्यांना सेवा: टीव्ही, फोन, बँकिंग...

प्रश्न #74 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचे प्रक्षेपण आणि त्यांच्या कक्षीय भ्रमणाकडे लक्ष ठेवण्यासाठी भारतात 'उपग्रह नियंत्रण केंद्र' (ISTRAC) विविध ठिकाणी आहेत. त्या जागा कोणत्या ?
EN To track launched satellites and monitor their orbital movements around the Earth, ISRO Telemetry, Tracking and Command Network (ISTRAC) ground stations in India are located at which of the following places?
  • (A) बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, चंडीगढ
  • (B) बंगळुरू, लखनौ, श्रीहरीकोटा, पोर्ट ब्लेअर, थिरुवनंथपुरम्, हैदराबाद
  • (C) बंगळुरू, लक्षद्वीप, अहमदाबाद, अगरताला, लडाख, हसन
  • (D) बंगळुरू, आर्वी, अहमदाबाद, मनाली, गंगटोक, कोडाई
अचूक उत्तर: पर्याय (A) बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, चंडीगढ

योग्य उत्तर: पर्याय (१) बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, चंडीगढ स्पष्टीकरण: - ISTRAC (ISRO Telemetry, Tracking and Command Network): या संस्थेचे मुख्य नियंत्रण केंद्र बंगळुरू येथे असून उपग्रहांच्या संपर्कासाठी आणि नेव्हिगेशन/सुदूर संवेदन...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स