- (A) संसर्ग करणारा रेट्रोव्हायरस यजमानाच्या पेशींमध्ये प्रवेश करतो तेंव्हा
- (B) रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस एन्झाइमद्वारे व्हायरल DNA तयार होतो तेंव्हा
- (C) HIV हेल्पर T-लिम्फोसाइट्समध्ये वेगाने वाढतो व या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो तेंव्हा
- (D) संक्रमित व्यक्तिसोबत लैंगिक संपर्क झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत
अचूक उत्तर: पर्याय (C) HIV हेल्पर T-लिम्फोसाइट्समध्ये वेगाने वाढतो व या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो तेंव्हा
योग्य उत्तर: पर्याय (3) HIV हेल्पर T-लिम्फोसाइट्समध्ये वेगाने वाढतो व या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो तेंव्हा स्पष्टीकरण: एच.आय.व्ही. (Human Immunodeficiency Virus) संसर्ग आणि एड्स (Acquired Immuno Deficiency Syndrome) मधील संबंध...