🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT) (पृष्ठ 12)

Computer & Information Technology — General Science & Technology

'संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 559 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 12 / 28
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT))

7 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 221 ते 240 (एकूण 559)
+1.0 / -0.25
फायबर ऑप्टिक केबल मधील संदेश वहनाचे माध्यम कोणते?
EN What is the medium of signal transmission in a fiber optic cable?
  • (A) वीज प्रवाह
  • (B) प्रकाश लहरी
  • (C) ध्वनी लहरी
  • (D) विद्युत-चुंबकीय लहरी
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रकाश लहरी

+1.0 / -0.25
'थीन क्लाएंट' ही संकल्पना कशाशी संबंधित आहे?
EN With what is the concept of 'Thin Client' associated?
  • (A) संगणकाचे जाळे
  • (B) विपणन व्यवस्था
  • (C) अर्थशास्त्र
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) संगणकाचे जाळे

+1.0 / -0.25
तुलनात्मक दृष्ट्या, खालीलपैकी कोणती नेटवर्क रचना (Network Topology) नेटवर्क उभारणीसाठी अधिक खर्चिक आहे?
EN Comparatively, which of the following network topologies is the most expensive to set up?
  • (A) FER (Star)
  • (B) रिंग (Ring)
  • (C) मेश (Mesh)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) मेश (Mesh)

योग्य उत्तर: पर्याय ३ (मेश / Mesh Topology) स्पष्टीकरण: - मेश टोपोलॉजी (Mesh Topology): सर्व नेटवर्क रचनांमध्ये (Topologies) उभारणी आणि देखभालीसाठी मेश टोपोलॉजी ही सर्वाधिक खर्चिक (Most Expensive) मानली जाते. - खर्चिक असण्याची कारणे: - फुल मेश (Full...

+1.0 / -0.25
इंटरनेटचा वापर करून सेवा किंवा वस्तू थेट स्वतंत्र ग्राहकास विक्री करण्याच्या वाणिज्य प्रकाराला काय संबोधले जाते?
EN The form of commerce where goods or services are sold directly to an individual consumer using the Internet is called:
  • (A) B2B विपणन (बी टू बी)
  • (B) B2C विपणन (बी टू सी)
  • (C) C2B विपणन (सी टू बी)
  • (D) इ-गव्हर्नन्स
अचूक उत्तर: पर्याय (B) B2C विपणन (बी टू सी)

योग्य उत्तर: पर्याय (2) B2C विपणन (बी टू सी) स्पष्टीकरण: इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्पादक किंवा व्यावसायिक कंपनीने आपल्या वस्तू किंवा सेवा थेट अंतिम वैयक्तिक ग्राहकाला (Individual Consumer) विकण्याच्या पद्धतीला 'बी2सी' (B2C...

+1.0 / -0.25
इ-क्रांती हा शासनाचा डिजीटल इंडिया प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या उद्देशाने बनवला आहे?
EN For which objective was the government's Digital India project 'e-Kranti' initiated?
  • (A) स्वातंत्र्यसैनिकांना माहिती देण्यासाठी
  • (B) शेतकऱ्यांना शेती विषयी माहिती देण्यासाठी
  • (C) सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठा
  • (D) आय.टी. क्षेत्रात नोकरी देणे
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठा

योग्य उत्तर: पर्याय (3) सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठा (Electronic delivery of all public services) सविस्तर विश्लेषण: * 'ई-क्रांती' (e-Kranti / NeGP 2.0): - 'ई-क्रांती' हा डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा पाचवा स्तंभ (Pillar 5...

+1.0 / -0.25
भारत सरकारच्या सामुदाय माहिती केंद्र (CICs) प्रकल्पाला केव्हा सुरुवात झाली.
EN When was the Community Information Centres (CICs) project launched by the Government of India?
  • (A) 5 ऑगस्ट, 1990
  • (B) 17 ऑगस्ट, 2002
  • (C) 5 जून, 2002
  • (D) 10 ऑगस्ट, 2002
अचूक उत्तर: पर्याय (B) 17 ऑगस्ट, 2002

+1.0 / -0.25
बॉस (BOSS) या शब्दावलीने ओळखली जाणारी 'भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्यूशन्स' ही :
EN 'Bharat Operating System Solutions', known as BOSS:
  • (A) एक भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
  • (B) जी.एन. यू./लिनक्स चे भारतातील वितरण आहे.
  • (C) वरीलपैकी सर्व.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी सर्व.

योग्य उत्तर: पर्याय (3) वरीलपैकी सर्व. सविस्तर विश्लेषण: * बॉस (BOSS - Bharat Operating System Solutions): - BOSS चा पूर्ण विस्तार: 'Bharat Operating System Solutions'. - ही सी-डॅक (C-DAC, चेन्नई) द्वारे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) च्या...

+1.0 / -0.25
मिडीया लॅब आशियाचे अनुप्रयोग
EN Applications / focus areas of Media Lab Asia include:
  • (A) वेगळे अपंग (एम्बेडेड प्रणाली, मितीची साधने, मूल्यांकन उपकरणे, मल्टिमिडीया पोर्टल्स आणि त्यातील एकत्र आयकॉनिक इंटरफेस) सक्षमीकरणासाठी
  • (B) आरोग्य (आरोग्य, पदोन्नती, हेल्थपीडिया, एच.एम.आय.एस., एच.आय.एस., आय.सी.टी., त्याचे स्वरूप माध्यमातून आरोग्य उतरंड दुवा साधून, इलेक्ट्रॉनिक आरोग्य रोकॉर्ड आणि स्वस्त आरोग्य उपकरणे व साधने)
  • (C) शिक्षण (पूर्व-प्राथमिक, वेब आणि मोबाईल आधारित प्रवेश, बुद्धिमान शिकवणी)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर: पर्याय (4) वरीलपैकी सर्व सविस्तर विश्लेषण: * मिडीया लॅब आशियाचे (Media Lab Asia / DIC) प्रमुख अनुप्रयोग: - मिडीया लॅब एशिया ही संस्था सामाजिक कल्याणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देते. तिचे प्रमुख चारही कार्यक्षेत्रे...

+1.0 / -0.25
आपल्या देशातील 24 x 7 चालणारी “क्रिटीकल इन्फोर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन" देणारी खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी आहे?
EN Which national nodal agency operates 24x7 to protect critical information infrastructure in India?
  • (A) सी.आय.आय.पी.
  • (B) एन.सी. आय.पी.सी.
  • (C) सी.आय.पी.सी.
  • (D) एन.सी.आय.आय.पी.सी.
अचूक उत्तर: पर्याय (D) एन.सी.आय.आय.पी.सी.

+1.0 / -0.25
मीडिया लॅब एशिया चेखालीलपैकी कोणते टूल “ॲडाप्टीव लर्निंग सिस्टीम' मध्ये डिलीव्हरी मॉडेल फॉर कंटेट म्हणून वापरले जाते?
EN Which of the following tools developed by Media Lab Asia is used as a content delivery model in an 'adaptive learning system'?
  • (A) साहाय्यीका आणि शिक्षण
  • (B) ई-शिक्षण
  • (C) ई-सहाय्यीका
  • (D) ई-लर्निंग
अचूक उत्तर: पर्याय (A) साहाय्यीका आणि शिक्षण

योग्य उत्तर: पर्याय (1) साहाय्यीका आणि शिक्षण (Sahayika and Shikshan) सविस्तर विश्लेषण: * मिडीया लॅब एशियाची अॅडॉप्टिव्ह लर्निंग टूल्स: - मिडीया लॅब एशिया (Media Lab Asia) ने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आकलन क्षमतेनुसार शिक्षण देण्यासाठी 'ॲडॉप्टिव्ह...

+1.0 / -0.25
क्लाऊड सिस्टीमवर आधारित सी-डॅकने बनवलेली व मंथन अवार्ड मिळालेली ........... ही हेल्थ मॅनेजमेंट सिस्टीम आहे.
EN Built on cloud architecture by C-DAC and recipient of the Manthan Award, ........... is a hospital management information system.
  • (A) मेघ सुश्रुत
  • (B) ई-डॉक्टर
  • (C) ई-सेवा
  • (D) ई-सुश्रुत
अचूक उत्तर: पर्याय (A) मेघ सुश्रुत

योग्य उत्तर: पर्याय (1) मेघ सुश्रुत (Megh Sushrut) सविस्तर विश्लेषण: * 'मेघ सुश्रुत' (Megh Sushrut) क्लाउड प्रणाली: - सी-डॅक (C-DAC, पुणे/नोएडा) द्वारे क्लाउड कॉम्प्युटिंग आर्किटेक्चरवर विकसित केलेली 'मेघ सुश्रुत' (Megh Sushrut) ही एक...

+1.0 / -0.25
नेशनल इन्फोर्मेटीक्स सेंटर (NIC) ने बनवलेली लोकांच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी सर्व समावेशक असलेली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ........... या नावाने ओळखली जाते.
EN The comprehensive public distribution system solution developed by National Informatics Centre (NIC) is known as ...........
  • (A) ई–पि.डी.एस.
  • (B) ई–डि.एस.
  • (C) ई–पी.डी.
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) ई–पि.डी.एस.

+1.0 / -0.25
कोणते तंत्र इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यांचा तपासामध्ये वापरले जाते?
EN Which techniques are used in electronic / cyber crime investigations?
  • (A) ट्रीपवायर्स, हनीपॉट्स
  • (B) कॉन्फिगरेशन तपासणी साधने, ऑपरेटिंग सिस्टीम संदेश
  • (C) वरीलपैकी सर्व
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर: पर्याय (३) वरीलपैकी सर्व (All of the above) स्पष्टीकरण: - इलेक्ट्रॉनिक आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये (Cyber Crime Investigation) खालील सर्व प्रगत तंत्रज्ञान व साधनांचा वापर केला जातो: - (१) ट्रिपवायर्स आणि हनीपॉट्स (Tripwires and...

+1.0 / -0.25
18 वर्षा खालील मुलांना अश्लीलता, खोटेपणा किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी आय.टी. एक्ट, 2008 मधील .......... सेक्शन मदत करतो.
EN Which section of the IT (Amendment) Act, 2008 helps prevent obscenity, child pornography, and misuse of personal information of minors under 18 years?
  • (A) 67 बी
  • (B) 78 बी
  • (C) 97 बी
  • (D) 88 बी
अचूक उत्तर: पर्याय (A) 67 बी

योग्य उत्तर: पर्याय (१) 67 बी (Section 67B) स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा, २००८ चे कलम ६७B (Section 67B): - हे कलम १८ वर्षांखालील बालकांचे (Children) लैंगिक शोषण, बाल अश्लीलता (Child Pornography), आणि मुलांचे अश्लील चित्रण...

+1.0 / -0.25
............. हा क्लास A चा डिफॉल्ट सबनेट मास्क आहे.
EN ............. is the default subnet mask for Class A networks.
  • (A) 255.0.0.0
  • (B) 255.255.0.0
  • (C) 255.255.255.0
  • (D) 255.255.255.255
अचूक उत्तर: पर्याय (A) 255.0.0.0

योग्य उत्तर: पर्याय १ (255.0.0.0) स्पष्टीकरण: - क्लास A चा डिफॉल्ट सबनेट मास्क (Default Subnet Mask): - IPv4 वर्गवारीनुसार (Classful Addressing) क्लास A (Class A) चा डिफॉल्ट सबनेट मास्क `255.0.0.0` (किंवा `/8`) असा असतो. - यामध्ये पहिला १ ऑक्टेट (८...

+1.0 / -0.25
ADSL चे पूर्ण विस्तारीत रूप .........आहे.
EN What is the full form of ADSL?
  • (A) Asymmetric Digital Subscriber Line
  • (B) Asynchronous Digital SubscriberLine
  • (C) Asynchronous Digital Serial Line
  • (D) Asymmetric Digital Serial Line
अचूक उत्तर: पर्याय (A) Asymmetric Digital Subscriber Line

योग्य उत्तर: पर्याय १ (Asymmetric Digital Subscriber Line / ADSL) स्पष्टीकरण: - ADSL चा विस्तार: Asymmetric Digital Subscriber Line (असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाइन). - स्वरूप व कार्यपद्धती: - हे पारंपारिक तांब्याच्या टेलिफोन लाईन्सवरून हाय-स्पीड...

+1.0 / -0.25
होस्टनेम ला आय.पी.ॲड्रेस मध्ये रूपांतरीत करणे हे काम खालीलपैकी कोण करते?
EN Which of the following translates a hostname into an IP address?
  • (A) डी.एन.एस. सर्व्हर
  • (B) हब
  • (C) डी.एच.सी.पी. सर्व्हर
  • (D) फायर वॉल
अचूक उत्तर: पर्याय (A) डी.एन.एस. सर्व्हर

योग्य उत्तर: पर्याय १ (डी.एन.एस. सर्व्हर / DNS Server - Domain Name System) स्पष्टीकरण: - DNS सर्व्हर (Domain Name System): - मानवाला वाचता येणाऱ्या वेबसाइटच्या नावाचे किंवा होस्टनेमचे (उदा. `www.mpsc.gov.in`) संगणकाला समजणाऱ्या अंकीय IP ॲड्रेसमध्ये...

+1.0 / -0.25
आय.सी.एम.पी. (ICMP) चा प्रामुख्याने उपयोग..........होय.
EN What is the primary function of ICMP?
  • (A) एरर आणि डायग्नोसिस फंक्शन
  • (B) ॲड्रेसिंग
  • (C) फॉरवडींग
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) एरर आणि डायग्नोसिस फंक्शन

योग्य उत्तर: पर्याय १ (एरर आणि डायग्नोसिस फंक्शन / Error reporting and diagnostic functions) स्पष्टीकरण: - ICMP (Internet Control Message Protocol): हा इंटरनेट लेयरवरील (IP प्रोटोकॉलसोबत काम करणारा) अत्यंत महत्त्वाचा सपोर्टिंग प्रोटोकॉल आहे. - मुख्य...

+1.0 / -0.25
यु.आर.एल. (URL) या अद्याक्षरातून खालीलपैकी काय ध्वनित होते?
EN What does the acronym URL indicate?
  • (A) यूनिव्हर्सल रीसोर्स लोकेटर
  • (B) यूनिव्हर्सल रेफरन्स लोकेशन
  • (C) यूनिव्हर्सल रीसोर्स लॉजिक
  • (D) यूनायटेड रीलेशन लोकेशन
अचूक उत्तर: पर्याय (A) यूनिव्हर्सल रीसोर्स लोकेटर

योग्य उत्तर: पर्याय (१) यूनिव्हर्सल रीसोर्स लोकेटर (Universal Resource Locator) स्पष्टीकरण: - URL (Uniform / Universal Resource Locator): इंटरनेटवरील कोणत्याही दस्तऐवज, फाईल किंवा वेबपेजचे अचूक जागतिक स्थान दर्शवणाऱ्या पत्त्याला URL म्हटले जाते...

+1.0 / -0.25
संगणक जाळ्याच्या (कम्प्यूटर नेटवर्क) संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN (व्ही.पी.एन.) या संबोधनाचे पूर्णरूप काय?
EN In the context of computer networks, what is the full form of VPN?
  • (A) व्हर्चुअल प्रोटेक्टेड नेटवर्क
  • (B) व्हायरस प्रोटेवटेड नेटवर्क
  • (C) व्हायरस प्रूफ नेटवर्क
  • (D) व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क
अचूक उत्तर: पर्याय (D) व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क

योग्य उत्तर: पर्याय (४) व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (Virtual Private Network) स्पष्टीकरण: - VPN (Virtual Private Network): हे इंटरनेटसारख्या सार्वजनिक नेटवर्कवर (Public Network) सुरक्षित, एन्क्रिप्टेड आणि खाजगी नेटवर्क कनेक्शन (Tunnel) तयार...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स